साताऱ्यात राडा : शहर पोलिस ठाण्याला 50 हून अधिक जणांचा घेराव

सातारा : शहरातील सदरबझारमध्ये बुधवारी रात्री तुफान राडा झाला. दारुविक्रीतून घरात घुसून मारहाण झाल्याने परिसरात नागरिक संतप्त झाले. यातून एका गटाने तुफान हल्ला चढवत वाहनांची तोडफोड केली. हाणामारी, तोडफोडीची घटनेने सदरबझारमध्ये तणाव निर्माण झाला. याप्रकरणी संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सुमारे 50 हून अधिक जणांच्या जमावाने शहर पोलिस ठाण्याला घेराव घातला होता. साताऱ्यात राडा … Read more

बर्फ फोडण्याचे दांडके डोक्यात घालून वेटरने केला गॅरेजमधील कामगाराचा खून

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाण्याची मोटार बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून वेटरने बर्फ फोडण्याचे लाकडी दांडके गॅरेजमधील कामगाराच्या डोक्यात घालून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाचवड फाटा येथे घडली. याबाबतची फिर्याद राहुल मोहन यादव वय 35 रा. कालेटेक याने ग्रामीण पोलिसात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेटरला अटक केली आहे. या मारहाणीत … Read more

तरुणावर भररस्त्यात धारदार शस्त्राने वार; कराड शहरात वातावरण तणावपुर्ण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरातील कृष्णा नाका परिसरात असलेल्या मारुती मंदिराजवळ युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. हातगाड्यावर चिक्कीचा व्यवसाय करणार्‍या युवकावर एकाने घातक शस्त्राने वार करुन खून करण्याचा प्रयत्न केल्याचे समजत आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून हल्लेखोर फरार झाला आहे. जखमी यूवकावर कृष्णा रूग्णालयात उपचार … Read more

धक्कादायक !! मेढा-मारली घाटात सापडले सांगलीच्या एकाच कुटुंबातील चौघांच्या मृतदेहाचे सांगाडे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी साताऱ्यात काही वर्षांपूर्वी डॉक्टर असल्याची बतावणी करुन निरपराध लोकांना मारून टाकणाऱ्या संतोष पोळने लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली होती. लोकांची हत्या करूनही ६-७ वर्षं प्रकार उघडकीसच न येण्याची सोय सिरीयल किलर संतोष पोळने केली होती. त्याच हत्याकांडासारखी पुनरावृत्ती जावळी तालुक्यातील मेढा मारली घाटामध्ये घडली आहे. या धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील … Read more

वाधवानच्या गाड्या ईडीकडुन जप्त

महाबळेश्वर प्रतिनीधी | महाराष्ट्र पोलीस दलाच्या विषेश गृहसचिव अमिताभ गुप्ता याच्या विषेश पत्राद्वारे खंडाळ्याहुन महाबळेश्वर येथे संचारबंदीची ऐशी तैशी करत दाखल झालेल्या वाधवान कुटुंबावर आता प्रशासनाने कारवाईचा सपाटा लावला आहे. वाधवनान पाचगणीन येताच त्याच्यावर गुन्हा दाखल करत पांचगणी येथे संस्थात्मक विलगीकरण केले होते. काल त्यांचा क्वारंटाइन काळ संपला असून वाधवान यांना जिल्ह्यातून बाहेर न पडण्याचे … Read more

स्वत:वर केलेले मीम्स पाहून ‘या’ अभिनेत्याने केली पोलिसात तक्रार

मुंबई | कोरोना च वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यात अभिनेते सौरभ शुक्ला यांच्यावर कोणी तरी अनेक मीम्स तयार केले असल्याचे दिसत आहे. हे मीम्स पाहून त्यांना खूप संताप आला आहे. त्यामुळे त्यांनी थेट पोलिसांत तक्रार केली आहे. अभिनेता सौरभ शुक्ला यांनी त्यांच्यावर व्हायरल झालेले मीम्स पाहून … Read more

पाकिस्तानी मीडियाने अभिनेता अमीर खानवर केला दुहेरी हत्याकांडाचा आरोप

मुंबई | भारताच्या बाजूचा असणारा पाकिस्तान हा देश यावेळी आमिर खानमुळे खूप ट्रोल होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीने अभिनेता आमिर खानवर दुहेरी हत्याकांडाचा आरोप केला आहे. यानंतर सोशल मीडियावर बातमीचे स्क्रिनशॉट व्हायरल ही होऊ लागले आहेत. त्यामुळे अमीर खानच्या चाहत्यांनी त्या पाकिस्तानी वाहिनीला खूप ट्रोल केल आहे. दरम्यान पाकिस्तानातील एका न्यायालयाने … Read more

धक्कादायक! कोरोनाबाबत जागृती करणार्‍या नर्सची तरुणांनी दुचाकी जाळली

सोलापूर प्रतिनिधी | कोरोनाबाबत जागृती करणार्‍या नर्सची दुचाकी जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरात घडला आहे. एकत्र खेळू नका कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी सूचना करणाऱ्या परिचारिकेची व तिच्या पतीची दुचाकी काही तरुणांनी जाळण्याचा प्रकार कुंभारी  येथील गोदूताई परुळेकर विडी कामगार वसाहत येथे घडला आहे. मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील परिचारिका सुरेखा श्रीशैल पुजारी (वय 30) या गुरुवारी पती श्रीशैल … Read more

ओगलेवाडीत युवकावर खुनी हल्ला; उपचारादरम्यान जखमी युवकाचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ओगलेवाडी ता. कराड येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने युवकावर खुनी हल्ला झाला. यामध्ये सदर युवकाचे मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर जखमी युवकाला उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरु असतानाच युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळी कडेकोट … Read more

13 वर्षाची मुलगी 10 वर्षाच्या मुलाकडून गर्भवती; डॉक्टरांना धक्का तर कुटुंब हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रशियामध्ये एक अजबच घटना घडली. १३ वर्षाची मुलगी गर्भवती राहिली आहे आणि तिने १० वर्षाच्या प्रियकरामुळे गरोदर राहिल्याचे सांगितले आहे. जवळपास एक वर्षांपासून तिचे आणि तिच्या १० वर्षाच्या प्रियकराचे संबंध आहेत. डारिया आणि इव्हान नावाचे जोडपे रशियाच्या झेलेझ्नोगोर्स्क शहरातील रहिवासी आहेत. दोन्ही मुलांनी एका टीव्ही कार्यक्रमात भाग घेतला आणि त्यांच्या नात्याशी … Read more