Viral Video : लॉकडाउनची अशाप्रकारे चेष्टा करणाऱ्याला आनंद महिंद्रा म्हणाले…

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांत कोरोना साथीच्या आजारामुळे लादलेला लॉकडाऊन अजूनही चालू आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक पंजाबी तरुण वारंवार दोरीच्या सहाय्याने कुलूप खाली करत आहे. ज्यामध्ये एक मुलगी त्याला विचारते, तू काय करत आहेस? त्यावर तो तरुण निर्लज्जपणे उत्तर देतो, ‘लॉकडाउन’. या व्हिडिओमध्ये केलेला विनोद पाहून … Read more

कॅन्सरग्रस्त किरण खेर यांचा बोन सर्जरीनंतर पहिला व्हिडीओ आला समोर; लेकाला दिला लग्न करण्याचा सल्ला

Kiran_Sikandar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री व चंढीगड येथील भाजप पक्षाच्या खासदार किरण खेर सध्या कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराशी झुंज देत आहेत. नुकतीच त्यांची बोन सर्जरी पार पडली असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे. यानंतर बऱ्याच दिवसांनी किरण खेर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडीओत कॅन्सरवरील उपचार सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची झलक … Read more

‘ये रात और ये दूरी…’ अभिनेत्री मानसी नाईकला येतेय नवऱ्याची आठवण; स्पेशल व्हिडीओ केला इंस्टावर शेअर

Mansi Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बघतोय रिक्षावाला या गाण्यावर सर्वांना थिरकायला लावणारी मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. नेहमीच ती सोशल मीडियावर स्वतःचे आणि आजकाल आपल्या नवऱ्यासोबतचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या नवऱ्यासाठी म्हणजेच बॉक्सर प्रदीप खरेरासाठी बनवला आहे. … Read more

विद्या बालनच्या ‘मला जाऊदे’ गाण्यावर सई लोकूरचा बैठा डान्स; व्हिडीओ झाला वायरल

Sai Lokur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मराठी बिग बॉस’ सीजन १ फेम अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या सई कामात व्यस्त नसल्याने आपल्या चाहत्यांशी सातत्याने संवाद साधत असते. इतकेच नव्हे तर यासोबत ती आपले विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या हटके स्टाईलमधले अनेक व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. मात्र तिचा एक व्हिडीओ सोशल … Read more

अभिनेता रणदीप हुडाच्या अटकेची मागणी जोरावर; मायावतींवर अश्लील जोक करणे पडले भारी

RandeepH_Mayavati

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी विविध वादग्रस्त शब्द आणि विधानांमुळे वाद ओढवताना दिसत आहेत. असे वाटू लागले आहे जणू हा नवा ट्रेंडच झालाय. आता नुकतेच एक ताजे प्रकरण म्हणजे, बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाचे डर्टी जोक. आता यात मुख्य सांगायचे तर या जोक्समुळे रणदीपच्या अटकेची मागणी सोशल मीडियावर होत आहे. माफी माग, … Read more

अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या स्माईलने भल्या भल्यांची झाली दैना; व्हिडीओ झाला व्हायरल

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सैराट चित्रपटातून आर्ची या भूमिकेमुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू चांगलीच चर्चेत आली. त्यानंतर तिने आपल्या अभिनयासोबतच हटके अदांच्या जोरावर आपला वेगळा असा मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. सध्या ती सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच स्वतःचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ … Read more

तुस्सी छा गये नचिकेत लेले..! ‘ओह मेरी जान’ गाणे गाऊन चाहत्यांची मिळवली वाह वाह; व्हिडीओ झाला वायरल

Nachiket Lele

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडॉल १२’ या सिजनमधला अत्यंत प्रतिभावान स्पर्धक गायक म्हणजे नचिकेत लेले. खरतर नचिकेतला आणि त्याच्या कलेला इंडियन आयडॉल १२ च्या माध्यमातूनच खरी प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये असताना त्याने नेहमीच एकापेक्षा एक सरस आणि धमाकेदार परफॉर्मन्स त्याच्या मराठमोळ्या अंदाजात दिले आहेत. यामुळे बघता बघता नचिकेतच्या फॅन फॉलोईंग जबरदस्त वाढली. या शोमधून त्याला … Read more

भगवान श्रीराम.. का बाहुबली..?; रामयुग सिरीजची झलक पाहून शकुनी मामांचा झाला संताप

Gufi Paintal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘श्री कृष्ण’ ह्या ८०-९०च्या काळातील अश्या आध्यत्मिक मालिका आहेत ज्या पाहून प्रेक्षक अत्यंत मंत्रमुग्ध झाला आहे. आजही या मालिका आणि या मालिकेतील अध्यात्मिक पात्र साकारणारे कलाकार लोकांच्या आठवणीत वसले आहेत. गतवर्षी कोरोनाच्या काळात जेव्हा सगळेच आपापल्या घरात बंदिस्त झाले होते. तेव्हा माध्यमांकडून पुन्हा एकदा या मालिकांचे प्रक्षेपण करण्यात आले होते. … Read more

अखेर भांडण मिटलं..राखी आणि मिकाची जादुवाली झप्पी वायरल; पहा व्हिडीओ

Mika_Rakhi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यातील लॉकडाऊनमूळे बऱ्याच लोकांचे व्यवसाय, उद्योग सर्व काही बंद आहे. परिणामी अनेकांना दोन वेळचे जेवण मिळणेही मुश्किल झाले आहे. अशा कठिण काळात प्रत्येकजण स्वतःला जमेल तशी प्रत्येकाला मदत करताना दिसत आहेत. यात अनेक सेलेब्रिटींचा समावेश आहे. बॉलिवूड सिंगर मिका सिंगनेदेखील फ्रंटलाईन वर्कर्ससाठी लंगर सेवा सुरु केली आहे. तास मिका सिंग अन्य कारणांमुळे … Read more

अरे हे काय..? फक्त स्वेट शर्ट.. पॅन्ट कुठं गेली; क्युट लुकच्या नादात जैस्मिन झाली ट्रोल

Jasmin Bhasin

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदी ‘बिग बॉस सीजन १४’ मधील स्पर्धक जैस्मिन भसीन हीचा शोमधील क्युट आणि साहसी अंदाज लोकांना अत्यंत भावला होता. त्यानंतर जैस्मिन घराबाहेर आल्यानंतरही कायमच चर्चेत राहिली. ती नेहमीच तिचा बॉयफ्रेड अली गोनी याच्यासोबत दिसली आहे. दोघांची जोडी देखील प्रेक्षक खूपच पसंत करतात. मात्र यावेळी जैस्मिन भसीन अलीसोबत नाही तर तिच्या नव्या दोस्तासोबत … Read more