Sambhajiraje Chhatrapati : छत्रपती संभाजीराजे 5 दिवसांपासून नॉट रिचेबल; चर्चाना उधाण

Sambhajiraje Chhatrapati Not Reachable

Sambhajiraje Chhatrapati : कोल्हापुरचे संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे कुटुंब आणि कार्यकर्त्यांशीही देखील संभाजीराजेंचा संपर्क होत नसल्याचं समजतंय. त्यामुळे विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. संभाजीराजे नेमके गेले कुठे हा प्रश्न आता कार्यकर्त्यांच्या मनात पडला आहे. कोल्हापूर लोकसभा मदारसंघात शाहू छत्रपती की संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून चर्चा सुरू … Read more

NCP Crisis : जो नाही झाला काकांचा, तो काय होईल लोकांचा

NCP Crisis Sharad Pawar Ajit Pawar (2)

NCP Crisis । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजितदादांच्या ताब्यात दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आमदार आणि खासदारांच्या संख्याबळावर निवडणूक आयोगाने हा निकाल अजितदादांच्या पारड्यात टाकला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. तसेच या निकालाचे मोठे राजकीय … Read more

भाजप महायुतीत सामील झाला आणखी एक पक्ष!!

shinde pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच राज्यातील महायुतीला बळकट करण्यासाठी ॲड. श्रीहरी बागल (Shrihari Bagal) राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेला (Rashtriya Swarajya Sena) महायुतीतील (Mahayuti) घटक पक्ष म्हणून सहमती देण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या काळात महायुतीची ताकद आणखीन वाढली आहे. राष्ट्रीय स्वराज्य सेनेला महायुतीचा … Read more

राहुल गांधींनी कुत्र्याचं बिस्कीट कार्यकर्त्याला दिलं? Viral Video शेअर करत विरोधकांची टीका

rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyay Yatra) मोहिमेवर आहेत. अशातच त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका कार्यकर्त्याला कुत्र्याचे बिस्किट देताना दिसत आहेत. यावरूनच भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा … Read more

राज्य शासनातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

government employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 5 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा एक निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने आपल्या बैठकीमध्ये काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये (Retirement Age) वाढ केली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय (Government Employees) सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसे पाहायला गेले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. त्यामुळे … Read more

मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेने घेतले 20 महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांसोबत मुंबईकरांना देखील होणार फायदा

आज म्हणजेच 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळाची एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या हिताचे तब्बल 20 निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये खास करून मुंबईकरांसाठी खुशखबर आलेली आहे. हेही वाचा – Mumbai : CIDCO द्वारे मुंबईत सुरू होणार दोन महत्त्वाचे रस्ते प्रकल्प या … Read more

Maratha Reservation : एकनाथ शिंदेनी मराठा समाजाची दिशाभूल केली; आव्हाडांनी थेट कायदाच मांडला

Maratha Reservation eknath shinde

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महारष्ट्राटाचे राजकारण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ज्या काही मागण्या केल्या त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मान्य केल्या. त्याबाबतचा अध्यादेश सुद्धा सरकारने जारी केला. सरकारच्या या भूमिकेनंतर मराठा समाजाने जल्लोष साजरा केला होता आणि जरांगे पाटलांनी घरची वाट पकडली. मात्र, मराठा समाजाला … Read more

अजित पवार बारामतीत सायकलीवरून फिरायचे, शरद पवारांनी त्यांना मोठं केलं

Sanjay Raut Ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती येथील एका भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांवर टीका करताना त्यांची शेवटची निवडणूक कधी असेल काय महित असं म्हंटल होते. अजित पवारांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार समाचार घेतला आहे. अजित पवार बारामतीत सायकल वरून फिरायचे.. शरद पवारांनी त्यांनी मोठं आहे. त्याच … Read more

शिवसेना आमदार फुटीबाबत ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, तेव्हा मला…..

uddhav thackeray Shivsena rebel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।जून २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ४० आमदारांनी शिवसेनेतून (Shiv Sena Rebel) बंड करत महविकास आघाडी सरकार पाडलं आणि नंतर भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तास्थापन केल. यानंतर कोर्टातील लढाईनंतर शिंदे गट सुरक्षित झाला तसेच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे सुद्धा निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath … Read more