‘या’ सरकारी बँकेने बाजारात आणली कोरोना कवच पॉलिसी, आता 300 रुपयांत मिळवा 5 लाखांपर्यंतचे कव्हर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस सर्वत्र पसरल्यानंतर, लोकांना असुरक्षित वाटू लागले आहे आणि आता ते आरोग्य विमा पॉलिसी घेण्यास तयार आहेत. कोरोनाच्या प्रकरणात झपाट्याने वाढ झाल्यानंतर, विमा नियामक आयआरडीएआयने विमा कंपन्यांना अल्पकालीन कोविड स्पेसिफिक हेल्थ योजना ऑफर करण्यास भाग पाडले ज्यामध्ये कोविड -१९ च्या उपचारांशी संबंधित हॉस्पिटलायझेशनच्या खर्चांचा समावेश असेल. हे लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील … Read more

बँकांनी स्वस्त केले गोल्ड लोन; Gold Loan ला प्रोत्साहन देण्यामागे बँकांची ‘हि’ आहे रणनीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा कणाच मोडलेला आहे. मग ते छोटे शेतकरी असोत किंवा व्यायसायिक, प्रत्येकाचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पेरणी केलेली आहे, त्यांना पिकाची किंमतही मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत दुसरे कर्ज मिळणे देखील अवघड झाले आहे. तर देशातील बरेच शेतकरी हे … Read more

देशातील या मोठ्या सरकारी बँकेचे ग्राहकांना गिफ्ट; एवढा स्वस्त केला तुमचा EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासकीय बँक असलेल्या कॅनरा बँकेने आपल्या कर्जाचे व्याज दर कमी करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. रेपो रेट लिंक्ड इंटरेस्ट रेट (RLLR) हे ०.४० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. ते आता ६.९० टक्क्यांवर खाली आले आहे. बँकेने मार्जिनल कॉस्‍ट ऑफ फंड्स बेस्‍ड लेंडिंग रेट ही (एलसीएलआर)०.२० टक्क्यांनी कमी केलेला आहे. हे नवीन … Read more