RBI ला कोरोनाचा फटका, गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटीव्ह

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व बॅंकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. विलगीकरणात राहुन ते रिझर्व बॅंकेचे काम सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतरांपासून स्वत:ला दूर ठेवून काम करत असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. कोविड १९ चे लक्षण वाटत नाहीत पण त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना सावध केलंय. (RBI Governor covid positive) ”माझी … Read more

केंद्रात भाजप सरकार असून सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही? संजय राऊतांचा पलटवार

मुंबई । ‘वीर सावरकर आमचे मार्गदर्शक आहेत. भाजप नेत्यांनी इतिहास चाळून पाहावा’ असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय. वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत शिवसेनेची भूमिका कायम आहे. केंद्रात भाजप सरकार असून सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.काल झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला … Read more

खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू – पृथ्वीराज चव्हाण

कराड । खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू, असा विश्वास कराड येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यावर रोष दाखवला. त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही. त्यांच्याबद्दल छळवाद झाला, असा त्यांनी आरोप केला. त्यांनी पक्षांतर केले आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, … Read more

लॉकडाऊनमुळे धंद्याला फटका बसल्याने कराड तालुक्यातील व्यावसायिकांची आत्महत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लॉकडाऊनमधील काळात व्यवसायला मोठा फटका बसल्याने वसंतगड येथील व्यावसायिकाने राहत्या घराजवळील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मारूती एकनाथ चव्हाण (वय- 55, सध्या रा. वसंतगड, मूळ रा. पश्‍चिम सुपने, ता. कराड) असे आत्महत्या केलेल्याचे नांव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, पश्‍चिम सुपने येथील मारूती चव्हाण … Read more

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची लेट पण थेट प्रतिक्रिया (Video)

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. खडसे यांच्या पक्षांतरानंतर राजकिय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. अनेक राजकिय नेत्यांनी खडसेंच्या पक्षांतरावर चांगली वाईट टिपण्णी केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर आपले मत व्यक्त … Read more

पालकमंत्री नवाब मलिकांचा परभणी दौरा !अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळवून देणार!

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे मागील दोन महिन्यापासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामूळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे पूर्ण करुन लवकरच मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अल्पसंख्याक विकास औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या … Read more

‘कुल्फी, चॉकलेट मिळावं यासाठीचं तर चंद्रकांतदादा भाजपमध्ये’; खडसेंचा जबरी पलटवार

मुंबई । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. खडसेंना आता कॅडबरी मिळते की लिमलेटची गोळी? तेच पाहायचं आहे, या पाटील यांच्या टीकेचा खडसेंनी खरपूस समाचार घेतला आहे. ”चंद्रकांतदादा, तुमचा भाजपशी संबंध काय? तुमचं योगदान … Read more

‘खडसेंवर झालेल्या अन्यायाला पवार साहेब न्याय देतील’- धनंजय मुंडे

बीड । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया … Read more

‘डोन्ट वरी! त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’; राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा

मुंबई । राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. ४० वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. विधानसभा निवडणुकीतही मानहानी आणि छळ करण्यात आला. मी याबाबत वरिष्ठांना सभागृहात पुरावे देण्याची विनंती केली, मात्र आजवर प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, … Read more

‘खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर मजा येईल’, शिवसेना नेत्याचे सुचक वक्तव्य

जळगाव । एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर ”खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल,” अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. गुलाबराव पाटील हे आज दुपारी जळगावात होते. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात … Read more