पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे भावनिक नातं, अस वाटलं बहिणीच मुंबईला आली- राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा वादळी ठरला. ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेतली पण त्याआधी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये ममता बॅनर्जी यांची आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी भेट घेतली होती. या भेटीबद्दल बोलताना पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे भावनिक नातं असून अस वाटलं बहिणीच मुंबईला आली अशा … Read more

ममता बॅनर्जी थेट बोलतात, तर पवार…..; फडणवीसांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर तिसऱ्या आघाडीच्या चर्चाना उधाण आले. यावेळी त्यांनी थेट युपीए वर हल्लाबोल करत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या एकूण सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत ममता बॅनर्जी यांच्यासह पवारांवर हल्लाबोल केला. काँग्रेसला बाजूला … Read more

ममता बॅनर्जींविरोधात भाजप कडून पोलीस तक्रार; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई दौऱ्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मुंबई भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी पोलीस तक्रार दाखल केली आली आहे. ममता यांनी बसून राष्ट्रगीत गायले आणि ते पूर्ण न करता २-४ ओळी गायल्या नंतर बंद केले, असा आरोप त्यांनी केला आहे. A leader of Mumbai BJP filed … Read more

पोटनिवडणुकीत ममतादीदींची बाजी; कायम राखलं मुख्यमंत्रीपद!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालमध्ये भाजपचं कडवं आव्हान मोडून विजयी पताका फडकवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची पोटनिवडणुकीत विक्रमी विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदार संघात त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत … Read more

ममता बॅनर्जी ‘या’ दिवशी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

mamta banerjee

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणक्यात विजय मिळवला आहे. हा विजय मिळवत त्यांनी हॅट्रिक देखील साधली आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती तृणमूलचे वरिष्ठ नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याकडून देण्यात आली आहे. Mamata Banerjee to take oath as Chief Minister on … Read more

निवडणूक आयोगाने मदत केली नसती तर भाजपने 50 चा आकडाही गाठला नसता – ममता बॅनर्जी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आणि पर्यायाने मोदी-शहा या जोडगोळीला जोरदार धक्का देत ममता बॅनर्जी यांनी आपला पश्चिम बंगालचा गड पुन्हा एकदा राखला आहे. अंत्यत प्रतिकुल परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी हार न मानता ही लढाई लढली आणि त्या जिंकल्या देखील. या विजयानंतर बोलताना ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. “निवडणूक आयोगाने भाजपा प्रवक्त्यासारखं … Read more

गड आला पण सिंह गेला; ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला असून तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे उमेदवार सुवेन्दू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 1622 मतांनी पराभव केला. #WATCH | Don't worry for Nandigram, for struggle you have to sacrifice something. I struggled for Nandigram … Read more

मोदींच्या विरोधात ममता देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम; इंदिरा गांधींनंतर देशाला दुसरी आयर्न लेडी मिळणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 जागांवर विजयी होताना दिसत असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने पश्चिम बंगाल निवडणूकीत जोर लावला होता. पंतप्रधान नरेंद्र … Read more

पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जीच ठरल्या वाघीण ; तृणमूल काँग्रेस 200 च्या जवळ

mamata didi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 197 जागांवर आघाडीवर असून भाजपसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. यंदाच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार तयारी केली … Read more

पश्चिम बंगाल मध्ये भाजपला धक्का; तृणमूल काँग्रेस सत्तेच्या जवळ

mamata didi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकालाची मतमोजणी सुरू असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 145 जागांवर आघाडी वर असून सत्ता स्थापने साठी फक्त 2 जागांची गरज आहे.. पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोरदार तयारी केली होती. भाजपचे केंद्रातील सर्व मंत्रिमंडळ, पंतप्रधान … Read more