हार्दिक पंड्यावर BCCI ची कारवाई; नेमकं काय घडलं पहा

Action Against Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब किंग्स इलेव्हन विरुद्ध अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) महत्वपूर्ण असा विजय मिळवला असला तरी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला मात्र BCCI च्या कारवाईला सामोरे जावं लागलं आहे. हार्दिक पांड्याला तब्बल 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी पंड्याला दंड ठोठावण्यात आला. इंडियन प्रीमियर लीग (IPL) … Read more

T20 World Cup 2024 Squad : T20 वर्ल्डकपसाठी भारताच्या 20 खेळाडूंची संभाव्य नावे समोर; पहा कोणाकोणाला संधी

T20 World Cup 2024 Squad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणकोणत्या खेळाडूंची निवड करण्यात येईल याबाबत संभाव्य यादी समोर आली असेल. 1 जूनपासून T20 World Cup 2024 ची सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडीज व अमेरिका येथे या वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आलं. त्यासाठी भारतीय संघात कोणाकोणाचा समावेश (T20 World Cup 2024 Squad) होईल त्याबाबत माहिती समोर आली … Read more

हार्दिक पंड्या T20 World Cup ला मुकणार?? BCCI ने ठेवली मोठी अट

Hardik Pandya T20 World Cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात आयपीएलचा माहौल असून या स्पर्धेनंतर सर्वांचे लक्ष्य जून मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेकडे असणार आहे. भारतीय संघात एकाहून एक दमदार खेळाडू असताना अंतिम १५ जणांच्या संघात कोणाकोणाचा समावेश होणार हे पाहणे महत्वाचे आहे. लवकरच भारतीय निवड समिती T20 विश्वचषक साठी संघाची घोषणा करेल. मात्र त्याच दरम्यान अष्टपैलू खेळाडू हार्दिक … Read more

Rohit Sharma 500 Sixes : रोहित शर्माने केला सर्वात मोठा रेकॉर्ड; विराट- धोनी आसपासही नाहीत

Rohit Sharma 500 Sixes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार (Rohit Sharma 500 Sixes) मारणारा रोहित भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. चेन्नईविरुद्धच्या कालच्या सामन्यात रोहितने तडाखेबंद शतकी खेळी करत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला चेन्नई विरुद्ध … Read more

चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वीच MI ने शेअर केला ‘सूर्या’चा खास व्हिडिओ; CSK च्या बॉलर्सना धडकी भरणार

SURYAKUMAR YADAV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI VS CSK) यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघात एकापेक्षा एक दिग्गज आणि तगडे खेळाडू असल्याने आजचा सामना रोमांचक आणि रंगतदार होणार यात शंकाच नाही. क्रिकेटप्रेमींची सुद्धा … Read more

रोहित बनला मुंबई इंडियन्सच्या बसचा ड्रॉयव्हर; Video पाहून चाहते हैराण

mumbai bus rohit sharma driver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा क्रिकेट संघाचा कर्णधार आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) हा आजघडीला देशातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. रोहित शर्माचा स्वभाव अतिशय गमतीशीर असून मैदानावर रोहितच्या सेन्स ऑफ ह्युमरची बरोबरी कोणीच करू शकत नाही. संघातील युवा खेळाडूंसोबत सुद्धा रोहितचे मस्ती करतानाचे विडिओ व्हायरल झाले होते. आता रोहितचा आणखी एक … Read more

धोनीसाठी कायपण!! मुलांच्या शाळेची फी थकवली, अन 64 हजार रुपये खर्च करून थेट स्टेडियम गाठलं

ms dhoni fan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात आयपीएलचा (IPL 2024) माहौल असून आपल्या आवडत्या संघाला आणि खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी चाहते सरसावत आहेत. त्यात सर्वात लोकप्रिय खेळाडू ठरतो तो म्हणजे महेंद्रसिंघ धोनी… आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन कित्येक वर्षे झाली असली तरी धोनीची (MS Dhoni) क्रेज अजूनही तशीच कायम आहे. चेन्नईच्या प्रत्येक सामन्यावेळी फक्त धोनीला पाहण्यासाठी आणि … Read more

Rohit Sharma : निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माचे मोठं विधान; सगळंच सांगून टाकलं

Rohit Sharma Retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा देशातील लोकप्रिय क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. देश-विदेशात रोहितचे करोडो चाहते आहेत. रोहितची आक्रमक फलंदाजी पाहण्यासाठी अनेकजण तर टीव्हीसमोरून हलत सुद्धा नाहीत. मात्र सध्या रोहित शर्माचे वय ३७ वर्ष असल्याने त्यांच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा अधून मधून होत असतात. मात्र खुद्द रोहित शर्मानेच निवृत्तीच्या प्रश्नावर थेट उत्तर … Read more

भर मैदानातच कोहलीची रोहित शर्मासोबत मस्ती; Video होतोय व्हायरल

virat and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचे 2 अनमोल हिरे विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat And Rohit) यांच्यातील मैत्री आपल्याला माहितच आहे. दोन्ही खेळाडूंचे फॅन्स एकमेकांशी वाद घालत असले तरी रोहित आणि विराटच मात्र चांगलं जमत.. काल आयपीएल मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू सामन्यात याचाच प्रत्यय आला. विराट कोहली भर मैदानातच रोहित शर्मासोबत … Read more

हार्दिक पंड्याला भावानेच लावला चुना; करोडोंची फसवणूक, अखेर पोलिसांनी केली अटक

Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) त्याच्याच सावत्र भावाने तब्बल कोट्यवधी रुपयांना चुना लावल्याची बातमी समोर आली आहे. वैभव पांड्या असं या सावत्र भावाचे नाव असून त्याने हार्दिक आणि कृणाल या दोघांचीही फसवणूक केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वैभववर हार्दिक- कृणालसोबत व्यवसाय भागीदारीत सुमारे … Read more