US Election:राजकीय वारं बदलणाऱ्या ‘त्या’ वादळी सभेची पुनरावृत्ती थेट अमेरिकेत; बायडन यांचं भर पावसात जोरदार भाषण

फ्लोरिडा। वर्षभरापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील शरद पवारांची साताऱ्यातील ती भर पावसातील वादळी सभा प्रचंड गाजली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. त्यावेळी त्यांच्यासमोर असलेली गर्दी जागची हलली नाही. या एका सभेनं संपूर्ण निवडणुकीचं चित्र बदलवून टाकले होते. याच सभेनं लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा पवारांनी सामागून पराभव तर केलाचं. पण विधानसभा निवडणुकीतही … Read more

विधान परिषदेसाठी उर्मिला मातोंडकरच्या नावावर शिवसेनेचा मोठा खुलासा, म्हणाले..

मुंबई । राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून काही दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा होती. यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याचे सांगितले जात आहे. अशातच उर्मिला मातोंडकरच्या नावावर शिवसेनेनं सूचक विधान केले आहे. उर्मिलाचे नाव आमच्याकडे चर्चेत नाही, प्रस्ताव पाठवू, त्यानंतर काय होतंय ते पाहू, असं … Read more

… म्ह्णून राज्यपालांच्या सांगण्यावरून राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन

मुंबई । सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन देऊन केली होती. मात्र राज्यपालांनी याबाबत राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी … Read more

‘एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील’- निलेश राणे

Nilesh rane and uddhav thakarey

मुंबई । अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेना आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजतेय. या संदर्भात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देत असल्यानं जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज … Read more

नोकरभरती सुरु करा! एका समाजासाठी OBC समाजाला का वेठीस धरायचं?- विजय वडेट्टीवार

नागपूर । मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललंय, त्यांना वेठीस धरायला नको, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. तेव्हा एका समाजासाठी नोकरभरतीला स्थगिती दिल्यास OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का? असा थेट सवालही विजय … Read more

ठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..!!

जरा हटके | रस्त्याच्या कडला कधी काळी काम रखडल्यामुळं थोडी अस्ताव्यस्त पडलेली रोजगार हमीची दगडी.. सरकारी कामाच्या ठरलेल्या लेट आदेशामुळं कामगारांनी काही महिन्यांनी फोडायला घेतली.. तेव्हा त्यातलं तुकडं झालेलं काही बारकं दगड एकमेकाला म्हणत होतं.. इथं एका कडला होतं तेच बर होतं रं.. गावातलं पोरांचं टोळकं येऊन रोज आपला आधार घेऊन बसायचं..गावच्या खबरी कळायच्या,राजकारण कळायचं,पोरांनी … Read more

कोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी लाईफलाईन ; तुमचा काय अनुभव ?

हॅलो महाराष्ट्र सफरनामा । कोयना एक्स्प्रेस एक अविस्मरणीय सफर.. ए.. चल लवकर नाहीतर परत कोयना मिळायची नाय.. ती काय यस्टीये का एक चुकली की दुसरी मिळायला.. चल चल लवकर आवर..ए आरं बॅगा घेतल्या का.. आणि पोती नीट ठेव.. अन जनरलचं तिकिटय तर पोती वर ठेऊ नको. पोत्यावच बस.. फलाटावर कोण ना कोण करतच मदत पोती … Read more

अखेर ४ दिवसांनंतर कांदा कांद्याचे लिलाव सुरू; भावात घसरण, केंद्राच्या धोरणाने शेतकरी तोट्यात

नाशिक । केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांवर साठवणुकीवर निर्बंध घातल्याने 4 दिवसांपासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत मधील कांदा लिलाव ठप्प झाले होते. अखेर मुख्यमंत्री आणि कांदा व्यापारी यांच्यात बैठक होऊन त्यांना लिलाव सुरू करण्यास सांगितल्यावर आजपासून जिल्ह्यात कांदा लिलाव सुरू झाले. आज जास्तीस जास्त 5900 तर सरासरी 4700 रुपये भाव मिळत आहे. या कारणाने कांदा … Read more

विधवा सुनेच्या अनैतिक संबंधाला वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि प्रियकराची केली हत्या

murder (1)

जालना । विधवा सुनेच्या अनैतिक संबंधाला वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना घडली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारत ही धक्कादायक घटना घडली.सासऱ्याने ही हत्या अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रियकराने मृत्यूपूर्वी आईला खरी हकिगत सांगितली आणि सासऱ्याचं पितळ उघड पडलं. या प्रकरणी सासरा आणि दुसऱ्या मुलाला ताब्यात घेण्यात … Read more

काँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेचं तिकीट?

मुंबई । अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं कळतं. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी बातचीत केल्याचं कळतं. उर्मिला मातोंडकर … Read more