‘थ्री ईडीयट्स’ स्टाईल व्हॅक्यूअम प्रसूती; आई – बाळ दोघेही ओक्के

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थ्री ईडीयट्स चित्रपटातील दृश्यांसारखीच यशस्वीपणे व्हॅक्युम प्रसूती केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. तब्बल 17 डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने ही प्रसूती यशस्वी झाली. आई आणि बाळ दिघेही ठणठणीत आहेत. या व्हॅक्यूअम प्रसूतीची राज्यात एकच चर्चा सुरु आहे. घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील या महिलेची ही प्रसुती करण्यात आली. या महिलेला कायपोस्कोलिओ हा … Read more

खासदारकी माझ्या बापाची आहे का? दानवेंचा अप्रत्यक्षपणे खोतकरांना इशारा

khotkar danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना लोकसभा मतदारसंघ हि काय माझ्या बापाची जहागिरी नाही पण हि जागा भाजपची आहे, त्यामुळे भाजप ही जागा सोडणार नाही अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर याना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यामुळे अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील झाल्यानंतरही रावसाहेब दानवे यांच्यातील वाद काही मिटण्याही … Read more

पीटलाईन पाठोपाठ जालन्यात ‘लोको शेड’ची तयारी

Railway

औरंगाबाद – जालन्यात पिटलाईन सोबतच ‘लोको शेड’ तयार करण्याची तयारी सुरू आहे. लोको शेड म्हणजे रेल्वे इंजिन ची देखभाल दुरुस्ती करणारी जागा. पीटलाईनचे काम करतानाच प्रस्तावित लोको शेडचे डिझाईन तयार होणार आहे. लोको शेड झाल्यास मराठवाड्याला त्याचा फायदा होणार असून भंगार रेल्वे इंजिन पासून कायमची सुटका होईल अशी आशा व्यक्त होत आहे. अनेक वर्षापासून मराठवाड्यात … Read more

जिल्हा रुग्णालयातून एका दिवसाचे बाळ चोरीला

baby

जालना – शहरातील गांधी चमन येथील जिल्हा स्त्री व बाल रूग्णालयातून आज सकाळी एक दिवसांचे बाळ एका महिलेने लंपास केले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सीसीटीव्ह फुटेजची तपासणी करून शोध सुरू केला आहे. दरम्यान या घटनेनंतर रूग्णालयातील सुरक्षेबाबत प्रश्न चिन्हं निर्माण झाले आहे. जालना तालुक्यातील पारेगाव येथील रूकसाना अहमद शेख ही महिल … Read more

खत दरवाढीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निषेध आंदोलन

जालना :- केंद्र सरकारने केलेल्या खत दरवाढीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडीगोद्री येथे खताच्या रिकाम्या बॅग जाळून निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने ऐन रब्बी हंगामात खत दरवाढीचा निर्णय घेऊन अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी खत दरवाढ करून मोठा धक्का दिला आहे. रब्बी हंगामात दरवाढीचा निर्णय घेऊन मिश्र खतांच्या प्रत्येकबॅग चे दोनशे ते तीनशे … Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विमा कंपनी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन

जालना :-जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा आंबिया बहार २०२० चा मंजूर झालेला मोसंबी फळ पिक विमा अद्यापर्यंत मिळाला नाही.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ३० नोव्हेंबर रोजी विमा कंपनी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एचडीएफसी आरगो या विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी … Read more

शेतकऱ्यांची वीजतोडणी तात्काळ थांबवा: युवासेनेची मागणी

जालना । महावितरणने कृषीपंपाची वीजतोडणी मोहीम सुरू केली आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी बेचिराख झाला आहे.त्यात महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.ही मोहीम तात्काळ थांबवा,अशी मागणी युवासेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हंटले आहे की,सध्या शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी संकट आले आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही.यातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय … Read more

विश्वास घातक्यांसोबत आम्हाला काम करायचे नाही; चंद्रकांत पाटलांचा सेनेवर घणाघात

जालना – मागील निवडणुकीत भाजपसोबत युती करून मोदींजीच्या नावावर मते मागून भाजपचा विश्वास घात करून ५६ जागांवर शिवसेना मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनेला लगावला आहे. अशा विश्वास घातक्यांसोबत आम्हाला काम करायचं नाही. पुढील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा भाजप मित्रपक्षांना सोबत घेऊन लढवून सत्ता स्थापन करेल असेही … Read more

एटीएम मधून पैसे काढून देतो म्हणत 73 हजारांना गंडवले

money

जालना | एटीएम मधून पैसे काढून देतो, असे म्हणत पाचशे रुपये काढून दिले. परंतु त्याच वेळी दुसरे एटीएमच्या नागरिकांच्या हातात देऊन नंतर एटीएम मधून 73 हजार 587 रुपये काढून घेत असल्याची फसवणूक केल्याची घटना जालना शहरातील कॉम्प्लेक्स भागातील एसबीआय एटीएम मध्ये घडली. याप्रकरणी भानुदास गणपत जोशी सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, लक्ष्मीकांतनगर, जुना जालना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

विधवा सुनेच्या अनैतिक संबंधाला वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि प्रियकराची केली हत्या

murder (1)

जालना । विधवा सुनेच्या अनैतिक संबंधाला वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना घडली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारत ही धक्कादायक घटना घडली.सासऱ्याने ही हत्या अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रियकराने मृत्यूपूर्वी आईला खरी हकिगत सांगितली आणि सासऱ्याचं पितळ उघड पडलं. या प्रकरणी सासरा आणि दुसऱ्या मुलाला ताब्यात घेण्यात … Read more