सातारा : दुकानांची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत तर आठवडी बाजार उघडण्यास परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शासनाकडील कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये  सातारा जिल्हयात दि. 15/10/2020 रोजीचे 00.00 वाजले पासून ते दिनांक 31/10/2020 रोजीचे 24.00 वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश देत आहे. सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना … Read more

कॉर्पोरेट शेतीच्या नावाने अंबानी-अदानी या मित्रांसाठी शेतकऱ्याला गुलाम करण्याचा मोदींचा डाव- पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर । माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांवर आज जोरदार शब्दांत टीकास्त्र सोडले. हे सगळं अंबानी आणि अदानी या आपल्या भांडवलदार मित्रांसाठी चाललं आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्र व्हर्च्युअल सभेत चव्हाण बोलत होते. कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीत हा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री … Read more

‘जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतचं आरक्षण लागू राहिले पाहिजे’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठं विधान

पुणे । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे. देशाला पुढे नेण्यासाठी समाजातील विषमता मिटवावी लागेल. त्यासाठी समतेचे समर्थक असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन जाताना मनातील भावामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरक्षणासाठीसुद्धा कायदे झाले आहेत. मात्र त्याचा लाभ सर्वांना मिळू शकत नाही आहे. ज्यांचे जिथे वर्चस्व आहे. तेच … Read more

पहिल्या ऑस्कर विजेत्या भारतीय भानु अथैया यांचं निधन

मुंबई । सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारवर नाव कोरणाऱ्या प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर भानु अथैया यांचं निधन झालं आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप कळलेलं नाही. दरम्यान त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. India’s first #AcademyAward winner, Bhanu Athaiya, has passed away. She … Read more

पोलिसावर हात उगारणे भोवलं; मंत्री यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

अमरावती । पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. याप्रकरणी मंत्री ठाकूर यांच्या कारचालकासह दोन कार्यकर्तेही दोषी आहेत. अमरावती जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला आहे. ८ वर्षांपूर्वी २४ मार्च २०१२ रोजी अमरावतीमधील अंबादेवी मंदिराजवळ यशोमती ठाकूर आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. दरम्यान, … Read more

‘बॉलिवूडला बदनाम करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून बॉलिवूडमधील कलाकारांवर बेजजबादार प्रसार माध्यम आणि राजकीय नेत्यांकडून आरोप केले जात आहे. ड्रग्ज प्रकरणात अनेक कलाकारांची नावं घेत त्यांना पिंजऱ्यात उभं केलं जात आहे. बॉलिवूडवरील हल्ल्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं. “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले … Read more

‘ते’ प्रकरण अंगाशी आल्यामुळेचं जलयुक्त शिवार योजनेची चौकशी; चंद्रकांतदादांचा ठाकरे सरकारवर थेट आरोप

मुंबई । जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीवर चांगलेच भडकले आहेत. आरेमधील कारशेडचं स्थलांतर सरकारच्या अंगाशी आल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा मुद्दा समोर आणला आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयावर भाजपच्या इतर नेत्यांसह चंद्रकांत पाटील … Read more

भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई | गटारात पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी घाटकोपर येथे आंदोलन करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्या घाटकोपर येथे आंदोलन करत होते. महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यावेळी करत होते. याचदरम्यान पोलिसांसोबत सोमय्या यांची बाचाबाचीदेखील झाली. पोलिसांनी सोमय्या यांना ताब्यात घेतले असून घाटकोपर पोलीस … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत 36 लाखांनी वाढ; आता ‘इतकी’ झाली संपत्ती

नवी दिल्ली । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. 30 जून 2020 ला मोदींच्या संपत्तीची एकूण किंमत 2.85 कोटी रुपये झाली आहे. 2019 च्या तुलनेत यंदा तब्बल 36 लाखांनी संपत्तीत वाढ झाली आहे. यामुळे आता पंतप्रधानांसह सर्व कॅबिनेट मंत्र्यांनाही संपत्तीचा लेखाजोखा जाहीर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. (pm narendra modi … Read more

TRP Scam: वृत्तवाहिन्यांना ‘BARC’चा दणका; पुढील १२ आठवड्यांसाठी TRP रेटिंग केली स्थगित

नवी दिल्ली । TRP घोटाळा समोर आल्यानं ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलनं (BARC) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील ३ महिने टीआरपी रेटिंग स्थगित करण्याचा निर्णय बार्कनं जाहीर केला आहे. मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात टीआरपी घोटाळा उघडकीस आणला. यामध्ये रिपब्लिक टीव्ही आणि इतर दोन मराठी वाहिन्यांची नावं समोर आली होती. (TRP Scam) मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात … Read more