धक्कादायक ! पैसे परत न मिळाल्यामुळे तांत्रिकाने दांपत्याला जिवंत जाळले

बैतूल । मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून एक भीतीदायक बातमी समोर आली आहे. येथे एका तांत्रिकने कर्ज परत न केल्याबद्दल पती-पत्नीला जिवंत जाळले. राजधानी भोपाळमध्ये पत्नीवर उपचार सुरू असताना पतीचा मृत्यू झाला. महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपी तांत्रिकला अटक केली आहे. ही वेदनादायक घटना बैतूल जिल्ह्यातील घोडा डोंगरीची आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान तांत्रिक मोतीनाथ यांनी सांगितले … Read more

लेकीचे शिर कापून, शिर हातात घेऊन पोलिस ठाण्याकडे चालत येणाऱ्या बापाकडे पाहून पोलिसही चक्रावले

लखनऊ | समाजामधे ऑनर किलिंग मोठ्या प्रमाणात घडताना पाहायला मिळते. यामध्ये प्रेमविवाह, प्रेमसंबंध आणि विवाहबाह्यसंबंध यामधून ऑनर किलिंग मोठ्या प्रमाणात घडून येत असल्याचे बोलले जाते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यामध्ये घडली आहे. एक व्यक्ती त्याच्या हातामध्ये एका मुलीचे धडापासून वेगळे केलेले शीर घेऊन रस्त्याने चालत येत होता. तो व्यक्ती ते शिर घेऊन पोलीस … Read more

हनी ट्रॅप : फेसबुकवर मेसेज करुन तिने प्रसिद्ध उद्योजकाशी केली मैत्री, नंतर हाॅटेलवर बोलवून केले ‘असे’ काही

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि बारामती या जिल्ह्यांमध्ये सध्या हनी ट्रॅप चे प्रकार समोर येऊ लागले आहे. प्रतिष्ठित व्यक्तींना सोशल मीडिया च्या माध्यमातून मेसेज किंवा फोन करायचे. त्यानंतर थोडे कॉन्टॅक्ट बनवून अश्लील मेसेज, व्हीडीओ पाठवायचे आणि त्या द्वारे ब्लॅक मेल करून त्या व्यक्ती कडून पैसे उकळायचे असे प्रकार सध्या मोठ्या … Read more

विवाहबाह्य संबंधात बाधा येऊ नये आणि गुपित शाबूत राहावे म्हणून महिलेने प्रियकरासोबत तरुणाचा केला निर्घुण खून!

Murder

नांदेड | विवाहबाह्य संबंध हे एका नात्यासाठी कर्दनकाळ ठरतात. यातून अनेक गुन्हे घडत असतात. असाच एक गुन्हा नांदेडमध्ये घडली आहे. विवाहबाह्य संबंध उघड करण्याची धमकी एका तरुणाने एका महिलेला दिली होती. आपले प्रेम प्रकरण उघडे पडेल या भीतीने महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने तरुणाचा निर्घुण खून केल्याच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. देगलूर तालुक्यातील कुडली … Read more

जर्मन नागरिक कारागृहात झाले विवस्त्र; CCTV कॅमेऱ्याची तोडफोड करत कारागृह रक्षकांना लाथाबुक्‍क्‍यांचा मार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वाई येथे हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सर्गीस व्हिक्‍टर मानका (वय 31), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 दोन्ही रा. जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) या संशयितांनी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सातारा जिल्हा कारागृहात विवस्त्र होऊन धिंगाणा घातल्याची घटना घडली. संशयितांनी कारागृहातील पंधरा खोली … Read more

डॉक्टराचे घर फोडून तब्बल 100 तोळे सोने अन् 10 लाखाची रोकड लंपास; कर्फ्युच्या पहिल्याच रात्री घडली घटना

औरंगाबाद प्रतिनिधी | डॉक्टराचे घर फोडून चोरट्यांनी घरातील शंभर तोळे सोने आणि दहा लाख रुपये रोग असा सुमारे 50 ते 70 लाखाचा मुद्देमाल चोरल्याची घटना आज पहाटे शहरातील प्रताप नगर भागात उघडकीस आली. कर्फ्यू च्या पहिल्याच रात्री अशा प्रकारे पोलिसांना आव्हान देत धाडसी चोरी घडल्याने पोलिसांच्या रात्र गस्तीवर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत. डॉ.सुषमा सोनी … Read more

धक्कादायक! दुसऱ्याकडे पाहते म्हणून प्रेमिकेची निर्घुण हत्या

ठाणे | प्रेमाला हक्क आणि अधिकार समजणारे अनेक लोक या पितृसत्ताक समाज पद्धतीमध्ये पाहायला मिळतात. आपल्या प्रेमींनी फक्त आपलाच अधिकार मान्य करावा! या विचाराचे हे पायीक असतात. आपली प्रेमिका अथवा प्रेमी इतर कोणाशी बोलला अथवा त्याच्याकडे पाहिले तरी, त्याच्या जोडीदाराला ते सहन होत नाही. अशीच एक घटना कल्याण जवळील सापर्डे या गावात झाली. सापर्डे या … Read more

मुलीची छेड काढत तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी; रोडरोमियोची भररस्त्यात दादागिरी

औरंगाबाद प्रतिनिधी | मुलीची छेड काढत तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहारतील एमआयडीसी वाळूज परिसरात घडला. रोडरोमियोची भररस्त्यात सुरु असणारी दादागिरी पाहून नागरिकांनी मध्यस्ती करुन सदर वाद मिटवला. याप्रकरणी घटनेतील आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले आहे. एमआयडीसी परिसरातील एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पायी जात असताना मुलीच्या … Read more

एकाच आरोपीकडून दिवसभरात सलग दोन चेन स्नॅचिंग; घटना CCTV कॅमऱ्यात कैद

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरात पुन्हा एकदा चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. या चोरट्यांना थांबवण्यासाठी औरंगाबाद मध्ये कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस प्रशासनाने दावा केला होता की यामुळे गुन्हेगारी कमी होईल. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच आहे. आज शहरात 2 ठिकाणी राजाबाजार आणि सिडको परिसरामध्ये पुन्हा एकदा चैन स्नॅचिंग आणि गळ्यातील गंठण चोरीचा … Read more

तेरा पानी रम्मी जुगार अड्डा पोलिस पथकाने केला उध्वस्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीतील कर्नाळरोडवर असणाऱ्या एका इमारतीच्या खोलीत सुरु असलेला तेरा पानी रम्मी जुगार अड्डा सांगली शहर पोलिसांच्या पथकाने उध्वस्त केला. पोलिसांनी या ठिकाणाहून २१ जणांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जितेंद्र किसन पळसे याच्या ऑफिस मध्ये हि कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ६० हजारांचे मोबाईल, ६ हजार ४०० … Read more