खारकोपर ते उरण रेल्वेमार्ग कधी होणार सुरु? समोर आली मोठी अपडेट

Kharkopar Uran Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात रस्ते आणि रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढवले जात आहे. या नवं – नवीन प्रकल्पामुळे वाहतूक व दळणवळण सुविधेमध्ये वृद्धी होताना दिसून येत आहे. असे असताना मागच्या 26 वर्षांपासून रखडलेला खारकोपर ते उरण या रेल्वे मार्ग कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या मार्गाचे काम … Read more

अवघ्या 20 हजारात करा अंदमान- निकोबारची सैर

Andaman-Nicobar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतात अनेक ठिकाणे असे आहेत जिथे निसर्ग सौंदर्य हे डोळ्याचे पारणे फेडतात. अश्या ठिकाणी आपल्या पार्टनर सोबत तसेच कुटुंबासोबत जाण्याची मजाच काही और असते. परंतु अडचण निर्मणा होते ते बजेटची. असेच निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला प्रदेश म्हणजे अंदमान – निकोबार (Andaman-Nicobar) . या ठिकाणी जाण्याचा तुम्ही प्लॅन करत असाल तर त्यासाठी … Read more

आता लाकडापासून बनणार मोबाईलचा डिस्प्ले; कसे ते पहा

Mobile Display Wood

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल मोबाईल (Mobile) ही सर्वांची मूलभूत गरज बनली आहे. चांगला मोबाईल घेण्यासाठी अनेकजण त्या मोबाईलची रॅम, रोम, बॅटरी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोबाईलचा श्वास असलेला डिस्पले हा चांगल्या दर्जाचा हवा असतो. डिस्प्ले चांगला असेल तर मोबाईलची स्क्रीन चांगली दिसते. तुम्ही मोबाईलचा डिस्प्ले हा आत्तापर्यंत काच आणि प्लास्टिकचा पहिला असेल. त्याप्रकारचा तुम्ही … Read more

Honeymoon Destinations In Maharashtra : गुलाबी थंडीत हनिमूनचा प्लॅन करताय?? ही आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 ठिकाणे

Honeymoon Destinations In Maharashtra

Honeymoon Destinations In Maharashtra | सध्या गुलाबी थंडीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. ज्याप्रमाणे पावसाळ्यात निसर्ग हिरवी शाल पांघरून बसलेला असतो. तसेच हिवाळ्यात धुक्यानी भरलेला निसर्ग मनाला एक सुखद आनंद देऊन जातो. अश्याच थंडीत जोडीदारासोबत फिरायला जाणे म्हणजे एक अविस्मरणीय क्षण अनुभवने आहे. तुम्हीदेखील हा अनुभव घेऊ इच्छित आहात ना. थंडीत हनिमूनसाठी आता तुम्हाला बाहेर देशात … Read more

चायनीजमध्ये असलेलं अजिनोमोटो खरंच आरोग्यासाठी सुरक्षित आहे का??

chinese ajinomoto

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खाण्याचे अनेक शौकिन असतात. आणि त्यात चायनीज फूड म्हंटल की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत. त्यात नूडल्स हे लहाना पासून ते मोठ्या पर्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न. परंतु तुम्हाला माहितीये का चायनीज फूड एवढं टेस्टी का लागत? कारण त्यात अजिनोमोटो (Ajinomoto) ह्या मसाल्याचा समावेश असतो. आता हे कुठे बनते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे … Read more

पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग होणार प्रवाश्यांसाठी खुला

karjat panvel railway line

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पनवेल – कर्जत वरून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे या मार्गांवरील रेल्वेचे जाळे सुरु करण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पनवेल – कर्जत रेल्वेमार्गाचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे येथील प्रवास अजून सोपा होणार असून प्रवाश्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पनवेल – … Read more

Indigo चा विमानप्रवास होणार स्वस्त; कंपनीने घेतला मोठा निर्णय

Indigo Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वेळेची बचत करण्यासाठी अनेकजण विमान प्रवासास प्राधान्य देतात. मागील काही महिन्यापासून देशातील विमान कंपन्या अडचणीत होत्या मात्र आता हळूहळू सर्व काही योग्य मार्गावर होत आहे. त्यातच आता विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Indigo या कंपनीने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे विमान प्रवास आणखी स्वस्त … Read more

Air India लवकरच सुरु करणार मुंबई ते भुज विमानसेवा

Mumbai To Bhuj Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एयर इंडिया (Air India) ही भारतातील सर्वात चांगल्या विमान कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानाचा पर्याय प्रवाश्यांसाठी महत्वाचा ठरतो. त्यातच जर एयर इंडियासारख्या सुरक्षित विमान सेवेचा लाभ मिळाला तर प्रवास हा आरामदायक होतो. देशभरात एअर इंडियाची विमाने अनेक ठिकाणी उड्डाणे घेत असून ग्राहकांना आपली सेवा देत असतात. यात आता … Read more

नोकरीसोबत ‘हे’ साईड बिजनेस करा अन लाखो रुपये कमवा

Side Business Ideas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेकजण स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरी तर करतातच मात्र त्यासोबत आर्थिक स्थिती वृद्धिंगत करण्यासाठी नोकरी सोबतच इतर जोडधंदा करण्याकडे अनेकजण वळतात. नोकरी सोबतच केला जाणारा जोडधंदा नेमका कोणता करायचा असा प्रश्न पडतोच. पण आता चिंता करू नका. आम्ही तुम्हाला अशाच काही साईड बिझनेस बद्दल काही आयडिया देणार आहोत त्यामाध्यमातून तुम्ही अगदी … Read more

तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत? अशा प्रकारे करा चेक

Sim Card Identity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगामुळे अनेक गोष्टी सहज उपलब्ध होतात. या तंत्रज्ञानामुळे अनेक फसवणूकीच्या केसेस वाढल्या आहेत. या फसवणूक आपण वापरत असलेल्या सिम कार्डमुळे होतात. याचे प्रमाण मागच्या अनेक वर्षांपासून  होताना आपण पाहिले आहेत.  तुमच्यातील अनेकजण याचे शिकारही झाले असतील. परंतु, यामधून बाहेर निघण्यासाठी तंत्रज्ञानच मदत करते. ते कसे ते जाणून घेऊयात. … Read more