मरकजवर प्रश्न विचारल्यावर भडकल्या ममता बॅनर्जी, म्हणाल्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजधानी दिल्लीच्या निजामुद्दीन भागात, तबलीगी जमातच्या प्रकरणानंतर देशातील कोरोना विषाणूच्या प्रकरणात अचानक वाढ झाली.दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात यासंदर्भातील प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परंतु पश्चिम बंगालमध्ये जेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना तबलीगी जमातशी संबंधित प्रकरणाविषयी विचारले असता,त्या संतापल्या. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या ममता सरकारवर सतत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित … Read more

..जेव्हा ममता आणि शहा जेवणाच्या टेबलवर येतात आमने-सामने; फोटो व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओडिशाच्या भुवनेश्वर येथे एकत्र जेवण केल्याचे छायाचित्र समोर आलं आहे. या छायाचित्रात त्यांच्यासोबत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान सुद्धा जेवताना दिसत आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार या सर्व नेत्यांनी पटनाईक यांच्या निवासस्थानी जेवण केले. … Read more

दिल्लीच्या जनतेनं जसं भाजपाला नाकारलं तसं सीएए आणि एनआरसीलाही नाकारतील- ममता बॅनर्जी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भाजपाला नाकारले त्याप्रमाणे लोक सीएए, एनआरसी, एनपीआरला नाकारतील असं मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळाले असून भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. त्यावर ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया … Read more

दीदींच्या बंगालमध्ये कैलाश विजयवर्गी यांना CAAच्या समर्थनार्थ रॅली काढल्याबद्दल पोलिसांनी घेतलं ताब्यात

सीएएच्या समर्थनार्थ कोलकाता येथे रॅली काढल्याप्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतलं. विजयवर्गीय यांच्याबरोबरच पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय आणि जय प्रकाश मजूमदार यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

लांब पांढर्‍या दाढीतील ओमर अब्दुल्लाचा फोटो झाला व्हायरल; ममता बॅनर्जी म्हणाल्या – मी त्यांना ओळखू शकले नाही

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांचा एक फोटो शेअर केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम मोदी सरकारने रद्द केल्यापासून उमर अब्दुल्ला नजरकैदेत आहेत.

सीएए कायद्याच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; चर्चांना उधाण

कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या १५० व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान कोलकाता पोहचले आहेत. त्यामुळं राजशिष्टाचार म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली आहे.