थरारक! कोरोनाबाधित रुग्णाने चाकूने स्वतःचा गळा कापून केली आत्महत्या

सांगली । मिरजमधील शासकीय कोरोना रुग्णालयामधील एक घटना धक्कादायक समोर आली आहे. येथे एका कोरोना बाधित रुग्णाने स्वतःचा गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हुसेन बाबुमिया मोमीन असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. सदर कोरोनाबाधित व्यक्तीच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र ,नातेवाईकांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मिरज … Read more

मंत्र्यांनंतर आता राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण

मुंबई । महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. संजय कुमार यांना करोनाची लक्षणं जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याने ते होम क्वारंटाइन आहेत. राज्याचे सचिव म्हणून ते अनेक बैठकांना हजर असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चिंता वाढली आहे. … Read more

विश्वास नांगरे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, तर्कवितर्कांना उधाण

मुंबई । मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (२८ सप्टेंबर) भेट घेतली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोघांची काही वेळ चर्चा झाली. नांगरे पाटील यांनी शरद पवार यांची नेमकी भेट का घेतली याचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी … Read more

वाढदिवशी रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मागितलं ‘हे’ बर्थडे गिफ्ट

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा उद्या २९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. अनुषंगाने रोहित पवार यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ संदेश देत कार्यकर्त्यांना त्यांना हवं असलेले बर्थडे गिफ्ट मागितलं आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार बर्थडे गिफ्ट मागताना लिहितात, ”माझा वाढदिवस उद्या असला तरी राज्यातील माझे मित्र, भाऊ-भगिनी व कार्यकर्त्यांनीगेल्या काही दिवसांपासूनच वेगवेगळ्या पद्धतीने तो … Read more

शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंची ऑफर

मुंबई । शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. ‘शिवसेनेनं चक्रव्यूहात अडकू नये. त्यांनी ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावं. रिपाईंला सोबत घ्यावं आणि राज्यात सरकार स्थापन करावं,’ अशी ऑफर आठवलेंनी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार ५ वर्षे चालणार नाही. कामं होत नसल्यानं अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरीची … Read more

पत्नीला मारहाण करणाऱ्या मध्य प्रदेशातील IPS अधिकाऱ्याला केलं सेवेतून बडतर्फ; व्हिडिओ झाला होता व्हायरल

भोपाळ । मध्य प्रदेशाचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा आपल्या पत्नीला मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. धक्कादायक म्हणजे शर्मा यांना प्रेय़सीसोबत त्यांच्या पत्नीने रंगेहाथ पकडल्याने ही मारहाण केल्याचे कबूल केले होते. दरम्यान, पुरषोत्तम शर्मा यांना सेवेतून मुक्त करत त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. पत्नीने प्रेयसीसोबत पकडल्याने भडकलेल्या आयपीएस शर्मा यांनी घरी येत … Read more

गॅंगस्टरला मुंबईहून घेऊन जात असताना UP पोलिसांची गाडी पलटी; गॅंगस्टर जागीच ठार

गुना । उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या बहुचर्चित गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. एका वाँटेड गँगस्टरला मुंबईतून अटक करुन उत्तर प्रदेशला नेत असताना वाटेत मध्य प्रदेशमध्ये युपी पोलिसांची कार अचानक पलटी झाली. या अपघातात सदर गँगस्टर जागीच ठार झाला तर काही पोलीसही जखमी झाले.अपघातात ठार झालेल्या गॅंगस्टरचे नाव फिरोज अली उर्फ … Read more

धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्यानं गर्लफ्रेंडवर गोळी झाडून रस्त्यात दिले फेकून

नवी दिल्ली । एका पोलीस अधिकाऱ्यानं गर्लफ्रेंडवर गोळी झाडून तिला रस्त्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीच्या अलीपूर भागात ही धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त आयएएनएसने दिले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती आता स्थिर असल्या मिळत आहे. जखमी महिला आणि आरोपी दोघेही परस्परांना ओळखतात. वर्षभरापासून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते … Read more

शिवसेना आमदाराच्या मुलीचे थेट पंतप्रधान मोदींना खरपूस पत्र; शेतकरी विधेयकावरुन म्हणाली…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवडयाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहेत. मात्र, यानंतर देशभरातील शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. शेतकरी रस्त्यावर उतरून या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. महाराष्ट्रातही मोदी सरकारच्या या कृषी कायद्यांना शेतकरी विरोध … Read more

दिलासादायक ! परभणी जिल्हात गोदावरी पूर परिस्थितीचा धोका टळला; जायकवाडीतून पाणी विसर्ग निम्यावर

Parbhani Flood

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जायकवाडी धरणातून २७ दरवाजे उघडत करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी किनारी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या पुरपरिस्थीत दिलासादायक वृत्त असुन सध्या २ लाख क्युसेक्स पेक्षा अधिक वेगाने वाहणारे हे पाणी आता कमी कमी होत जाणार … Read more