नग्नावस्थेतील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करत तरुणींच्या टोळीनं केलं अनेकांना ब्लॅकमेल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात लॉकडाउनच्या काळात सायबर गुन्ह्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही तरुणींनी तरुणांशी आधी मैत्री केली आणि नंतर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केले. आता या अज्ञात तरुणींनी या तरुणांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे घाबरलेल्या ८ जणांनी सायबर विभागाकडे धाव … Read more

सिनेमाची थिएटर होणार पुन्हा हाउसफुल! मात्र, ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

मुंबई । केंद्र सरकारने अनलॉक ५ (Unlock 5) अंतर्गत देशातील चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कोरोनामुळे सरकारने यासाठी काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत याबद्दलची माहिती दिली. त्यानुसार आता चित्रपटगृहांचे मालक आणि प्रेक्षकांना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. (SOPs for cinema halls ) … Read more

राज्यात १५ वर्ष जुन्या रिक्षांना लागणार ब्रेक! राज्य परिवहन विभागाचा निर्णय

मुंबई । राज्यातील राज्य परिवहन विभागानं रिक्षांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यात रिक्षांची वयोमर्यांदा १५ वर्षे करण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतला आहे. यापूर्वी ही वयोमर्यादा २० वर्षे इतकी होती. मुंबई एमएमआर परिसरात ही वयोमर्यादा २० वर्षांवरून १५ वर्षांवर आणण्यात आली असून इतर भागांमध्ये ती टॅक्सींप्रमाणे करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. २४ सप्टेंबर … Read more

सोयाबीन पिकाला राज्य शासनाने दिला ३८८० रुपये हमी भाव; १५ ऑक्टोबरपासून खरेदी केंद्र सुरु होणार

मुंबई । राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या काढणी आणि मळणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. अशा वेळी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य शासनानं यावर्षी सोयाबीनसाठीचा हमी भाव जाहीर केला आहे. राज्य शासन सोयाबीन पिकाला यावर्षी ३८८० रुपये हमी भाव देणार असल्याचे राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील सांगितलं आहे. याशिवाय १५ ऑक्टोबरपासून खरेदी केंद्र … Read more

Breaking | ‘या’ बड्या क्रिकेटपटूच अपघातात निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अफगाणिस्तानचा सलामीचा फलंदाज नजीब तारकाईचे एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले. अफगाणिस्तानच्या या 29 वर्षीय सलामीच्या फलंदाजाला शुक्रवारी जलालाबादमध्ये रस्ता ओलांडताना एका कारने धडक दिली आणि त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन ही बातमी जाहीर केली. “एसीबी आणि अफगाणिस्तान क्रिकेट लव्हिंग नेशनने आक्रमक सलामीवीर फलंदाजांच्या अत्यंत गंभीर मृत्यूबद्दल … Read more

नागपूरातील २ तरुणींना मध्यप्रदेशात विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; सलग ३ महिने झाला अत्याचार

नागपूर । दिवसेंदिवस महिला संबंधीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. देशातील कुठल्याकुठल्या भागातून अनेक महिलांवरील शोषणाच्या घटना घडत आहेत. नागपूरातील दोन तरुणींना मध्यप्रदेशातील टिकमगढ येथे विकल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशातून दोन्ही तरुणींची सुटका केली असून या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. या टोळीतील इतर सदस्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या … Read more

षडयंत्र! सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी उघडले गेले ८० हजार फेक अकाऊंटस्

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्याकाळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदुस्थान टाइम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर … Read more

कोट्यावधी रुपयांचा तब्बल 1 हजार किलो गांजा पोलिसांकडून जप्त

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कंटेनर मधून वाहतुक केली जात असलेला 1 हजार किलो गांजा आज तेलंगणा पोलिसांनी पकडला. यावेळी दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याचा मुख्य सुत्रधार कोण याचा शोध पोलिस घेत आहेत. जप्त केलेल्या गांजाची किंमत 1.3 कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील रंगा रेड्डी जिल्ह्यात एक कंटेनर … Read more

महाबळेश्वरच्या वेण्णालेकमध्ये माजी नगराध्यक्षाच्या पतीची आत्महत्या

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद महाबळेश्वर येथील वेण्णालेकमध्ये महाबळेश्वर नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष यांचे पती दिपक कांदळकर यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे. या घटनेने महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. महाबळेश्वर ट्रेकरचे जवान यांच्या मदतीने शोधकार्य सुरु आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर नगरपापलीकेच्या माजी नगराध्यक्ष सौ कांदळकर यांचे पती दिपक कांदळकर यांनी वेण्णालेकच्या बाहेर आपले जॅकेट व चप्पल … Read more

थरारक! पुण्यात भरदिवसा वृद्धावर गोळीबार; हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

पुणे । पुणे पोलीस आयुक्त कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर, भरदिवसा एका वृद्ध व्यक्तीवर गोळीबार झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. वृद्ध व्यक्तीला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजेश कनाबर (वय६३) असे मृत वृद्ध व्यक्तीचे नाव होते. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक राजेश कनाबर यांचा … Read more