कोरोना पार्श्वभुमीवर पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

पुणे । देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. तुलनेने महाराष्ट्रातील रुग्ण अधिक वाढत आहेत. त्यातही पुणे, मुंबई या दोन शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. पुणे शहरात रोज मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. मात्र वाढत्या चाचण्यांमुळे स्वॅब तपासणीचे अहवाल उशीरा येत आहेत. म्हणून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य … Read more

अशा वेळी आंदोलनाचं खूळ डोक्यात आलं तरी कुणाच्या? अजित पवारांचा भाजपला सवाल

मुंबई । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले ‘काळे झेंडे’ आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री … Read more

नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही- अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. खबरदारी म्हणून राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केलं आहे. राज्य सरकार वारंवार नागरिकांना गर्दी न करण्याचं घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहे. मात्र, बरेच लोक अजूनही विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. गर्दी करताना दिसत आहेत. अशा वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात बेजबाबदारपणे … Read more

पोलीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले खपवून घेणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळ जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या … Read more

लष्कराला बोलवावं लागेल अशी वेळ येऊ देऊ नका-अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळ जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या … Read more

अवैध लॉटरीवर निर्बंध आणण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवैध लॉटरीमुळे राज्याच्या महसुलाचं मोठं नुकसान त्यावर निर्बंध आणण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत. आज मंत्रालयात झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी याबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. याविषयी माहिती देताना अजित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये अजित पवार लिहितात,”अवैध लॉटरीमुळे, अन्य राज्यांच्या … Read more