धक्कादायक ! परळीत विवाहित महिलेवर बलात्कार

Rape

परळी : हॅलो महाराष्ट्र – परळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेला धमकावत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी इसमाविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना परळी तालुक्यातील सिरसाळानजीकच्या खामगाव या ठिकाणी घडली आहे. 28 जून … Read more

अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी; महाविद्यालयीन तरुणीवर महिनाभर अत्याचार

Rape

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगरमध्ये आरोपीने एका महाविद्यालयीन तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला बदनामीची धमकी देत तिच्यावर महिनाभर अत्याचार केले आहेत. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेला पुन्हा बदनामीची धमकी देत तिच्याकडे पैशाची मागणी केली. यानंतर या पीडित तरुणीने घाबरून आपल्याजवळील आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपीला दिले. तरीदेखील हा आरोपी तिला … Read more

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने दाखवला आपला खरा चेहरा; नवरदेवाने घेतली पोलिसांत धाव

Marrage

लखनऊ : वृत्तसंस्था – लग्न म्हंटले कि घरात एकदम आनंदी वातावरण निर्माण होते. यामध्ये दोन परिवार एकत्र येत असतात. पण लखनऊमध्ये एक अशी घटना घडली आहे. त्यामध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवी नवरी घरातील दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली आहे. यामुळे घरात एकच गोंधळ उडाला आहे. यानंतर नवरदेवाने पोलिसांत तक्रार दाखल करून नवरीला अटक करण्याची … Read more

महिलेचे लैंगिक शोषण; दोन जणांना अटक

Girl arrested

मूर्तिजापूर : हॅलो महाराष्ट्र – गोयंनका नगर भागात राहणाऱ्या दोन नराधमांनी एका ४५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केले आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची नावे अशोक अग्रवाल व किशन अग्रवाल अशी आहेत. या दोघां नराधमांनी या महिलेचे लैंगिक शोषण करुन तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याची तक्रार या पीडित महिलेने … Read more

पुढे जाण्यास साईड न दिल्याने एसटी चालकाला मारहाण

crime

राजगुरुनगर : हॅलो महाराष्ट्र – पुणे-नाशिक महामार्गावर एका कारचालकाने पुढे जाण्यास बाजू न दिल्याने एसटी चालकाला मारहाण केली आहे. कारचालक एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने महिला वाहकाला कारसोबत 100 फुटांपर्यत फरफटतसुद्धा नेले. याप्रकरणी एसटी बस चालक सदु किसन भालेराव यांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या कारचालकाचा शोध घेत आहेत. हि … Read more

फायनान्स कंपनीने दिली कारवाईची धमकी; अपमान जिव्हारी लागल्याने तरुणाची आत्महत्या

Sucide

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घरी येऊन केलेला अपमान मनाला लागल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मृत तरुणाने या फायनान्स कंपनीकडून एक महागडा मोबाईल फोन हफ्त्यांवर खरेदी केला होता. त्याच्या कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे मंगळवारी सायंकाळी फायनान्स कंपनीचे काही वसुली कर्मचारी मृताच्या घरी आले व … Read more

संतापजनक ! नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला अटक

Rape

रामनाथपुरम : वृत्तसंस्था – रामनाथपुरम या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये नापास करण्याची धमकी देऊन क्लासेसला येणाऱ्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. एका विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आले. या आरोपी शिक्षकाने नापास करण्याची धमकी देऊन अनेक मुलींना आपल्या वासनेचा शिकार … Read more

धक्कादायक ! आई ओरडली म्हणून ‘तिने’ सोडले घर मग त्यानंतर…

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनेत सतत वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीने आई ओरडली म्हणून घर सोडले. यानंतर त्या मुलीला काही नराधमांनी वाटेत गाठून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हि घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना … Read more

लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून संतप्त तरुणाने बंदुकीचा धाकावर कुटुंबाला धरले ओलीस आणि मग…

Crime

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून संतप्त झालेल्या तरुणाने मुलीच्या नातेवाईकांना बंदुकीचा धाक दाखवत ओलीस ठेवले. हा सगळा प्रकार ओडिशातील बोलांगीर या ठिकाणी घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि या तरुणाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. यामध्ये ओडिशातील बोलंगीर येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने आपल्याच एका … Read more

धक्कादायक ! नवऱ्यासमोरच पत्नी आणि मुलीवर सामूहिक बलात्कार

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एकामोगोमाग एक अशा बलात्काराच्या तीन घटना घडल्या आहेत. यामधील एका घटनेत आरोपींनी नवऱ्यासमोरच पत्नी आणि मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. हि घटना मुरादाबाद येथील बिलारी गावामध्ये घडली आहे. हे कृत्य गावातीलच तीन गुंडांनी केले आहे. पीडित कुटुंब घरच्या अंगणात झोपलेले असताना हे गुंड बंदुकीच्या धाकाने पीडितांच्या घरात घुसले. … Read more