Ganesh Chaturthi 2023 : कधी आहे गणपती स्थापनेचा दिवस? काय आहे शुभ मुहूर्त?

Ganesh Chaturthi 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दरवर्षी प्रमाणेच ह्या वर्षीदेखील गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा होणार आहे. सगळीकडेच गणेशोत्सवाची तयारी सुरु असून गणरायाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आतुर असतात. असं म्हणतात की,जिथे बाप्पाचा वास असतो, तिथे प्रत्येक क्षणी सुख-समृद्धी असते. गणेशोत्सवा दरम्यान भाविक सलग 10 दिवस संपूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा करतात. … Read more

G-20 परिषदेसाठी मोदींनी लाँच केलं खास App; आता सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार

G20 India App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उद्या म्हणजेच ९ आणि १० सप्टेंबरला देशाची राजधानी दिल्ली येथे G-20 परिषदेची बैठक पार पडणार आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर या समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी जगभरातील अनेक देशाचे राष्ट्रपती भारतात दाखल झाले आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेसाठी खास अँप लाँच केलं आहे. G20 इंडिया असे … Read more

Pune Aurangabad Expressway : आता फक्त 2 तासांत होणार पुणे ते औरंगाबाद प्रवास; या ठिकाणांवरून जाणार महामार्ग

Pune Aurangabad Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| औरंगाबादहुन पुणेला (Pune Aurangabad Expressway) जायचं म्हणजे अंगाला काटाच येतो. ह्या मार्गात मध्यन्तरी लागणार ट्राफिक खरंच खूप जीवघेण असत. त्यामुळे असं होऊन जात की नको हा प्रवास. पण थांबा आता हे म्हणण्याचे दिवस सरले. कारण हा जीवघेणा प्रवास आता केवळ 2 तासातच पूर्ण होणार आहे. हे शक्य झालंय केंद्र सरकारच्या एका योजनेमुळे. … Read more

संघाच्या मुख्यालयावर अनेक वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं ‘हे’ उत्तर

mohan bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मा. मोहनजी भागवत (Mohan Bhagwat) यांनी नागपुरात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एका कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांना प्रश्न विचारण्यात आला की, संघाच्या कार्यालयावर तिरंगा (Tirangaa) का फडकवला जात नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना मोहन भागवत यांनी मात्र उत्तर टाळत अशा प्रकारचे प्रश्न आम्हाला कोणीही विचारू नये असं म्हंटल … Read more

‘इंडिया’चे भारत झाल्यानंतर देशात नोटबंदी होणार? बड्या नेत्याने व्यक्त केली शंका

vijay wadettiwar on demonetisation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रातील मोदी सरकार देशाच्या इंडिया (INDIA) या नावाऐवजी भारत या नावासाठी आग्रही होताना दिसत आहे. देशातील अनेक नेते याबाबत बोलताना दिसून येत आहेत. भारत या नावासाठी मोदी सरकारच्या हालचाली वाढल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay … Read more

50 वर्षाखालील व्यक्तींमध्ये कॅन्सरचे प्रमाण 79 % वाढले; काय आहेत यामागील कारणे?

Cancer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजकाल कधी कोणाला अचानक कॅन्सरचे (Cancer) निदान होईल सांगताच येत नाही. तरुण वयातच आपल्या आजूबाजूच्या लोकांना कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने ग्रासल्याचे बातम्याचे प्रमाण देखील वाढले आहे. 30 वर्षांत संपूर्ण जगातील 50 वर्षांखालील लोकांमध्ये जवळपास 79 टक्के कॅन्सरचे रुग्ण वाढल्याचं संशोधनातून उघड झालं आहे. तरुणांमध्ये वाढलेल्या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे प्रमाण का वाढले … Read more

वर्ल्ड कपपूर्वी संघाला मोठा धक्का!! डावखुरा सलामीवीर क्रिकेटमधून निवृत्त

quinton de cock retire after world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दक्षिणआफ्रिकेचा तडफदार यष्टीरक्षक आणि डावखुला सलामीवीर क्विंटन डी कॉक ने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये होणाऱ्या ICC विश्वचषक स्पर्धेनंतर Quinton de cock एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्त होईल. Quinton de cock ने ह्याआधीच 2021 मध्ये टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता एकदिवसीय क्रिकेट … Read more

भारताने INDIA नाव काढून टाकल्यावर पाकिस्तान ‘इंडिया’ वर दावा करणार? त्या ट्विटने खळबळ

india name change

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे इंडिया हे नाव काढून त्याजागी भारत हे नाव करण्याच्या हालचाली केंद्र सरकार कडून सुरु असल्याच्या चर्चा रंगत आहेत. G20 शिखर परिषदेच्या अधिकृत निमंत्रणांवर पारंपारिक ‘इंडियाचे राष्ट्रपती’ ऐवजी – ‘भारताचे राष्ट्रपती’ वापरल्याने खळबळ उडाली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काही दिवस अगोदर झालेल्या या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापलं असून देशभरातील विरोधी पक्ष … Read more

IRCTC Goa Package : स्वस्तात विमानाने गोव्याचे पर्यटन करण्याची संधी; IRCTC घेऊन आलंय परवडणारे टूर पॅकेज

IRCTC Goa Package

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC प्रवाशांना स्वस्तात फिरायला यावं म्हणून सतत वेगवेगळे टूर पॅकेज (IRCTC Goa Package) घेऊन येत असते. कधी कधी हा प्रवास रेल्वेच्या माध्यमातून करावा लागतो तर कधी कधी विमानातून … आताही IRCTC आपल्या प्रवाशांसाठी खास गोव्याचे टूर पॅकेज घेऊन आलं आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्ही … Read more

शिळी चपाती टाकून देताय? त्याआधी ‘हे’ फायदे वाचाच

Stale Chapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मित्रानो, आपल्या घरात जेवण जास्त प्रमाणात बनवलं गेलं तर ते तसेच राहते आणि मग ते अन्न खराब होऊन नये म्हणून आपण नंतर किंवा दुसऱ्या दिवशी ते शीळे अन्न खातो. तुम्हीही असे अनेकदा केलं असेल. खास करून शिळी चपाती आपण अनेकदा खाल्ली असेल. पण शिळी चपाती खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे कि … Read more