तुमचा मोबाईल खरंच वॉटरप्रूफ आहे का? अशाप्रकारे करा चेक

WaterProof Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे आजकाल मोबाईल देखील खूप गरजेचा असतो. प्रत्येक ठिकाणी मोबाईलचा वापर केला जातो. तरुण पिढी तर मोबाईल शिवाय देखील राहत नाही. त्यांना सतत त्यांचा मोबाईल त्यांच्यासोबत असावा लागतो. परंतु मोबाईल बाळगताना अनेक वेळा त्याबत पाणी सांडले किंवा पाण्यात मोबाईल पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु यासाठी तुमचा मोबाईल वॉटरप्रूफ … Read more

अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; पुढील 5 वर्षात करणार या सुधारणा

BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. आणि या निवडणुकीच्या आधी सगळ्या पक्षांकडून आश्वासनांचा पाऊस पडताना दिसत आहे. अशातच आता भाजप पक्षाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पक्षाचा जाहीरनामा जाहीर प्रसिद्ध केलेला आहे. या जाहीरनाम्यात पुढील पाच वर्षात राज्यात कसे चित्र असणार आहे? या सगळ्याची माहिती दिलेली आहे. तसेच मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या … Read more

Thyroid | थायरॉईड कशामुळे होतो? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Thyroid

Thyroid | आजकाल थायरॉईडची समस्या अनेक लोकांना झालेली आहे. थायरॉईड आपल्या घशात असणारी एक लहान ग्रंथी आहे. यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया नीट होत असते. जेव्हा हे थायरॉईड योग्यरीत्या काम करत नाही. त्यावेळी आपल्याला आरोग्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. परंतु हे थायरॉईड नक्की कशामुळे होते? याची कारण काय आहे? तसेच थायरॉईड पासून बचाव करण्यासाठी कोणत्या … Read more

Viral Video | कोल्हापुरात रात्रीच्या अंधारात फिरते 8 फूट उंचीची महिला; व्हायरल व्हिडीओने भरली धडकी

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे. जिथे आपण घरबसल्या जगभरातील संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतो. जगभरातील अनेक माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असते. आणि व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ (Viral Video) हे कामाचे असतात, तर काही व्हिडिओ हे केवळ मनोरंजन करतात. आपण अनेक वेळा भूतांचे तसेच हॉरर व्हिडिओ पाहत … Read more

शरद पवार गटातील अशोक पवारांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

Ashok Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि या काळामध्ये सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. काही नेत्यांकडे काही रक्कम सापडत आहे. तर अनेक घडामोडी राज्यातील राजकारणात घडताना दिसत आहेत. अशातच आता शिरूर मतदार संघात एक वेगळाच प्रकार समोर आलेला आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे … Read more

स्वस्तात करा माता वैष्णवदेवीचे दर्शन ! पहा काय आहेत पर्याय, किती येतो खर्च

mata vaishovdevi

दरवर्षी लाखो भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जातात. जर तुम्हालाही वैष्णोदेवीच्या दर्शनाला जायचे असेल तर तुम्हाला किती किंमत मोजावी लागेल ? भारतात अनेक हिंदू तीर्थक्षेत्रे आहेत जिथे दरवर्षी कोट्यवधी भाविक भेट देतात. यामध्ये देशातील विविध राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. तिरुपती बालाजी दक्षिण भारतात सर्वात प्रसिद्ध आहे. उत्तर भारतातील माता वैष्णो देवी. दरवर्षी लाखो भाविक माता … Read more

रजाई-ब्लँकेट पाण्याने न धुता मिनिटांत करा स्वच्छ ; वापरा ‘या’ घरगुती सोप्या ट्रिक्स

cleaning hacks

हिवाळा सुरु झाला आहे. वातावरणात दिवसा उष्मा आणि रात्री थंडी जाणवत आहे. अशा स्थितीत घरी ब्लँकेट आणि रजाई दिसू लागली आहे. पण रजाई किंवा घोंगडी जास्त वेळ तशीच ठेवल्याने काही वेळा त्यांना दुर्गंधी येऊ लागते. त्याचबरोबर सततच्या वापरामुळे ते घाणही होतात. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि हे जड कपडे पाण्याने धुणे टाळायचे … Read more

Bank Of Baroda Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

Bank Of Baroda Bharti 2024

Bank Of Baroda Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीचे असतील संधी घेऊन आलेलो आहोत. ज्या अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना त्यांची हक्काची नोकरी मिळणार आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती … Read more

रात्री झोपण्यापूर्वी खा वेलची; महिन्याभरात शरीरात होतील अद्भुत बदल

Cardamon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले भारतीय मसाले हे खूप लोकप्रिय आहेत. भारतीय मसाल्यांना चांगली चव देखील असल्यास तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे मसाले अत्यंत फायदेशीर असतात. म्हणूनच देश विदेशात देखील भारतीय मसाल्यांची निर्यात केली जाते. त्यातील इलायची हा एक असा मसाला आहे. जो प्रत्येक स्वयंपाक घरात असतो. वेलचीचा वापर चहापासून भाज्या खीर शेवया तसेच विविध गोड … Read more

Google Pixel 8 | फ्लिपकार्टवरून निम्म्या किमतीत खरेदी करा Google Pixel 8; जाणून घ्या फीचर्स

Google Pixel 8

Google Pixel 8 | सणासुदीच्या काळात अनेक ई कॉमर्स कंपन्या या त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर घेऊन येत असतात. ज्याचा फायदा ग्राहकांना देखील होतो. या ऑफर्स दिल्याने त्यांच्यासोबत अनेक नवीन ग्राहक देखील जोडले जातात. आणि ग्राहकांचा कंपन्यांवर असला असणारा विश्वास देखील वाढीस लागतो. अशातच आता फ्लिपकार्ट ई-कॉमर्स कंपनीने त्यांचा फ्लिपकार्ट बिग बचत सेल सुरू केलेला आहे. … Read more