भारतीय संघाला मोठा झटका!! ‘या’ खेळाडूला सरावादरम्यान दुखापत

Indian cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (ICC Cricket World Cup 2023) सुरु असून क्रिकेटप्रेमीमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) सुद्धा दमदार कामगिरी करत सलग ८ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतच यंदा विश्वचषक स्पर्धा जिंकणार अशी आशा चाहते बाळगून आहेत. परंतु याच दरम्यान … Read more

Pune Railways : पुणेकरांसाठी खुशखबर; रेल्वेकडून सोडल्या जाणार 391 गाड्या

Pune Railways

Pune Railways | दोन दिवसावर आलेल्या दिवाळीमुळे शहरामध्ये असलेले अनेकजण गावी निघालेले आहेत. दिवाळीनिमित्त सलग सुट्ट्या असल्याने प्रवाश्याचे पाय गावाकडे निघाले आहेत. साहजिकच, एसटी बसेस असो वा रेल्वे असो, सर्वत्र मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे विभाग सुद्धा विशेष खबरदारी घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठीही रेल्वेकडून 391 गाड्या सोडल्या … Read more

आता मुंबईहून समुद्रमार्गे जाता येणार पालघरला ; वर्सोवा- विरार सागरी सेतूचा होणार विस्तार

Versova-Virar Sea Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या MMRDA अनेक निर्णय घेत असून त्याचा फायदा नागरिकांना होताना दिसून येत आहे. आता त्यातच मुंबईहुन पालघरला जाण्यासाठी समुद्र मार्गाचा वापर करता येणार आहे. त्यासाठी वर्सोवा – विरार सागरी सेतूचा विस्तार केला जाणार आहे. MMRDC ने यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. कसा असेल हा विस्तार तेच जाणून घेऊयात. टप्प्याटप्याने विस्तार करण्याचा … Read more

ICC ODI Ranking : शुभमन गिल ठरला जगातील नंबर 1 फलंदाज; बाबर आझमला टाकलं मागे

ICC ODI Ranking shubman gill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या क्रिकेटचे वर्ल्ड कप सुरु आहे. त्यामुळे कोणत्या क्रिकेटरचे किती रन झाले. कोणी कुणाची विकेट घेतली यावर्ती सर्वांचे लक्ष लागलेले असते. त्यातच आता भारतीयांना अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) हा एकदिवसीय क्रिकेट मधील जागतिक क्रमवारीत (ICC ODI Ranking) अव्वल ठरला आहे. … Read more

मुंबई- पुणे प्रवास महागला; नेमकी किती असेल भाडेवाढ?

ST bus ticket increased

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतशी प्रवाश्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्याच कारण बनलय गाड्यांची भाडेवाढ. होय ST महाडळाने भाडेवाढ केल्यामुळे इतर खासगी बसेसही भाडेवाढ करत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांच्या खिशाला मोठा चाप बसणार आहे. आता त्यातच मुंबई – पुणे हाही प्रवास महागला जाणार आहे. ही भाडेवाढ नेमकी किती असेल ते जाणून घेऊ. … Read more

दिवाळीनिमित्त ‘या’ तारखांना बँका बंद राहणार

Bank Holidays In Diwali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वात मोठा सण असलेली दिवाळी अवघ्या २ दिवसांवर आली असून सगळीकडे उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवाळी म्हंटल की सुट्ट्या या आल्याच मग त्या कंपन्यांना असो किंवा बँकांना. देशात धूमधडाक्यात साजरा केला जाणारा दिवाळी हा सर्वात लोकप्रिय असा सण आहे. त्यासाठी बँकांनाही सुट्ट्या असतात. तसेच यंदाही दिवाळीनिमित्त (Bank Holidays In … Read more

Mumbai Pune Expressway च्या जवळच उभारण्यात येणार नवी स्मार्ट सिटी?

Mumbai Pune Expressway smart city

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे – मुंबई या द्रूतगती महामार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. या महामार्गाच्या निर्मितीपासून तेथे अनेक नवीन प्रकल्प उभारण्याच्या योजना आखल्या गेल्या. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या जवळच नवी स्मार्ट सिटी उभारण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुढाकार घेतला आहे. पुणे – मुंबईत राहणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे नागरिकांना त्यांच्या घरालगतच नोकरी, … Read more

Diwali Special Train : दिवाळीनिमित्त आजपासून सुरु होणार ‘ही’ विशेष ट्रेन; पहा कोणत्या मार्गावरून धावणार?

Diwali Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अवघ्या 4 दिवसावर दिवाळी आली असून प्रत्येकाला आपल्याला घरी जाण्याची घाई आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांना याचा सामना करावा लागत असून प्रवाश्यांची गैरसोय होत आहे. हे लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने दिवाळीसाठी विशेष उत्सव ट्रेन (Diwali Special Train) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून … Read more

मुकेश अंबानी देणार 6G इंटरनेट, ते सुद्धा अगदी स्वस्तात

Jio 6G internet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे नेहमी आपल्या ग्राहकांसाठी काही ना काही नवीन प्लॅन आणतच असतात. तसेच त्याद्वारे ग्राहकांना कसा फायदा होईल हे देखील ते पाहतात.  आता याहीवेळी त्यांनी हाच विचार करत ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. मुकेश अंबानी लवकरच आता ग्राहकांसाठी 6G इंटरनेट सुविधा आणणारं आहेत ते सुद्धा अगदी स्वस्त दरात… … Read more

शिर्डी – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील अन्नाचा दर्जा निकृष्ट ; प्रवाशांनी केली तक्रार

food quality vande bharat express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत ही नागरिकांच्या पसंतीस चांगलीच पडत आहे. त्यामुळे त्यामध्ये अजून कोणत्या चांगल्या सुविधा प्रवाश्यांना देता येतील याकडे रेल्वेचे लक्ष आहे. असे असताना शिर्डी – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस तुन प्रवास करणाऱ्या एका प्रवाश्याने रेल्वेतील मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. कोणी केली तक्रार? मुंबईत राहणाऱ्या … Read more