Pune News : पुणेकरांसाठी खुषखबर!! लवकरच स्वारगेट ते शिवाजीनगर Metro धावणार

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यात मेट्रो (Pune Metro) चालू झाल्यापासून अनेकांचा त्यास चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोमध्ये मिळणाऱ्या सुविधा ह्या प्रवाश्यांना आकर्षित करत आहेत. आता पुन्हा एकदा मेट्रो नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ती म्हणजे पुणे मेट्रो आता स्वारगेट ते शिवाजीनगर (Swargate To  Shivajinagar Metro) धावण्यासाठी मेट्रो स्थानकाचे काम जोमाने सुरु आहे. त्याचबद्दल सविस्तर … Read more

Pune Airport : पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल लवकरच प्रवासाच्या सेवेसाठी उपलब्ध होणार; विमानांची उड्डाणे आणि प्रवासीही वाढणार

Pune Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पुणे विमानतळाचे (Pune Airport) नवीन  टर्मिनल लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी  उपलब्ध  होणार आहे. त्यामुळे पुणे विमानतळावर  मिळणाऱ्या सुविधेत  भर  पडेल . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्वतः ह्या कामावर  लक्ष  ठेऊन  आहेत. सध्या असलेल्या पुणे विमानतळवरील  पायाभूत  सुविधा प्रवाशांसाठी अपुऱ्या पडत  असल्यामुळे नवीन टर्मिनल (New Terminal) … Read more

दीक्षाभूमी बनले अ – दर्जाचे तीर्थक्षेत्र; विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Dikshabhumi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागपुरातील दीक्षाभूमी (Dikshabhumi Nagpur) हे पूर्व विदर्भातील प्रसिद्ध ठिकाण आहे. बौद्ध धर्मियांसाठी हे पवित्र स्थळ महत्वाचे मानले जाते. दरवर्षी दीक्षाभूमीला लाखो लोक महाराष्ट्र आणि देशातून भेट देण्यासाठी येत असतात . त्यामुळे दिक्षाभूमी महत्वाचे धार्मिक पर्यटन क्षेत्र बनलेले आहे. दीक्षाभूमीचे महत्व लक्षात घेऊन ह्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाने दीक्षाभूमीला अ – दर्जा … Read more

पृथ्वीवरील पाण्याचा साठा कमी; पाणीच नसेल तर माणसाचं कस होईल?

Water On Earth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पाणी (Water) हे जीवन आहे. पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही हे जरी खर असलं तरी एक दिवस पृथ्वीवरील पाणी (Water On Earth) नष्ट होणार आहे असं जर तुम्हाला म्हणलं तर… सहाजिकच प्रश्न पडेल की मग मानवी जीवनाचं काय होणार? त्यासाठीच शाश्त्रज्ञ इतर ग्रहांवर जावून पाण्याचा शोध … Read more

Pune Railway : पुण्यात सुरु होणार नवा रेल्वेमार्ग; 25 वर्षे रखडलेला प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार

Pune Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी (Pune Railway) आनंदाची बातमी आहे. बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्ग (Baramati-Phaltan-Lonand Railway) आता प्रत्यक्षात उतरणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. आता मात्र मार्गासाठी निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तसेच भूसंपादनाचे कामही 78 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता तरी पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. बारामती- फलटण- लोणंद … Read more

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; या तारखेला सुनावणी?

16 mla disqualification

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले. खरी शिवसेना कोणाची हा वाद निर्माण झाला आहे. सर्वोच्य न्यायालयाने हे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) याना दिले आहेत. त्यानुसार, येत्या 14 सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती संभागृहात ही सुनावणी होणार … Read more

आता पुणे PMT धावणार ‘ह्या’ नवीन पद्धतीने ; 200 मार्गांचा आहे समावेश

PMPML Bus (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे शहरात सुरु झालेली मेट्रोस नागरिक चांगलाच प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. त्यामुळे PMT  चा वापर कमी होऊ नये ह्यासाठी PMT च्या अधिकाऱ्यांनी नवीन शक्कल लढवत प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी नॉन – स्टॉप बसची सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे ही नॉन स्टॉप बस सेवा?  पीएमपीएमएलने अलीकडेच … Read more

Mumbai Nagpur Bullet Train : मुंबई ते नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार; 1.70 लाख कोटी खर्च अपेक्षित

Mumbai Nagpur Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी असलेले मुंबई आणि नागपूर समृद्धी महामार्गाने जोडल्यनंतर आता शहरांमधील प्रवाशी वाहतूक जलद गतीने करण्यासाठी बुलेट ट्रेन मार्गाचा (Mumbai Nagpur Bullet Train) प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ह्या प्रोजेक्ट साठीचा महत्वाचा असलेला DPR म्हणजेच Detailed project report केंद्र शासनकडे सुपूर्त करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई ते नागपूर … Read more

Weather Update : पुढील 2 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; बळीराजाला दिलासा मिळणार?

Weather Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण ऑगस्ट महिना (Weather Update) पावसाविना कोरडा गेल्यानंतर आत्ता सप्टेंबर महिन्यात तरी पाऊस पडेल का नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु कालपासून महाराष्ट्रात पाऊस (Rain In Maharashtra) जोर धरताना दिसत आहे. काल महाराष्ट्राच्या काही भागात चांगला पाऊस पडला असून शेतकरी सुखावला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात पुढचे दोन दिवस म्हणजेच … Read more

तुम्हीही Mobile जवळ घेऊन झोपता? ‘हे’ दुष्परिणाम माहित आहेत का?

sleep with mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल मोबाईल (Mobile) शिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते. कारण प्रत्येक गोष्टीत मोबाईलचा वापर वाढला आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड लागलं आहे. येव्हडच नव्हे तर काहीजण झोपेपर्यंत आपला मोबाईल जवळ बाळगतात . परंतु मोबाईल जवळ ठेऊन झोपल्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात याबाबत आपल्याला … Read more