कराड – चिपळूण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

leopard death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटणमध्ये बिबट्याचा वावर चांगलाच वाढला आहे. मानवी वस्तीत बिबट्याचा संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे सगळं असच सुरु आहे. आज (रविवारी) पहाटे कराड – चिपळूण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. याबाबत अधिकची माहिती अशी कि, … Read more

बिबट्या पुढे- पुढे आणि हरीण मागे- मागे; Video पाहून तुम्हीही म्हणाल हे कस शक्य आहे?

leopard and deer video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जंगलातील हिंस्र प्राणी वाघ, सिंह हे नेहमीच अन्य प्राण्यांची शिकार करतात. अनेक वेळा आपण टीव्ही चॅनेल्स वे वाघ – सिंहांनी डुक्कर, हरीण, कोल्हा यांची शिकार केल्याचं पाहिले आहे. पण जर समजा तुम्हाला कोणी म्हंटल की बिबट्या आणि हरीण एकत्रपणे चालत आहेत तर कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. हरणाला बघितलं की … Read more

जिंतीत वन विभागाच्या रेस्क्यू मोहिमेत वाघदऱ्यात 2 बिबट्याचे वास्तव्य उघड

leopard in karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील जिंती येथे वाघदरा शिवारात बिबट्याचा वावर वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेली तीन ते चार दिवस झाले बिबट्याचे आवाज ऐकू येऊ लागल्याने या ठिकानाची वनविभाग व पुणे येथील रेस्क्यू टीम यांनी ड्रोनव्दारे पाहणी केली. जिंती येथील वाघदरा शिवारात 5 जानेवारी रोजी वनविभाग व पुणे येथील रेस्क्यू टीम यांनी … Read more

कराड तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन; उसाच्या शेतात सापडली 3 पिल्लं

leopard karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील वनवासमाची येथे उसाच्या फडात बिबट्याचे तीन पिल्लं सापडली. या प्रकारामुळे ऊसतोड मजुर आणि शेतकऱ्यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी 2 वाजता ही 3 पिल्ले शेतकरी प्रशांत तुकाराम यादव यांच्या शेतात आढळली. यांनतर या घटनेची माहिती तात्काळ कराड वनविभाग यांना दिले असता, वन विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी … Read more

विंग येथे बिबट्याकडून रेडकू फस्त; नागरिकांमध्ये घबराट

leopard attack redku

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील येरवळे विंग परिसरात बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले असून भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काल रात्री विंग येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या घोरपडे वस्ती मधील अभिजीत घोरपडे यांच्या म्हशीचे नुकतेच जन्माला आलेले रेडकू बिबट्याने खाऊन फस्त केले. या घटनेची माहिती मिळताच मलकापूर वनपाल … Read more

मांजर समजून बिबट्याचे पिल्लू पाळलं अन् पुढे घडलं असं काही

leopard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथील एका शेतकऱ्याने मांजर समजून चक्क बिबट्याचे पिल्लू पाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने मांजर समजून हे पिलू घरी आणलं. पण मांजराची प्रकृती खराब झाल्याने त्यांनी डॉक्टर कडे दाखवलं असता हे मांजर नसून बिबट्या आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. यांनतर पुण्यातील रेस्क्यू संस्थेकडे या बिबट्याच्या पिल्लाला सोपवण्यात आलं. नेमकं काय … Read more

11 महिन्याच्या चिमुकल्याला बिबट्याने भर दुपारी तोंडात धरुन नेलं; त्यानंतर…

सांगली प्रतिनिधी | शिराळा तालुक्यातल्या तडवळे येथे भर दुपारी बारा च्या दरम्यान ऊस तोड कामगारांच्या अकरा महिन्याच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सुफीयान शमशुद्दीन शेख असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे.या घटनेमुळे नागरिक, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गावाच्या सिद्धेश्वर मंदिराजवळील अंत्री … Read more

जनावरे चरायला घेऊन गेलेल्या शेतकर्‍याला झुडपात दिसला बिबट्याचा मृत बछडा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील धामणी गावा नजीकच्या शिवारात सोमवारी सायंकाळी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. शिवारात जनावरे चारण्यास घेवून गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. तेथील एका ओढ्याच्या काठावर असलेल्या झुडपांमध्ये बिबट्याचा बछडा मृतावस्थेत पडलेला होता.त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. दरम्याम गेल्या 6 महिन्यापासून राज्यातील अनेक … Read more

ऐकावे ते नवलंच!! ‘या’ लोकांनी चक्क बिबट्यालाच मारून खाल्लं मटण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या महाराष्ट्रात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. पण केरळ मध्ये मात्र चक्क बिबट्यालाच मारून त्याच मटण काही लोकांनी खाल्लं आहे. केरळमधील इडुकी गावात हा प्रकरा घडला आहे. घराजवळच्या शेतात टाकलेल्या जाळ्यात जंगलातून बाहेर आलेला बिबट्या अडकला या बहाद्दरांनी वन विभागाला माहिती न देता जंगी पार्टीचा बेत आखला. … Read more

मेंढपाळासमोरच दोन बिबट्यांनी ठार केल्या दोन मेंढ्या; कराड शहरापासून अवघ्या 2 किमी अंतरावरील घटना

leopards

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात बिबट्या जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच केवळ दीड किलोमीटर अंतरात आज दोन बिबट्यांनी हल्ला करून मेंढपाळासमोरच दोन मेंढ्या ठार केल्या. तर श्वानासह एक मेंढी गायब केली. जखिणवाडी ता. कराड येथील वाघुरदरा नावाच्या शिवारात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान पाळीव प्राण्यांवर भरदिवसा हल्ला होत असल्यामुळे … Read more