जगातील सर्वात उंच रेल्वे पुल लवकरच बनून तयार होणार, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची माहिती

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे काम जवळपास पूर्णत्वाला आले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भामध्ये ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी ब्रिजला इन्फ्रास्ट्रक्चरचा अप्रतिम नमुना असल्याचे बोलले आहे. सोबतच, या पुलाचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. चिनाब नदीवर बनत असलेला हा रेल्वे पूल 476 मीटर लांब आहे. इंद्रधनुष्याच्या आकाराचा हा … Read more

ऐकावं ते नवलंच! तरुणाने बाईकलाच बनवले जेसीबी! आनंद महिंद्रांनीही शेअर केला फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय लोकांचे जुगाड या गोष्टीत विशेष प्राविण्य आहे. भारतीयांनी बनवलेल्या जुगाडाचे फोटो नेहमीच पाहायला मिळतात. आपली गरज कमीत कमी खर्चात पूर्ण करण्यासाठी लोक जुगाड करत असतात. आणि हे जुगाड व्हायरल होऊन लोकांना नवनवीन आयडिया देत असते. असेच एक जुगाड प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. महिंद्रा यांनी … Read more

SBI च्या ‘या’ क्रमांकावर करा मिस कॉल … आता स्वस्त लोन बरोबरच आपल्याला मिळतील अनेक फायदे

नवी दिल्ली । जर आपणही पर्सनल लोन घेण्याची योजना आखत असाल तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI (State Bank of India) ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे. आतापासून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकांमध्ये फेऱ्यावर मारण्याची गरज नाही, आता केवळ मिस कॉल देऊन तुम्हाला कर्जाची सुविधा मिळेल. SBI ने ट्वीट करून याबाबतची माहिती … Read more

खिशात पैसे नसल्यास सोनू सूद व्यवसाय सुरू करण्यास करेल मदत, गावातील तरुणांना मिळेल व्यवसाय करण्याची संधी

नवी दिल्ली । कोरोना काळातील लॉकडाऊन काळापासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोट्यावधी लोकांना खूप मदत करत आहे. त्याचा हा ट्रेंड अद्यापही संपलेला नाही. सोनू सूदने परदेशात काम करणाऱ्या मजुरांना आणि विद्यार्थ्यांना मागील वर्षातच वेगवेगळ्या भागात आणि परदेशात मदत केली आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या या कलाकारानेही आपली मदत करण्याची पद्धत ही वेळ आणि गरजेनुसार बदलली आहे. … Read more

Elon Musk vs Randeep Hothi : भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याकडून एलन मस्क यांना आव्हान, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

वॉशिंग्टन । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचा (Tesla) मालक असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांना भारतीय-अमेरिकन विद्यार्थी रणदीप होठी Randeep Hothi) याने कडवे आव्हान दिले आहे. वास्तविक, रणदीप होठी याने मानहानीचा दावा दाखल केला आहे ज्याच्या पहिल्या फेरीत एलन मस्कला पराभवाला सामोरे जावे लागले. Photographs: $TSLA recording the “autonomous driving” demo … Read more

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क बक्षीस म्हणून देणार 729 कोटी रुपये, याबद्दल ते म्हणाले की …

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या खुर्चीवर कब्जा केल्याच्या काही आठवड्यांनंतर एलन मस्कने (Elon Musk) एक खास घोषणा केली आहे. SpaceX आणि Tesla पासून ते द बोरिंग कंपनी (The Boring Company) चे संस्थापक असलेलं एलन मस्क यांनी म्हटले आहे की, सर्वांत बेस्ट कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी (Carbon Capture Technology) बद्दल माहिती असलेल्या कोणात्याही व्यक्तीस 100 … Read more

SBI ने कोट्यावधी ग्राहकांना दिली भेट, आता घरबसल्या काढा पैसे, कसे ते जाणून घ्या …!

नवी दिल्ली । जर आपल्याकडे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर आता तुम्हाला बँकेच्या वतीने रोख रक्कम काढण्याची आणि जमा करण्याची सुविधा मिळेल. याशिवाय बँक तुम्हाला घरबसल्या अनेक सुविधा पुरवत आहे. म्हणजेच, त्या सर्व कामांसाठी आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. स्टेट बँक (SBI) ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंगची (Doorstep Banking) … Read more

सिरमच्या आदर पुनावाला यांनी स्वत:ला टोचून घेतली कोव्हिशिल्ड लस; पहा Video

पुणे |  सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांनी आज कोव्हिशिल्ड लस स्वत:ला टोचून घेतली आहे. याबाबत स्वत: पुनावाला यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेयर करुन माहिती दिलीय. देशभर आज कोरोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरवात झालीय. पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते आज सकाळी 10:30 वाजता लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पार पडले. यानंतर देशभर लसीकरणाला सुरवात झाली. प्रथम आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात येत … Read more

सोने-चांदी खरेदी करण्यासाठी केवायसी आवश्यक असेल का? सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आपण सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात …? अलीकडेच असा रिपोर्ट समोर आला होता ज्यामध्ये असे म्हटले गेले होते की, आतापासून सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी केवायसीची आवश्यकता असेल. ही बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होती. या मेसेजमध्ये असे सांगितले जात आहे की, आता सोने खरेदी करण्यासाठी पॅन आणि आधार कार्डची आवश्यकता … Read more