PM मोदी हिंदू नाहीत; लालूंनी उदाहरणासह सांगितलं

narendra modi lalu prasad yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधत ते हिंदू नाहीतच असा थेट आरोप केला आहे. मोदी हिंदू का नाहीत यामागचे कारण सुद्धा लालू प्रसाद यांनी सांगितलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. राजधानी पाटण्यात रविवारी आयोजित जनविश्वास रॅलीत बोलताना लालू यांनी … Read more

भाजपने तिकीट नाकारल्यानंतर माजी केंद्रीय मंत्र्यांचा थेट राजकारणालाच रामराम

Dr. Harsh Vardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) भारतीय जनता पक्षाने आपल्या 195 उमेदवारांची यादी काल जाहीर केली. यामध्ये अनेक नेत्यांचे तिकीट कापण्यात आलं तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यावेळी भाजपने माजी केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांचे तिकीट कापले. मात्र यानंतर हर्षवर्धन यांनी थेट राजकारणालाच … Read more

क्रिकेट मॅच मुळे झाला रेल्वे अपघात; धक्कादायक माहिती समोर

andhra pradesh train accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 29 ऑक्टोबर 2023 रोजी आंध्र प्रदेशात घडलेल्या रेल्वे अपघाताबद्दल (Andhra Pradesh Train Accident) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रेनमधील लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट चालू गाडीत मोबाईल वर क्रिकट सामना (Cricket Match) बघत होते. त्यामुळेच त्यांचं लक्ष्य विचलित झालं आणि हा भीषण अपघात झाल्याचे समोर आलं आहे. भारताचे रेल्वे … Read more

Bansuri Swaraj : सुषमा स्वराज यांची मुलगी राजकरणात; मोदींनी दिलं लोकसभेचं तिकीट

Bansuri Swaraj Lok Sabha

Bansuri Swaraj : भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज संसदेतील त्यांच्या तडफदार भाषणशैलीसाठी ओळखल्या जात होत्या. एकेकाळी संसदेत भाजपची बाजू घेत त्यांनी विरोधकांना अक्षरशः घायाळ केलं होते. मात्र २०१९ मध्ये कर्करोगाने सुषमा स्वराज यांचं निधन झालं. परंतु आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज याना लोकसभेचे तिकीट दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री … Read more

‘ते’ फोटो शेअर करत पॉर्नहबच्या मालकाने गोपनीयतेचे नियम मोडले; कॅनडाचा आरोप

Pornhub Owner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pornhub.com आणि इतर अडल्ट मनोरंजन वेबसाइट्सच्या मालकाने चित्रित केलेल्या सर्व लोकांच्या थेट माहितीशिवाय किंवा संमतीशिवाय अंतरंग फोटो शेअर करण्याची परवानगी देऊन कॅनेडियन गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केले आहे असं एका एका अधिकृत वॉचडॉगने जाहीर केलं आहे. एका महिलेने तिच्या माजी प्रियकराने तिच्या संमतीशिवाय आयेलो वेबसाइट्सवर एक वैयक्तिक व्हिडिओ आणि तिचे इतर काही … Read more

Gautam Gambhir : गौतम गंभीरचा राजकारणातून सन्यास; वरिष्ठांना दिले ‘हे’ कारण

Gautam Gambhir political retirement

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत ट्विट करत गंभीरने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा याना जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गंभीरने भाजपच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवून विजय सुद्धा मिळवला होता. मात्र आता अचानकपणे राजकारणातून बाजूला होत गंभीरने … Read more

Lok Sabha Election 2024 : युवराज सिंग भाजपकडून लोकसभा लढवणार? स्वतःच केला खुलासा

yuvraj singh bjp

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम निवडणूक आयोग केव्हाही जाहीर करण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. जागावाटप आणि उमेदवारांची यादी सर्व पक्षांकडून अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग युवराज सिंग (Yuvraj Singh) भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतो अशा चर्चाना … Read more

Air India ला DGCA ने ठोठावला 30 लाखांचा दंड; परंतु कारण काय?

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एअरलाइन क्षेत्रामध्ये एअर इंडिया (Air India) कंपनीचे नाव उच्च स्थानावर आहे. परंतु आता याचं एअर इंडियाला आपल्या चुकीमुळे तब्बल तीस लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. नुकतीच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियावर कारवाई करत त्यांना एका 80 वर्षीय प्रवाशाच्या मृत्यूप्रकरणी 30 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितला आहे. या सर्व प्रकरणामुळे … Read more

काही क्षणातच 7 मजली इमारत झाली जळून खाक; आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी

terrible fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बांगलादेशाची (Bangladesh) राजधानी ढाका येथील एका इमारतीला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. गुरुवारी एका रेस्टॉरंटमध्ये रात्री 9:50 च्या सुमारास आग लागल्यामुळे सर्वत्र गोंधळ पसरला. ही आग काही क्षणातच वरच्या मजल्यांपर्यंत पसरत गेली. त्यामुळे इमारतीत अडकलेल्या 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. आता या सर्वांना उपचारासाठी … Read more

शुगर, ताप, संसर्गसह 100 औषधे स्वस्त दरात मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

Modi Sarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या देशभरामध्ये वैद्यकीय उपचार आणि दुर्मिळ आजारांवरील औषधे महाग होत चालली आहेत. अशातच केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीकडून  (NPPA) 69 नवीन फॉर्म्युलेशनची किंमत निश्चित करण्यात आली आहे. यामुळे आता कोलेस्टेरॉल, शुगर, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, अँटिबायोटिक्स अशी 100 औषधे … Read more