10 वी उत्तीर्णांसाठी नागपुरात नोकरीची संधी; यंत्र इंडियामध्ये बंपर जॉब ओपनिंग

Yantra India

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या तब्बल 5458 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 मार्च 2023 यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची … Read more

शिवदौलत नोकरी मेळाव्यात 273 उमेदवारांना थेट निवडपत्र

Shiv Daulat Job Fair Patan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पाटण विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींनाही नोकरीचा संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शिवदौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन केले होते. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून दौलतनगर येथे शिवदौलत नोकरी महामेळाव्याचे आयोजन केले होते. पाटण … Read more

UPSC अंतर्गत कामगार मंत्रालयात नोकरीची संधी; असा करा अर्ज

UPSC EPFO Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत एनफोर्समेंट ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्त पदासाठी भरती जाहीर झाली आहे. तब्बल 577 जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करायचा आहे. 25 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून 17 … Read more

आजपासून 12 वीच्या परीक्षेला प्रारंभ; कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी बोर्ड सज्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून बोर्डसह इतर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही परीक्षा आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला पात्र आहे. त्यासाठी 3 हजार 195 केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. … Read more

बेमुदत कामबंद आंदोलन : बारावीच्या परीक्षेवर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा शहरातील व कराड शहरातील अनेक शिक्षण संस्थामधील शिक्षकत्तेर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या बारावीच्या परिक्षेच्या तोंडावर या संपामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. या कर्मचाऱ्यांनी बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार टाकला असल्याचे सांगितले आहे. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ … Read more

पदवीधरांना नोकरीची संधी!! इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती सुरु

IPPB Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पदवीधर उमेदवाराना नोकरीची संधी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक येथे रिक्त पदांच्या (IPPB Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकूण 41 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – … Read more

इंग्रजी माध्यमाच्या शालेय वेळापत्रकात तात्काळ बदल करा !

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्याच्या काळात पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहे. परंतु हेच इंग्रजी माध्यम लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संस्थेची चौकशी करून वेळापत्रकमध्ये बदल करून थोड्या उशिरा घेण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण … Read more

Indian Oil मध्ये नोकरीसाठी बंपर ओपनिंग!! तुम्ही पात्र आहात का?

indian oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत (IOCL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्यक, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक पदाच्या एकूण 518 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 01 मार्च 2023 पासून … Read more

शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर डॉ. विनोद बाबर यांची निवड

Dr. Vinod Babar

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील कृष्णा फाउंडेशन चे कार्यकारी संचालक व महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते प्रा. डॉ. विनोद बाबर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वाणिज्य व्यवस्थापन अभ्यास मंडळावर कुलगुरू नामनिर्देशित सदस्यपदी निवड झाली. प्रा. डॉ. विनोद बाबर यशाचा शिवमंत्र च्या माध्यमातून महाराष्ट्रला एक प्रेरणादायी वक्ते व शिवचरित्राचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. शिवाजी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज … Read more

सतत अपयश आल्यानंतरही मानली नाही हार; ओशिन शर्मा झाल्या सहाय्यक आयुक्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनेक तरुणांना MPSC आणि PSI परीक्षा देताना अपयश येते. अपयश आल्यानंतर काहीजण खचून जातात तर काहीजण पुन्हा नव्याने प्रयत्न करतात. अपयश माणसाला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करते आणि बळ देते. माणूस अपयशातून शिकतो आणि पुढे जाण्याची प्रेरणाही घेतो. असे हिमाचल प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ओशिन शर्मा यांनी दाखवून दिले आहे. हिमाचल प्रदेशातील … Read more