Ramdas Athawale : निवडणूक न लढता कॅबिनेट मंत्री होण्याची निंजा टेक्निक रामदास आठवलेंनाच जमलीय

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला आपल्या 36 उमेदवारांचं डिपॉझिटही वाचवता आलं नाही… तर स्वतः प्रकाश आंबेडकर यांना आपल्या हक्काची अकोल्याची सीटही वाचवता आली नाही… कट टू…लोकसभेची एक ही जागा न लढवता रामदास आठवले यांनी राज्यसभेच्या खासदारकीच्या जीवावर सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची काल शपथ घेतली… तसं बघायला गेलं तर आंबेडकरी चळवळीतून वर आलेली… … Read more

विधानसभेसाठी मनसेची महायुतीकडे 20 जागांची मागणी? पहा कोणकोणत्या मतदारसंघाचा समावेश

RAJ THACKERAY ASSEMBLY ELECTION 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीला राज ठाकरेंच्या रूपाने चौथ इंजिन लागलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता. महायुतीच्या जागावाटपात मनसेच्या वाट्याला एकही जागा आली नाही तरीही राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या आणि जास्तीत जास्त खासदार … Read more

विधानसभेला साताऱ्यातील या 8 नेत्यांच्या गळ्यात आमदारकी पडतेय

Satara Assembly MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हाय व्होल्टेज साताऱ्याचा निकाल लागला… उदयनराजे जायंट किलर ठरत शरद पवारांच्या शशिकांत शिंदेंचा गेम झाला… संपूर्ण महाराष्ट्रात तुतारीची हवा असताना राष्ट्रवादीच्या बालेकिल्लालाच भगदाड पाडत साताऱ्यात ओन्ली छत्रपती हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय… लोकसभेच्या या निकालातच विधानसभेला काय होणार? याचं पिक्चरही क्लिअर झालंय… साताऱ्याची लोकसभा जितकी घासून झाली त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त … Read more

Xiaomi 14 CIVI : Xiaomi ने लाँच केला 2 सेल्फी कॅमेरावाला मोबाईल; पहा किंमत किती?

Xiaomi 14 CIVI launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Xiaomi ने भारतीय बाजारात डबल सेल्फी कॅमेरा असणारा मोबाईल लाँच केला आहे. Xiaomi 14 CIVI असे या स्मार्टफोनचे नाव असून हा मोबाईल निळ्या, काळ्या आणि हिरव्या रंगात उपलब्ध कऱण्यात आलाय. आज १२ जून २०२४ ला दुपारी २ वाजल्यापासून मोबाईलचे प्री- बुकिंग सुरु झालं आहे. आज पण या मोबाईलचे … Read more

मोदींनी घोषणा केलेल्या 400 पारचा गेम संघानंच केलाय?

MODI vs RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ता ही भ्रष्ट असते.. मग जर कधी भविष्यात जनसंघ म्हणजे आत्ताचा भाजप सत्तेत आला तर भाजपलाही हीच गोष्ट लागू होते का? संघाचे प्रचारक आणि भाजपतील बडे नेते दिनदयाळ उपाध्याय यांना विचारण्यात आलेला हा अवघड प्रश्न.. त्यांनी या प्रश्वाचं उत्तर देताना होय, असं घडू शकतं असं स्पष्टपणे बोलून दाखवलं.. पण जेव्हा कधी … Read more

हरभजनने कामरान अकमलला सुनावले!! म्हणाला, नालायका तुमच्या आया बहिणींना…

harbhajan akmal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा माजी क्रिकटपटू कामरान अकमलने भारताचा तेज गोलंदाज अर्शदीप सिंग च्या धर्माबाबत केलेल्या विधानानंतर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) अकमलला चांगलंच सुनावलं आहे. पाकिस्तान विरुद्व अर्शदीप शेवटची ओव्हर टाकत असताना सरदारला ही ओव्हर का दिली? त्यात आता १२ वाजले आहेत असं उपहासात्मक विधान अकमलने (Kamran Akmal) … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमती पुन्हा वाढल्या; आजचे दर इथे चेक करा

Gold Price Today 12 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफा बाजारात आज सोने- चांदीच्या किमती (Gold Price Today) पुन्हा एकदा वाढल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 71420 रुपये वर व्यवहार करत असून कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 0.1% म्हणजेच 74 रुपयांनी किरकोळ वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी 88938 रुपयांवर व्यवहार करत असून या किमतीत 299 रुपयांची वाढ झाली … Read more

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट; संपूर्ण परिसरात आगीचे तांडव

Dombivli MIDC Blast

Dombivli MIDC Blast: डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिनव शाळेजवळ एमआयडीसीतील कारखान्याचा आग लागल्याची माहिती मिळतेय. या वेळी झालेल्या स्फोटांच्या प्रचंड आवाजामुळे डोंबिवलीकरांचा काळजाचा ठोका चुकला. दूरपर्यंत धुरांचे लोट दिसून आले. विशेष गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयडीसीमध्ये आग लागली होती. यानंतर आता पुन्हा एकदा एका कारखान्याला आग लागल्याने नागरिकांमध्ये … Read more

मोदी सरकारकडून महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय; फक्त 8 हजार कोटींचा विकास निधी, UP -बिहारला जास्त निधी

Development Fund Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकार कडून पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांमध्ये विकास निधीचा हप्ता मंजूर केला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारला घसघशीत निधी वाटप करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पानं पुसण्यात आली आहेत. खरं तर केंद्र सरकारला सर्वाधिक कर हा महाराष्ट्र भरत … Read more

Nokia 3210 4G मोबाईल भारतात लाँच; UPI सह मिळतात भन्नाट फीचर्स

Nokia 3210 4G launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध आणि लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने भारतीय बाजारात एक नवा कीपॅड मोबाईल लाँच केला आहे. Nokia 3210 4G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये UPI पेमेंट आणि युट्युबसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने या मोबाईलची किंमत अवघी 3,999 रुपये ठेवली असून ग्राहक प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India … Read more