ST च्या ताफ्यात नव्या ई- बसेस दाखल

E Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ST महामंडळ म्हणजे सामान्य लोकांच्या प्रवासाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे या पर्यायाचा वापर करणारे अनेक लोक आहेत. सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांची चलती आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक स्कुटर, इलेक्ट्रिक कार प्रमाणे इलेक्ट्रिक बसची चर्चा सुद्धा जोरदार सुरु होती. आता त्यास पूर्णविराम मिळाला आहे. कारण आता ST च्या ताफ्यात ई – बसेस … Read more

दादर रेल्वे स्थानकाचे फलाट क्रमांक बदलले

Dadar Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दादर म्हणलं की डोळ्यासमोर येते ती प्रचंड लोकांच्या गर्दीने भरलेला प्लॅटफॉर्म. मुंबई मधील सर्वाधिक गर्दी असणारे स्थानक म्हणजे दादर आहे. येथे पूर्व – पश्चिम रेल्वे स्थानक असल्यामुळे प्रवाश्यांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे प्रवाश्यांचा गोंधळही उडतो. म्ह्णून येथील फलाट क्रमांक बदलण्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत्या. आता काल म्हणजेच 9 डिसेंबर दादर … Read more

Vande Bharat Express : 2047 पर्यंत देशात धावणार 4500 वंदे भारत एक्सप्रेस- ज्योतीरादित्य सिंधीया

Vande Bharat Express jyotiraditya scindia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |Vande Bharat Express ट्रेन ही भारतात 2019 साली आली. त्यानंतर तिच्या विकासात सतत वाढ होत गेली. वंदे भारतच्या निर्मितीमुळे प्रवाशांचा वेळ वाचायला लागला त्यामुळे या ट्रेनला प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या गाडीचा वेग आणि यामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा यामुळे वंदे भारत कमी कालावधीत लोकांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे या ट्रेनची … Read more

आता जेवार विमानतळावरून असणार थेट ट्रेन; प्रवाशांना होणार मोठा फायदा

jewar airport train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमानतळावरून बाहेर आल्यानंतर अनेकदा टॅक्सी मिळत नाही. त्यामुळे प्रवाश्यांचा वेळ वाया जातो आणि नवीन असल्यामुळे टॅक्सी चालकांकडून अधिकचे पैसेही घेतले जातात. मात्र आत हे होणार नाही. त्यासाठी सध्या आपल्या देशात पायाभूत सुविधा कश्या वाढवल्या जातील याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये रेल्वे, विमानतळ यास अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्याच … Read more

Parbhani – Parli Railway : परभणी – परळी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला होणार सुरुवात; 769 कोटींचा निधी मिळाला

Parbhani Parli Railway dualization

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2010-11 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात परभणी – परळी रेल्वे (Parbhani – Parli Railway) मार्गाचे दुहेरीकरण होणार असे सांगितले होते. तेव्हापासून रखडलेला हा प्रकल्प आता मार्गाला लागणार आहे. यासाठी दिल्ली बोर्डाने दक्षिण मध्य रेल्वे विभागातील सिकंदराबादच्या जनरल मॅनेजरला लेखी पत्र देत याबाबत निधी मंजूर झाल्याचे कळवले आहे. त्यामुळे प्रवाश्यांसाठी ही आनंदाची बातमी मानली … Read more

Wine, Whiskey, बिअर की रम? कोणते मद्य शरीरासाठी घातक?

alcohole types

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोक एन्जॉयमेंट म्हणत मद्याच्या पार्टी करतात. अनेकांना तो हाय क्लास वाटतो. तर काहींना त्याचे अप्रूप वाटते. काही जणांना तर रम, व्हिस्की, वाईन आणि बिअर प्यायली की टेंशन कमी होते असे वाटते. भारत हा उष्णकटीबंधिय देश आहे. त्यामुळे येथील लोकांनी दारू प्यायली तर त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर अधिक होऊ शकतात. इतर … Read more

नाशिकच्या रेल्वे कोच डेपोची होणार निर्मिती; केंद्राकडून 50 कोटींचा निधी मंजूर

Nashik Railway Coach Depot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिक म्हणलं की आपल्याला आठवतो तो कुंभमेळा. यासाठी देशातून ठीक – ठिकाणहून लोक येत असतात. त्याच पार्शवभूमीवर 2027 ला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या रेल्वे कोच डोपोची निर्मिती करण्यासाठी केंद्राने तब्बल 50 कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे होणाऱ्या कुंभमेळ्याला याचा फायदा होणार आहे. का उभारण्यात येणार डेपो? नाशिक मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ही … Read more

Indian Railways : रेल्वेने 2019- 20 मध्ये प्रवाशांच्या तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली; मंत्री अश्विनी वैष्णव

Indian Railways Subsidy

Indian Railways | रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या भारतात प्रचंड मोठी आहे. त्यामुळे प्रवाश्यांना चांगल्या सुविधा कश्या मिळतील याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष असते. देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा रेल्वेचा कायापालट करण्यात मोठे योगदान आहे. रेल्वे प्रवाश्यांना प्रवास हा सोयीचा तसेच परवडणारा व्हावा यासाठी 2019 – 20 या वर्षात तब्बल 59837 कोटी रुपयांची प्रवाश्यांच्या तिकिटावर … Read more

नवी मुंबईतून कल्याण डोंबिवलीचा प्रवास करा केवळ 10 मिनिटांत

Navi Mumbai to Kalyan Dombivli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई आणि मुंबईचा प्रवास म्हणजे प्रचंड गर्दी आणि आणि ट्राफिकची डोकेदुखी असते. त्यामुळे मुंबईकर नेहमी आपला प्रवास कसा सोयीचा आणि कमी वेळात होईल असे वाटत राहते. सरकार कडून सुद्धा सातत्याने यासाठी प्रयत्न सुरु असतात. सध्या संपूर्ण देशात रस्ते वाहतुकीचे काम मोठ्या जोमाने सुरु आहे. त्यातच आता मुंबईकरांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी … Read more

Mumbai Nashik Expressway ठरतोय मृत्यूचा सापळा; मागील 10 महिन्यात तब्बल 657 अपघात

Mumbai Nashik Expressway Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशात अनेक मोठं मोठे महामार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यातील एक म्हणजे मुंबई – नाशिक महामार्ग (Mumbai Nashik Expressway).  त्यामुळे मुंबई – नाशिक महामार्गावर वाहणांची वर्दळही मोठी आहे. मात्र असे जरी असले तरी या महामार्गावर होणाऱ्या अपघातांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कारण मागच्या दहा महिन्यात या मार्गावर तब्बल 657 … Read more