कृष्णाचे माजी चेअरमन डिस्टलरीच्या मुद्द्यावरून सभासदांची दिशाभूल करत आहेत -डॉ.अतुल भोसले

atul baba 1

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा यंदा डिस्टलरीला ३० कोटी ७५ लाखांचा उच्चांकी नफा झाला आहे. पण कारखान्याचे माजी चेअरमन मात्र डिस्टलरीवरून बिनबुडाचे आरोप करून, सभासदांची दिशाभूल करीत आहेत. खिशातील चिठ्ठी वाचल्याशिवाय ते भाषणात बोलत नाहीत. अशी टीका कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी अविनाश मोहिते यांच्यावर नाव न घेता … Read more

कृष्णा बँकेची शेड्युल्ड बँकेच्या दिशेने वाटचाल : डॉ. अतुल भोसले

atul baba

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  कराड:- कोरोना काळात संपूर्ण जगावर लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली होती. आर्थिक संकट आले होते. पण या संकटाच्या काळातही कृष्णा बँकेने जनतेला मोठा आर्थिक दिलासा दिला. कोरोना काळातही बँकेने चांगली प्रगती केली असून, येत्या काळात कृष्णा बँक ही शेड्युल्ड बँक म्हणून आपली सेवा देणार असून, त्यादृष्टीने बँकेची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन … Read more

कराड : नांदगाव ग्रामपंचायतीत काका बाबा गटाला धक्का; 10 वर्षांनंतर संत्तांतर, अतुल भोसले गट विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलास काका पाटील-उंडाळकर गटाला धक्का बसला आहे. दहा वर्षानंतर नांदगाव येथे सत्तांतर झाले असून भाजपच्या अतुल भोसले गटाला विजय प्राप्त झाला आहे. नांदगाव येथे सुकरे गुरुजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील … Read more

कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कार्वे मध्ये अतुल भोसले पॅनेलचा दणदणीत विजय

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात सगळीकडे ग्रामपंचायत निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कार्वे गावात अतुल भोसले यांचे पॅनल विजयी झाले आहे. अतुल भोसले यांच्या पॅनेलने 10/7 असा दमदार विजय मिळवला आहे. एकूण 17 वॉर्ड असलेल्या गावात अतुल भोसलेंच्या भाजपने 10 जागांवर विजय मिळवला तर कॉंग्रेसला 7 … Read more

उमेदवारी दिली तर कोणाला नकोय? मात्र भाजप कि काँग्रेस हे अद्याप गुलदस्त्यात – आनंदराव पाटील

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आनंदराव पाटील (नाना) यांची उद्या ७ जून रोजी विधानपरिषदेची मुदत संपत आहे. आमदारकीची मुदत संपल्यानंतर नाना काय भूमिका घेणार याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पाटील यांनी पृथ्वीराजबाबांची साथ सोडून भाजपाचे उमेदवार डॉ. […]

कौतुकास्पद! ‘या’ सहकारी साखर कारखान्याकडून सेनिटायझरची निर्मिती, ४५ हजार सभासदांना मोफत वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याने  हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती सुरु केली असुन कृष्णा कारखाना हा  सॅनिटायझरची निर्मिती करणारा सातारा जिल्ह्यातील पहिलाच सहकारी साखर कारखाना आहे. सातारा सांगली जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार सभासदांना यांचे  मोफत वितरण होणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणार्‍या हॅन्ड सॅनिटायझरला प्रचंड … Read more

कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी कृष्णा परिवाराकडून ५० लाखांचा मदतनिधी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशभर झपाट्याने फैलावत असलेल्या कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी कराड येथील कृष्णा परिवार पुढे सरसावला आहे. देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी कृष्णा परिवारातील विविध संस्थांच्या माध्यमातून पी.एम. केअर फंडाकडे लवकरच सुमारे 50 लाख रूपयांचा निधी सुपूर्द करणार असल्याचे कृष्णा परिवाराचे प्रमुख डॉ. … Read more

अतुल भोसलेंना एकदा आमदार तर करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता बनवेल – अमित शहा

‘अतुल भोसले ना एकदा आमदार करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता करेन’ असे ठोस आश्वासन केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कराड येथे दिले. सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जाहीर प्रचार सभेत शहा बोलत होते. यावेळी दोन्ही मतदारसंघांचे उमेदवार उदयनराजे आणि अतुल भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची अमित शहा यांनी उपस्थित लोकांना विनंती केली.

जेव्हा उदयनराजे आणि अतुल भोसलेंना पण काढावा लागतो वडापावावर दिवस

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रचाराला आता रंगत चढली आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेसुद्धा तयारीत असताना प्रचाराच्या घाई-गडबडीत दोन नेत्यांनी वडापाव खात आपली भूक भागवून घेतली.

अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाणांना पुन्हा दे धक्का!!

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कराड दक्षिणचे भाजप उमेदवार अतुल भोसले यांनी निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती, सरपंच सोसायटी चेअरमन अशा १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी अतुल भोसलेंच्या प्रचार शुभारंभ सभेत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण आणि विलास उंडाळकर गटाला जोरदार धक्का दिल्याचं बोललं जातं.