8 वी पास उमेदवारांना MahaGenco मध्ये Job ची संधी; असा करा अर्ज

MahaGenco Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फक्त 8 वी पास असलेल्या परंतु सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित, रायगड (MahaGenco Recruitment) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत वायरमन, वेल्डर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. पुणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 320 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे पद संख्या – 320 … Read more

अंगणवाडी- आशा सेविकांच्या मानधनात घसघशीत वाढ; ‘इतका’ पगार वाढणार

devendra fadnavis maharashtra budget aasha sevika

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानभवनात राज्याचा अर्थसंकल्प सादर (Maharashtra Budget 2023) केला. देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी त्यांनी अंगणवाडी आणि आशा सेविकांना मोठा दिलासा देत त्यांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा केली आहे. तसेच अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची एकूण 20 हजार पदे भरणार असल्याची … Read more

10 वी पास/ ITI केलेल्या तरुणांसाठी ST महामंडळात नोकरीची संधी; इथे करा अर्ज

MSRTC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास/ ITI केलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, (MSRTC) अंतर्गत ही ST महामंडळाच्या संभाजी नगर आगारात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत 134 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 मार्च 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

पत्रकारितेचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण हे डिजीटल पत्रकारितेमुळे झाले – प्रा. स्नेहल वरेकर

हॅलो महाराष्ट्र । जत प्रतिनिधी पत्रकारितेचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण हे डिजिटल पत्रकारितेमुळे झाले. डिजिटल पत्रकारिता ही आजच्या युगाचे एक प्रभावी माध्यम आहे. डिजिटल पत्रकारितेने नागरिक पत्रकारितेला बळ दिले. या पत्रकारितेमुळे प्रत्येक व्यक्ती हा एक जागरूक भारतीय नागरिक बनून समाजामध्ये विधायक बदल घडवू शकतो, असे प्रतिपादन प्राध्यापिका स्नेहल वरेकर यांनी केले. “डिजिटल पत्रकारितेचे स्वरूप, प्रक्रिया व … Read more

इंजीनियर्ससाठी खुशखबर!! Engineers India Ltd.मध्ये सरकारी नोकरीची संधी

Engineers India Ltd

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंजीनियर्ससाठी आनंदाची बातमी आहे. Engineers India Ltd अंतर्गत एकूण 42 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – इंजीनियर्स इंडिया लिमिटेड एकूण पदसंख्या – … Read more

‘रयत’मध्ये जूनपासून सुरु होणार ‘ऑक्‍सफर्ड’चा अभ्यासक्रम : शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार अद्ययावत शिक्षणाची दारे रयतच्या विद्यार्थ्यांना खुली होतील. ऑक्सफर्ड हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ असून तेथे प्रशिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेतील काही निवडक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत. लवकरच हा कोर्स रयत शिक्षण संस्थेत सुरु करणार आहोत. त्यामुळे येत्या जूनपासून रयतच्या सातारा, … Read more

वन विभागात ‘या’ पदासाठी भरती जाहीर; इथे करा अर्ज

forest department recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Jobs) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वन विभागात रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून या भरती अंतर्गत तब्बल 127 जागा भरल्या जाणार आहेत. लेखापाल (गट क) पदांसाठी ही भरती करण्यात येईल. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली … Read more

10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; Indian Navy मध्ये भरती जाहीर

Indian Navy Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. भारतीय नौदलात (Indian Navy Recruitment) लवकरच काही जागांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत ट्रेड्समन पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

काले येथील महात्मा गांधी विद्यालयास सरोज पाटील यांची सदिच्छा भेट

Mahatma Gandhi Vidyalaya in Kale

कराड | रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या भगिनी व शे.का.प.चे नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा. डॉ. एन. डी. पाटील (सर) यांच्या पत्नी व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई) यांनी काले येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीस सदिच्छा भेट दिली. यावेळी माईंनी संपूर्ण नूतन … Read more