Navi Mumbai Metro : नवी मुंबईकरांना Metro ची भुरळ; पहिल्या 5 दिवसात 68000 प्रवाशांनी केली सफर

Navi Mumbai Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक अथक परिश्रमानंतर नवी मुंबईकरांना मेट्रो (Navi Mumbai Metro) मिळाली. मेट्रोमुळे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीला काही प्रमाणात आळा बसला आहे. मुंबई प्रमाणेच नवी मुंबईकराना सुद्धा मेट्रोची भुरळ पडली असून अनेकजण आता मेट्रो प्रवासाला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यातच आता मेट्रोकडून मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे नवी मुंबईत मागील ५ दिवसात … Read more

Vande Bharat Express मध्ये जेवणाच्या ट्रे वर बसली लहान मुले; फोट शेअर करत रेल्वे अधिकाऱ्याने साधला निशाणा

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेचा वापर करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांकडून अनेकदा रेल्वेच्या सोयी सुविधेबाबत प्रवाश्यांकडून अनेक तक्रारी येत असतात. त्यावरती सोशल मीडियावर अनेकांना ट्रोलही केले जाते. रेल्वेच्या गैरसोयबद्दल बोलले जाते. यावर उपयोग योजना करा म्हणून नागरिकांकडून सांगितले जाते. मात्र यावेळची गोष्टच वेगळी आहे. यावेळी कोण्या प्रवाशाने नव्हे तर … Read more

Indian Railways : रेल्वेमध्ये तुमच्या सीटवर कोणी येऊन बसलं तर काय करावं?

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways) ही प्रवासासाठी अतिशय चांगला पर्याय ठरते. खास करून लांबच्या पल्ल्याच्या प्रवासासाठी आपण रेल्वेलाच पसंती देतो. स्वस्तात प्रवास असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त असते. त्यामुळे प्रवाशांना जागा मिळवतानाच नाकीनऊ येतात. रेल्वेचा प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे अनेकजण लांबचा प्रवास करण्यासाठी रिजरव्हेशन करतात. त्यासाठी … Read more

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखणार AI; कसे ते पहा

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) वाहतुकीला चांगली गती मिळाली. राज्यातील हा महामार्ग म्हणजे सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. समृद्धी महामार्गामुळे वाहतूक सोप्पी झाली आहे. मात्र या मार्गावर मागच्या काही दिवसांपासून अनेक मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे होते. त्यासाठीच MSRDC ने यावर पाऊल … Read more

एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करायचंय? या App चा करू शकता वापर

Location Track

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईल हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे संपूर्ण जग एका मुठीत सामावले आहे. यामुळे घरबसल्या तुम्ही खरेदी – विक्री करू शकता. तसेच घर बसल्या तुम्ही अमेरिकेतील व्यक्तीला पाहिजे शकता. त्यामुळे सर्वजण मोबाईलचा वापर हा प्रचंड करतात. त्यातच लोकेशन ट्रॅक करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. … Read more

तुम्हीही थंड पाणी पिताय? मग ‘हे’ नुकसान जाणून घ्याच

cold water drinking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला भारत हा उष्णकटीबंधीय देश असल्यामुळे येथील लोक थंड पेयाचे (Cold Drinks) प्रेमी आहेत. मग ते कोल्ड्रिंग असो किंवा पाणी. हे थंडच लागते. त्यातच उन्हाळा असो वा हिवाळा … थंड पाणी पिणे (Cold Water)  प्रत्येकालाच आवडत. खास करून तरुण मुले मुली थंड पाणी पिण्याला आपलं प्राधान्य देत असतात. मात्र तुम्हाला माहितीये … Read more

मुंबई लोकलचा 20 दिवसांसाठी मेगा ब्लॉक; हे आहे कारण

Mumbai Local Train Block

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांना पुढचे काही दिवस अडचणीचे जाणार आहेत. कारण येत्या 27 नोव्हेंबरपासून मुंबई  लोकलसाठी  20 दिवसांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन मुंबई लोकल प्रशासनाच्यावतीने  करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई  लोकलच्या फेऱ्या मोठ्या संख्येने रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे 27 नोव्हेंबर नंतर पुढील 20 दिवसांच्या मेगा ब्लॉक दरम्यान मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्याचे  हाल होणार आहेत. यामागील नेमकं … Read more

Central Railways : मध्य रेल्वेने केली मोठी कमाई; 7 महिन्यात कमवला 4129 कोटींपेक्षा जास्त महसूल

Central Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीयांच्या खिशाला परवडणारा प्रवासी पर्याय म्हणजे रेल्वे.लांबच्या पल्ल्यासाठी अतिशय परवडणारा आणि आरामदायी असा प्रवास असल्याने अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात. त्यामुळे रेल्वेचा वापर रोजच्या दिवशी हजारो लाखो लोक करतात. कोणत्याही लांबच्या ठिकाणी जायचे असल्यास आपल्या समोर रेल्वे हाच पर्याय उभा ठाकतो. त्यामुळे रेल्वेला त्याचा चांगला फायदा होतो. याचेच फळ म्हणजे मध्ये रेल्वेने … Read more

वैष्णोदेवीसाठी सोडली जातेय स्पेशल ट्रेन; किती आहे तिकीट जाणून घ्या

Vaishnodevi Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय लोक हे देवभक्त अनेकजण देशभरातील वेगवेगळ्या मंदिरांना भेट देत असतात. जम्मू काश्मीर येथील प्रसिद्ध वैष्णोदेवी साठी दरवर्षी अनेक भाविक जात असतात. तुम्ही सुद्धा वैष्णोदेवीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण वैष्णोदेवीसाठी रेल्वेने स्पेशल ट्रेन सुरु केली आहे. ही ट्रेन कोणत्या ठिकाणाहुन जाईल? तिचे तिकीट किती? … Read more

राज्यात लालपरीची संख्या वाढणार; 2200 नवीन गाड्या खरेदी केल्या जाणार

ST Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रवास म्हंटल की आपल्याला आठवते ती ST महामंडळाची लालपरी. लालपरीने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यातल्यात्यात ग्रामीण भागात ही लालपरी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सध्या लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे याबाबत शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र्र एसटी महामंडळाने 2,200 नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या … Read more