तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक

Facebook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेसबुक हे सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय अँप आहे. फेसबुकच्या माध्यमातून आपण जगाच्या कोपऱ्यातील कोणत्याही व्यक्ती सोबत कनेक्ट होऊ शकतो, मित्र बनवू शकतो आणि आपले फोटो व्हिडिओ फेसबुकच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांना शेअर करू शकतो. पण कधी कधी आपलं अकाउंट दुसऱ्या कोणाच्या मोबाईल मध्ये लॉग इन राहिलेलं असू शकत किंवा आपलं … Read more

Facebook देतंय 50 लाखांचं कर्ज; कसा करायचा अर्ज? व्याजदर काय? जाणुन घ्या

Facebook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकचा वापर आपण फोटो, व्हिडिओ आणि status शेअर करण्यासाठी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की फेसबुकवरून तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता? होय, तुम्ही कोणत्याही हमीशिवाय Facebook वरून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. फेसबुकने लघु व्यवसाय कर्ज उपक्रम सुरू केला … Read more

ट्विटरची मोठी घोषणा ! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद करणार ‘हे’ फीचर

Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही गोष्टीवर मत मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो. त्यामध्ये फेसबुक आणि ट्विटर यांकडे युजर्सचा अधिक कल असतो. मात्र गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी, घडामोडींमुळे ट्विटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारत सरकार विरुद्ध ट्विटर हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भारतातसुद्धा ट्विटरमुळे अनेक … Read more

फेसबुकने हटवल्या 3 कोटी पोस्ट, ‘या’ पोस्टवर घेण्यात आली अ‍ॅक्शन

Facebook

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुकने देशभरातून 15 मे ते 15 जून दरम्यान 10 उल्लंघन श्रेणींच्या अंतर्गत येणाऱ्या एकूण 3 कोटींपेक्षाही अधिक पोस्ट हटवल्या आहेत. फेसबुकने आयटी नियमांअंतर्गत पहिला मासिक अनुपालन अहवाल सादर केला, त्या अंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे. फेसबुकचा मालकी हक्क असणाऱ्या इन्स्टाग्रामने देखील याच कालावधीदरम्यान एकूण 9 … Read more

धक्कादायक ! फेसबुकवरची मैत्री पडली महागात बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी मैत्री करत असतो. पण कधी कधी हीच मैत्री आपला घात करते. अशीच एक घटना हरियाणामधील सोनीपत या ठिकाणी घडली आहे. यामध्ये आरोपीने बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने बोलावून तरुणीवर बलात्कार केला आहे.या तरुणीची फेसबुकवर आरोपीशी ओळख झाली होती. या मैत्रीचा फायदा उचलत त्याने पीडितेला … Read more

विवाहित महिलेने लग्नास नकार दिला म्हणून नाराज तरूणाने उचलले ‘हे’ पाऊल

Women

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूपीच्या मथुरा जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने लग्नास नकार देणाऱ्या महिलेचे काही खाजगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणावर गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने तरूणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला आपल्या पतीपासून वेगळी राहते. पीडित महिलेने … Read more

शंभरहून अधिक महिलांना आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवणाऱ्या 22 वर्षीय जिम ट्रेनरला अटक

Girl arrested

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर शंभरहून अधिक महिलांचा छळ केल्याप्रकरणी जिम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे. फेसबुकसह अन्य समाज माध्यमांतून नजर ठेवून त्रास दिल्याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. जिम ट्रेनर विकास कुमार याच्यावर आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडीओ पाठवून महिलांचा छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीतील महिलेच्या तक्रारीनंतर … Read more

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून IAS अधिकाऱ्याने केले MBBS तरुणीचे लैंगिक शोषण

Rape

बुलंदशहर : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. पण तरीदेखील महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाही आहे. वाढतच जात आहेत. यामध्ये उच्च पदस्थ आणि उच्च शिक्षित लोकांकडूनही महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना घडत असतात. अशाच प्रकारचे एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने गुजरात केडरच्या आयएएस अधिकाऱ्यावर लग्नाच्या … Read more

धक्कादायक ! घटस्फोटित महिलेवर पोलिसानेच केला अत्याचार

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने गुंगीचे औषध देऊन एका घटस्फोटित महिलेवर अत्याचार केले आहेत. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव आशिष प्रकाश काळसर्पे असे आहे. तो जलद कृती पथकात तैनात असून जिम प्रशिक्षकही आहे. काय आहे प्रकरण ही महिला आधी … Read more

कॉलगर्ल असल्याचे सांगत पत्नी आणि मेहुणीच्या फोटोसह मोबाइल नंबरही केला शेअर आणि मग…

Women

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीवर आरोप करण्यात आला कि, या व्यक्तीने कौटुंबीक वादानंतर त्याची पत्नी आणि मेहुणी कॉलगर्ल असल्याचे सांगितले. याबरोबर त्याने त्यांचे फोटो सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअऱ केले. या महिलेने मेरठच्या मुंडालीमध्ये तक्रार दाखल करून पतीविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात आरोपी आणि त्याची बायको यांच्यात लग्न … Read more