नाशिक दुर्घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक येथील झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन टँकरच्या गळतीमुळे तब्बल 24 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे असं महाराष्ट्र सरकारने सांगितले होते. आता याबाबत पुढील माहिती मिळाली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. अशी माहिती नाशिक पोलिस विभागाने दिली आहे. An inquiry … Read more