निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ वरील सुनावणी पुढे ढकलली; आता पाहावी लागणार ‘या’ दिवसाची वाट

Central Election Commission eknath Shinde shiv sena Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या धनुष्यबाणाच्या दाव्यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, युक्तिवादानंतरही आयोगाकडून निर्णय राखून ठेवण्यात आला. तसेच आयोगाच्यावतीने 17 जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगापुढे उद्धव ठाकरे गटाकडून सुमारे पंचवीस लाख प्रतिज्ञापत्रे तर शिंदे … Read more

अखेर ठरलं! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; शिंदे गटाच्या आमदाराने सांगितली तारीख

Devendra and Eknath

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expanded) मागच्या काही महिन्यांपासून रखडला होता. मंत्रिमंडळ विस्ताराला (cabinet expanded) विलंब होत असल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडं सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांचेदेखील लक्ष लागून राहिले होते. या सगळ्या प्रकरणावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली … Read more

‘आदित्य ठाकरेंचं नाव ‘पप्पू’ आहे, तर उद्धव ठाकरेंचं…’, रवी राणांची ठाकरे पिता- पुत्रांवर टीका

Ravi Rana

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र – आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील मंत्री आणि आमदार अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाला आहेत. या अधिवेशनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना आमदार आदित्य ठाकरेदेखील नागपूरला रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. काय म्हणाले … Read more

‘मी माझं पद दाखवलं तर बरीच लफडी बाहेर येतील’; गुलाबराव पाटील यांची टीका

Gulabrao Patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. विरोधकांकडून सातत्याने माझ्यावर कुरघोड्या केल्या जातात. मात्र मी शांततेने काम करणारा माणूस आहे. मी माझं पालकमंत्री पद आणि सरकार अजून कोणाला दाखवलं नाही. जर मी दाखवलं तर बरीच लफडी माझ्याकडे आहेत, असा इशारा … Read more

ऋतुजा लटकेंना राजीनामा मिळालाच नाही तर.., शिवसेनेचा ‘प्लान बी’ रेडी

Rituja Latke and uddhav thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे गटाने ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उमेदवारी देण्याचे पक्के केले आहे. पण ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्या नोकरीच्या राजीनाम्याचा मुद्दा आड आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. कोर्टात ठाकरेंच्या बाजूने निकाल … Read more

‘…तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल’, एकनाथ खडसे यांचे मोठे विधान

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे यांनी आता शिवसेनेमधील अंतर्गत वादावर जोरदार टीका केली आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भानगडीमध्ये बाळासाहेबांची पुण्याई बंद पडली, अशी टीका त्यांनी केली. तर दुसरीकडे आपला मित्रपक्ष मजबूत असला, तर आपणसुद्धा मजबूत असू शकतो. महाविकासआघाडीमधला घटक मजबूत असला पाहिजे, असे वक्तव्य केले. कार्यकर्त्यांना केले … Read more

ठाकरे गटाला नवं नाव मिळताच किशोरी पेडणेकरांचे गाण्यातून शिंदे गटाला खुलं चॅलेंज

kishori pednekar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं, तसंच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी घातली. यानंतर काल निवडणूक आयोगाने उद्धव गट (uddhav thackeray camp) आणि ठाकरे गट या दोन्ही गटाला वेगवेगळी नावं दिली आहेत, तर ठाकरे गटाला (uddhav thackeray camp) निवडणुकीसाठी नवीन चिन्हसुद्धा दिले … Read more

शिवसेनेला मोठा झटका! धनुष्यबाण गोठवलं, पक्षाचे नावसुद्धा वापरता येणार नाही

eknath shinde uddhav thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह (shivsena symbol) गोठवलं आहे. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना … Read more

उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा राष्ट्रवादीला आंदण; शहाजीबापू पाटलांची टीका

shahaji patil

सोलापूर: हॅलो महाराष्ट्र – दसऱ्या मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यंदा दोन दसरे मेळावे होणार आहेत. उद्या संध्याकाळी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट शिवसैनिकांना संबोधणार आहेत. या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शिंदे गटाचे आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. विशेष म्हणजे दसरा मेळाव्यावरूनच या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून टीका … Read more

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना थेट धक्का; नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करत स्वतःचीच मुख्यानेते पदी निवड

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. शिंदे गटाला … Read more