शेतकऱ्यांना फक्त 5 मिनिटांत कर्ज मिळणार; NABARD आणि RBI मध्ये करार

FARMER LOAN NABARD RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता शेतीसाठी कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३-४ आठवड्याची वाट बघावी लागणार नाही. अवघ्या ५ मिनिटात कर्ज मिळेल. यासाठी नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने भारतीय रिझर्व्ह बँकेची शाखा (RBIH) सोबत पार्टनरशिप केली आहे. कृषी कर्जाबाबतची प्रक्रिया जलद पद्धतीने होऊन शेतकऱ्यांना वेळेत पैशाचा लाभ … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किमती पुन्हा महागल्या; आजचे भाव इथे चेक करा

Gold Price Today 26 APRIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र लग्नसराईतचा काळ असून सोने- चांदीच्या किमती (Gold Price Today) गगनाला भिडल्या आहेत. काल सोन्याच्या किमतीत थोडीफार घट झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला होता, मात्र आता २४ तास उलटत नाही तोच पुन्हा एकदा सोने-चांदीच्या किंरी वाढलेल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज १० ग्राम २४ कॅरेट सोने 71958 रुपयांवर व्यवहार करत … Read more

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! केळी-आंब्यासह या 20 पिकांच्या निर्यातीत होणार वाढ

Mango And Banana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कृषी क्षेत्रात अनेक बदल होत चाललेले आहेत. शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. पारंपारिक शेतीला प्राधान्य न देता, आता शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे जास्त लक्ष देत आहे. त्यामुळे शेतामध्ये आता अनेक नवनवीन पिकांची लागवड देखील होत असते. सरकार देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे. त्याप्रमाणे त्यांच्या शेतातील पिकाला चांगला बाजार भाव … Read more

Jio Cinema Premium Plan : Jio Cinema ने लॉन्च केला जबरदस्त प्रीमियम प्लॅन; फक्त 29 रुपयांत महिनाभर होणार Ad फ्री मनोरंजन

Jio Cinema Premium Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jio Cinema Premium Plan) आजकाल मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. अगदी घर बसल्या निवांत मनोरंजन देणारा हा एक उत्तम पर्याय आहे. दरम्यान, रिलायन्स जिओने ओटीटी सेगमेंटवर वर्चस्व गाजवण्याची जोरदार तयारी केल्याचे दिसून आले आहे. जिओ कंपनीने Amazon Prime, Disney Plus Hotsar आणि Netflix सारख्या ॲप्सला टक्कर देत २ स्वस्त … Read more

Bussiness Idea | 1.50 लाखाची गुंतवणूक करून करा स्वतःचा व्यवसाय सुरु, महिन्याला होईल एवढी कमाई

Bussiness Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Bussiness Idea मित्रांनो आजकाल सगळ्यांना छोट्या स्वरूपात का होईना, पण स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो. नोकरी असली तरी साईड इन्कम म्हणून अनेक लोक छोटासा व्यवसाय सुरू करतात. आणि त्यातून त्यांना चांगला फायदा देखील मिळतो. जर तुम्ही देखील भविष्यात तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजची ही … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किमती दणक्यात आपटल्या; पहा आजचे भाव

Gold Price Today 25 April

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या सोने- चांदीच्या दरवाढीला (Gold Price Today) आज ब्रेक लागला आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोने 71511 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या किमती बघितल्या तर आजच्या किमतीत 0.25% म्हणजेच 181 रुपयांची किरकोळ घट झाली आहे. मात्र थोडं काही होईना सोने स्वस्त … Read more

Kotak Mahindra Bank | RBI चा मोठा निर्णय ! ‘या’ कारणामुळे कोटक महिंद्र बँकेवर लादले निर्बंध

Kotak Mahindra Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Kotak Mahindra Bank खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक ही एक लोकप्रिय बँक आहे. आता या बँकेवर आरबीआयकडून एक कारवाई करण्यात आलेली आहे. ती म्हणजे आता या बँकेला ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग माध्यमातून नवीन ग्राहक नोंदण्यावर रिझर्व बँकेने निर्बंध आणलेले आहेत. बँकेच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालीच्या 2022 आणि 23 या वर्षातील अभ्यासातून आढळून … Read more

SBI Wecare FD Scheme : SBI ने विशेष FD योजनेची मुदत वाढवली; ज्येष्ठांना मिळणार अधिक नफा

SBI Wecare FD Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SBI Wecare FD Scheme) एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक आहे. जिची ग्राहक संख्या फार मोठी आहे. जर तुम्हीही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची ठरणार आहे. माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. SBI We Care या दमदार योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख बँकेने … Read more

RBI Imposes Restrictions : RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेवर निर्बंध; ग्राहकांना बसणार मोठा फटका

RBI Imposes Restrictions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (RBI Imposes Restrictions) भारतीय रिझर्व बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापन केलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे. जी भारतीय रुपयांच्या जारी, पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनासाठी जबाबदार आहे. RBI देशभरातील प्रमुख पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम करते. या अधिकारांचा वापर करून भारतीय … Read more

Bamboo Plantation Scheme | बांबू लागवडीसाठी सरकार देणार 50 % अनुदान, योजनेसाठी असा करा अर्ज

Bamboo Plantation Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Bamboo Plantation Scheme आजकाल बांबूची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. सरकार देखील बांबूची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. बाबू शेतीसाठी सरकार अनेक योजना देखील सुरू करत आहेत. कारण बांबूला जास्त प्रमाणात देश विदेशातून मागणी देखील आहेत. बांबूपासून अनेक गोष्टी देखील तयार करत जातात. अशातच आता महाराष्ट्र शासनाने 28 फेब्रुवारी 2024 च्या … Read more