पाकिस्तानला मोफत लस मग देशाला का नाही? नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर निशाणा

nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशात करोनाची परिस्थिती अधिकच बिकट बनलेली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानला भारताने फुकट लस दिली मग देशातील नागरिकांना का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते … Read more

न्यायमूर्ती N V Ramana देशाचे नवे सरन्यायाधीश

ramana

नवी दिल्ली वृत्तसंस्था:सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ 23 एप्रिलला संपल्याने सर्वोच्च न्यायालयाने सर न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा यांची देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. एन.व्ही. रमणा हे देशाचे 48 वे सरन्यायाधीश असणार आहेत. Delhi: Justice NV Ramana takes … Read more

उत्तराखंड हिमस्खलन : लष्कराकडून ३८४ लोकांची सुटका, ८ मृतदेह बाहेर, मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहणी, पहा व्हिडीओ

uttarakhand

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोना कालावधीत उत्तराखंडमधील आणखी एक नैसर्गिक आपत्तीमुळे लोक संकटात सापडले आहेत. शुक्रवारी चमोली जिल्ह्यातील सुमना भागात शेकडो लोक एका हिमस्खलनात अडकले होते, त्यांना वाचवण्यासाठी सैन्य दिवसरात्र रात्र मेहनत घेतो आहे. सैन्याच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 384 लोकांना वाचविण्यात आले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे, त्यातील 6 लोक गंभीर आहेत.तर आतापर्यंत 8 … Read more

लसींसाठी कच्चा माल पुरवण्यावरून अमेरिकेचे उत्तर म्हणले, प्रथम आमच्या नागरिकांचे लसीकरण…

adar punawala

नवी दिल्ली वृत्तसंस्था: भारतात कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांमध्ये, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (सीआयआय) चे सीईओ आदर पूनावाला यांनी नुकतीच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना लसीचा कच्चा माल पुरवठा करण्यास सांगितले.त्याच्या निर्यातीवरील बंदी हटविण्याची विनंती केली गेली.अमेरिकेच्या प्रदेश विभागातील प्रवक्त्यांनी सांगितले की, “बायडन प्रशासन सर्वप्रथम अमेरिकी लोकांच्या आवश्यकतेला प्राधान्य देईल.अमेरिकेचे परदेशी विभागाचे प्रवक्ता नेड प्राइस यांनी सांगितले … Read more

उत्तराखंडमध्ये हिमनदी फुटली, अलर्ट जारी

uttarakhand

नवी दिल्ली वृत्तसंस्था: फेब्रुवारी महिन्यात जोशीमठ इथे हिमनदी फुटल्याने धौली गंगा नदीला पूर आला होता. ही घटना ताजी असतानाच आता उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळील नीती खोऱ्यात एक हिमनदी फुटली असून त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी अलर्ट जारी केला आहे. Glacier burst reported in Uttarakhand's Niti Valley, confirms CM; alert issued Read … Read more

१८वर्षांवरील लसीकरणासाठी कसे कराल ‘रजिस्ट्रेशन’ ; फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स…

vaccination

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने लसीकरण मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयातील व्यक्तींना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १ मेपासून लसी देण्यात येईल.आतापर्यंत केवळ 45 वर्षांवरील नागरिक आणि फ्रंट लाईन वर्करना ही लस देण्यात येत होती. मात्र आता १८ वर्षांवरील व्यक्तींना देखील लस देण्यात येणार आहे . यासाठी तुम्हाला तुमच्या नावाची … Read more

1 लाख 10 हजार किमतीचा ऑक्सिजन टँकरच गायब, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

oxygen tanker

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशभर कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अशातच कोरोना बाधित रुग्णांना लागणाऱ्या रेमडिसिवीर, ऑक्सिजन आणि लसीचा तुटवडा जाणवत आहे. काही ठिकाणी रेमडिसिवीरचा काळाबाजार तसेच लसी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र हरियाणामध्ये चक्क ऑक्सीजन टॅंकरच बेपत्ता झाला आहे. याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्याचं झालं असं की, हरियाणा इथे पानिपत रिफायनरी … Read more

11 ते 15 मे दरम्यान कोरोनाची दुसरी लाट गाठू शकते उच्चांक ; IITच्या वैज्ञानिकांचा अंदाज

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशातील कोरोनाची दुसरी लाट 11 ते 15 मे दरम्यान शिगेला जाईल. या काळात देशात 33 ते 35 लाख सक्रिय प्रकरणे असतील.आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या गणिताच्या मॉडेलवर आधारित अहवालानुसार मेच्या अखेरीस संसर्गाची गती वेगाने कमी होईल. शुक्रवारी देशात 3.32 लाखाहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर संसर्गामुळे 2,263 लोक ठार झाले … Read more

Good news ! कोरोना रुग्णांना मोठा दिलासा, Zydus cadila च्या Virafin औषधाला मंजुरी

medicine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. कोरोनाला हटवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याबरोबरच लसीकरण मोहीमही हाती घेण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी आता सरकारने आणखी एका औषधाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी ही बातमी दिलासादायक ठरली आहे. केंद्र सरकारने कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी झायडस कॅडीलाच्या विराफिन … Read more

इतर देशातून लसी आयात करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची मोदींना विचारणा, केल्या ‘या’ प्रमुख मागण्या…

नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महत्त्वाच्या विषयांवर मागणी केली आहे. महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती बघता कोरोनाची लढाई कोणत्याही परिस्थितीत आम्ही जिंकू … Read more