स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय? मग ‘या’ सरकारी योजना ठरतील फायदेशीर

Governement Schemes For Business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल नोकरी सोबत जोडधंदा टाकण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र त्यामध्ये काही जणांना यश मिळते तर काही जणांना अपयश पत्करावे लागते. व्यवसाय सुरु करायचं म्हंटल तर त्यासाठी आर्थिकदृष्टया आपण सक्षम असणं आवश्यक आहे. परंतु हातात पैसे नसल्याने अनेकजण इच्छा असूनही व्यवसाय सुरु करत नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का? सरकारच्या अशा काही … Read more

ऑनलाईन पेमेंट करताना तुमची छोटीशी चूक पडू शकते महागात!!

Online Payment Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान हे जितके फायद्याचे आहे, तितकच त्यामुळे तोटा होतो. सध्या UPI पेमेंट आल्यामुळे बरेच व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होतात. यामध्ये जरी वेळ वाचण्याचा फायदा असला तरी तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला अनेक वर्षांची पुंजी गमवावी लागते. सध्या ऑनलाईन फसवणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे सायबर पोलीस दलाकडून सतर्क … Read more

Konkan Railway : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणार?? मागणीला जोर

Konkan Railway Merge

Konkan Railway | कोकण हा भाग निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. त्यामुळे यां निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी अनेकजण येथे जाणे पसंत करतात. त्यामुळे रेल्वेच्या जाळ्याचे विस्तारिकरण करण्यासाठी कोकण रेल्वे  कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी केली जात आहे. हे विलिनीकरण झाल्यास कोकण स्थानकाचा तसेच परिसराचा विकास होईल असं म्हंटल जात आहे. कोकण रेल्वेचे होणार भारतीय रेल्वेत … Read more

कोणत्याही वाहनाच्या मालकाचे नाव कसं शोधायचं? पहा ‘ही’ सोप्पी प्रोसेस

Vehicle Owner Name

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आधुनिक जगात जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीची माहिती आपल्याला सोशल मीडियाद्वारे मिळवून जाते. त्याचप्रमाणे कोणत्याही गाडीच्या मालकाचीही माहिती मिळवता येते. परंतु ही माहिती नेहमीच ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होईल असे नसते. त्यासाठी वेगळ्या सुविधा उपलब्ध असतात. मात्र या पद्धतीमध्ये वेळ अधिक वाया जाण्याची शक्यता असते. अनेकदा अपघाताच्या ठिकाणी गाडी मालकाचे नाव शोधताना एवढा … Read more

आता आधार कार्ड बनवण्यासाठी ‘या’ गोष्टीची गरज भासणार नाही; सरकारची घोषणा

Aadhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्याला कोणतेही काम करण्यासाठी आधार कार्डची (Aadhar Card) गरज भासते. आधार कार्डशिवाय कोणतेही सरकारी काम होणे शक्य नसते. तसेच केवळ सरकारीच नव्हे तर बँक, शाळा, महाविद्यालय इतकंच काय तर प्रवासाठीही आधार कार्ड महत्वाची भूमिका पार पाडते. आधार कार्ड काढण्यासाठी ज्या व्यक्तीचे आधार कार्ड काढायचे आहे ती प्रत्यक्ष तिथे उपस्थित लागते. तसेच … Read more

अयोध्येसाठी सोडल्या जाणार 100 इलेक्ट्रिक बस; सरकारचा निर्णय

Electric Buses Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्धघाटन होणार असून रामललाच्या दर्शनासाठी सर्व भाविक आतुर आहेत. भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर 24 जानेवारीला खुले करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात या सोहळ्यासाठी भाविक येणार असून त्यांच्या सोयीसुविधेचा विचार करत उत्तर प्रदेश सरकारने रामपथ आणि धर्मपथावर ईलेक्ट्रीक बस सेवा सुरु करण्याची योजना आखली आहे. एकूण 100 … Read more

बेस्टच्या आवारात असणार ‘या’ सुविधा; पार्किंग, चार्जिंग आणि निवासी हब असेल उपलब्ध

ST Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईची लाईफलाईन असलेली बेस्ट ही सध्या आपल्या सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच बेस्टच्या ताफ्यात एसी डबल डेकरच्या बसेस दाखल होणार आहे. त्यामुळे डबलडेकर बसेस पार्किंग करण्यासाठी तीन डेपोत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. तसेच त्यामध्ये चार्जिंग पॉईंट आणि निवासी हब देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तीन ठिकाणी बांधले जाणार … Read more

मध्य रेल्वेच्या ‘या’ निर्णयामुळे स्टेशन वरील गर्दी कमी होतेय

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात. मुंबई उपनगरातून लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो आणि परत जातो. यात सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी मुंबई लोकलच्या स्थानकात पाहायला मिळते. ह्याच गर्दीमुळे अनेकजण फलाट बदल्यावर पटरी ओलांडून जाताना … Read more

Vande Bharat Sleeper : मुंबईला मिळणार 2 स्लीपर वंदे भारत ट्रेन; कसा असेल रूट?

Vande Bharat Sleeper Mumbai

Vande Bharat Sleeper | मुंबईची ट्राफिक म्हणजे डोकेदुखी. त्यामुळे याचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वेचे आणि मेट्रोचे जाळे कसे वाढवता येतील याकडे रेल्वेचे लक्ष आहे. त्यासाठी तसे प्रयत्नही सुरु आहेत. मुंबई ते जालना या मार्गावरील वंदे भारतचे नुकतेच उदघाटन झाले आहे. त्यामुळे प्रवासाला गती मिळाली आहे. त्यातच आता मुंबईला अजून दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार … Read more

सूर्यकुमार यादव ‘या’ आजाराने ग्रस्त; भारतीय संघाला मोठा धक्का

Suryakumar Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सध्या एका आजाराने ग्रस्त आहे. सूर्यकुमारच्या पायाला दुखापत झाली होती. साऊथ आफ्रिकेच्या मॅच दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे यादव हा आगामी अफगाणिस्तानसोबतचा T-20 मॅच खेळू शकणार नाही. असे असतानाच आता सूर्यकुमार यादव दुसऱ्याच कोणत्या एका आजाराने ग्रस्त आहे. या आजाराचे नाव हर्निया असून … Read more