माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या मनीलॉंद्रीग प्रकरणी अडचणीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख हे गायब होते. अनिल देशमुख यांना तब्बल 5 वेळा ईडी ने समन्स बजावले होते.अखेर आज ते ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर … Read more

अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात; नागपूरच्या घरी सीबीआयची छापेमारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्या नागपुरातील घरी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचं ( सीबीआय) पथक दाखल झालं आहे. सीबीआयचे ७ अधिकारी देशमुखांच्या घरी पोहचले असून देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता आहे. गेल्या काही … Read more

अनिल देशमुख नेमके कुठे आहेत हे राष्ट्रवादीने स्पष्ट करावे- प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटींच्या मनी लॉंद्रीग प्रकरणी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. ईडीने तब्बल 5 वेळा समन्स बजावून देखील देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर निशाणा साधला आहे. दरेकर म्हणाले की, अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ … Read more

अनिल देशमुखांना अटक होणार?? ईडीकडून लूकआऊट नोटीस जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडी कडून लुकआऊट नोटीस जारी केली आहे. १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाच्या संदर्भात ईडीने ही लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ईडी’ने आत्तापर्यंत पाच वेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता सहावे समन्सदेखील बजावण्याची तयारी ‘ईडी’ने केली आहे, पण त्याआधी त्यांनी देश सोडून जाऊ … Read more

अनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा (Anil Daga) यांना सीबीआयने (CBI) मुंबईत अटक केली. पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून तपासावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप डागांवर लाऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. वकील आनंद डागा यांना सीबीआयकडून रात्री उशिरा अटक केली असून … Read more

अनिल देशमुखांवरील कारवाई ही सोची समझी चाल ; हसन मुश्रीफांचा भाजपवर निशाणा

deshmukh musriff

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अनिल देशमुखांवरील कारवाई ही सोची समझी चाल आहे असे हसन मुश्रीफ यांनी … Read more

सीबीआय कडून अनिल देशमुखांविरोधात एफआयआर दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केल्यानंतर अडचणीत आलेले अनिल देशमुख यांच्यावर आता सीबीआय कडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून देशमुखांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग … Read more

‘दूध का दूध, पानी का पानी करावे’ ; अनिल देशमुख यांनी केली चौकशीची मागणी

deshmukh thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉंब नंतर राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी 100 कोटींचा हप्ता मागितला असा आरोप परमबीर सिंग यांनी केला. दरम्यान बुधवारी रात्री अखेर राज्य सरकार या प्रकरणात एक पाऊल मागे गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी … Read more

‘ते’ पत्र खरंच परमबीर सिंग यांनी लिहिलेलं? मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रावरच शंका

param bir singh letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर मोठा गदारोळ सुरू झालेला असतानाच आता या पत्राच्या सत्यतेची … Read more

राजीनाम्याच्या चर्चांवर अनिल देशमुख यांनी महत्त्वाचे ट्विट ; म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेली स्फोटक यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. देशमुख राजीनामा देणार अशा बातम्याही चर्चेत आल्या. मात्र आता खुद्द अनिल देशमुख यांनी ट्विट करत यावर पडदा टाकला. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख … Read more