शिवसेनेचा तानाजी सावंतांना मोठा धक्का ! सोलापूरच्या जिल्हा संपर्क पदावरून केली हकालपट्टी

Tanaji Sawant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड केल्यामुळे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली. ती अजूनही सुरूच आहे. त्यातच आता शिवसेनेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (tanaji sawant) यांची शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या (tanaji sawant) जागी आता सोलापूर जिल्हा संपर्क … Read more

शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकते, शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान

Uddhav Thackeray Eknath Shinde

पुणे : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे (shiv sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाविरोधात शिवसेना (shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना (shiv sena) नेते संजय राऊत यांच्याकडून सडकून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे संजय राऊत प्रचंड टीका करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या (shiv sena) बंडखोर नेत्यांच्या मनात संजय राऊत यांच्याविरुद्ध … Read more

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर 24 तासांत राज्यपालांनी ‘तो’ आदेश घेतला मागे

uddhav thackeray and bhagat singh koshyari

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्य राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताच राज्यपालांनी बोलावलेले विशेष अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार … Read more

पंतप्रधान मोदींच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर; पेट्रोल-डिझेलची आकडेवारीने देऊन केली पोलखोल..

uddhav Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिडविषयक बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करुन राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत असा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक … Read more

सत्तेसाठी तुम्ही कोणत्या शकुनीच्या नादाला लागला? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

fadanvis thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय तपास यंत्रणेला शिखंडी म्हणत भाजपवर निशाणा साधल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कधीही शिखंडी ला मध्ये घेतल नाही पण तुम्ही कोणत्या शकुनीच्या नादाला लागला? असा सवाल त्यांनी केला. तसेच कपटांनी राज्य हे कौरवांनी घेतलं होतं, पांडवांनी नाही असा टोला देवेंद्र … Read more