सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होणार ; निवडणूक आयोगात तशा हलचाली
नवी दिल्ली | लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंना निवडणूक आयोगाने शनिवारी चांगलाच धक्का दिला. निवडणूक आयोगाकडून शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली मात्र साताऱ्याची लोकसभेची पोटनिवडणूक मात्र जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे उदयनराजेंच्या अडचणीत वाढच झाली. मात्र आता निवडणूक आयोग २७ तारखेला निघणाऱ्या विधानसभेच्या अधिसूचनेसोबत साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणूकीची देखील अधिसूचना काढण्याच्या तयारीत आहे. … Read more