10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्युज! शिक्षणमंत्र्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब फी भरावी लागत होती. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब फी आकारण्यात येणार नसल्याची माहिती विधानपरिषदेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‍दिली. राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या दहावी व … Read more

विधानपरिषदेवर प्रज्ञा सातव बिनविरोध ! भाजपच्या संजय केणेकरांची माघार 

kenekar

औरंगाबाद – हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामूळे राज्यात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन झाल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, सदर निवडणूक बिनविरोध व्हावी ही काँग्रेसची आधीपासून इच्छा होती. मात्र भाजपाने उमेदवार दिल्याने राजकारणाच्या या पैलुवर … Read more

म्हणुन केली राष्ट्रवादीची निवड – प्रिया बेर्डे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहेत. त्या राजकारणात प्रवेश करत असल्यामुळे सध्या राजकारणात प्रवेशासाठी त्यांनी राष्ट्रवादी पक्षच का निवडला? असे प्रश्न त्यांना विचारले जात आहेत. विधानपरिषदेची निवडणूक तोंडावर असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु आहे. पण यावर प्रिया बेर्डे यांनी … Read more

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य निवड रखडण्याची शक्यता, कारण..

मुंबई । राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेतील एकूण १२ जागांसाठी असलेला कालावधी जूनच्या पहिल्या आठवड्यात संपला. तोपर्यंत १२ नव्या नावांची यादी राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे जाणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप ही यादी राज्यपालांकडे गेलेली नाही. कारण या जागांसाठी असलेल्या निकषांवरतीचं राज्यपाल आग्रही असल्याचं समजतं आहे. यामुळे राज्यपाल नियुक्त असलेल्या विधानपरिषदेच्या १२ जागांची नियुक्ती आता रखडणार असल्याचं … Read more

काँग्रेस कार्यकर्त्याचे सोनिया गांधींना पत्र; जाकिर पठाण यांची विधानपरिषदेची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुस्लिम समाजाकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर संधी मिळावी. म्हणून माझ्या नावाची शिफारस कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. राज्यपाल निवडीसाठी जे नियम आहेत, त्या सहकार क्षेत्रात मी गेली 10 वर्ष काम करत आहे. त्यामुळे माझ्या नावाचा विचार व्हावा अशी मागणी सातारा जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष जाकिर पठाण यांनी केली आहे. जाकिर पठाण … Read more

उमेदवारी दिली तर कोणाला नकोय? मात्र भाजप कि काँग्रेस हे अद्याप गुलदस्त्यात – आनंदराव पाटील

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आनंदराव पाटील (नाना) यांची उद्या ७ जून रोजी विधानपरिषदेची मुदत संपत आहे. आमदारकीची मुदत संपल्यानंतर नाना काय भूमिका घेणार याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पाटील यांनी पृथ्वीराजबाबांची साथ सोडून भाजपाचे उमेदवार डॉ. […]

मी उद्धव ठाकरे.. अखेर उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेरीस विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार? याबाबतच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर आठही नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांनीही आमदारकीची शपथ घेतली. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास विधानभवनात उद्धव … Read more

विधानपरिषदेची उमेदवारी मी मागितलीच नव्हती, उलट मला नको, असं म्हणालो होतो- विनोद तावडे

मुंबई । विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडली असली तरी उमेदवारीच्या मुदद्यावरून भाजपमध्ये सुरू झालेली धुसफूस कायम आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, राम शिंदे यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. खडसे यांनी तर आपल्यासोबत विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे,पंकजा मुंडे या सर्वांची विधानपरिषदेसाठी नाव फायनल झाली असताना राज्यातील नैत्रुत्वाने केंद्रात कुरापती करून आमची … Read more

खडसे-भाजपा वादावर नितीन गडकरी, म्हणाले..

नागपूर । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारी न दिल्यानं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ यांनी राज्यातील पक्ष नैतृत्वावर जाहीर टीका आहे. राज्यातील नेत्यांमुळे तिकीट मिळालं नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. निष्ठावंतांना डावलून भाजपानं उपऱ्यांना संधी दिल्याचा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली. यावरून बराच कलगीतुरा … Read more

अखेर उद्धव ठाकरे आमदार झाले! विधान परिषदेवर बिनविरोध निवड

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत होती. त्यानंतर सर्व उमेदवारांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, … Read more