मोदींच्या वाढदिवशी जन्मणाऱ्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी; भाजपचा अनोखा उपक्रम

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर ला वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्यातच आता तामिळनाडू भाजप युनिटने मोदींच्या वाढदिवशी जन्मणाऱ्या नवजात बालकाला २ ग्राम सोन्याची अंगठी देण्याचा उपक्रम राबवला आहे. यासोबतच 720 किलो मासळीचेही वाटप करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना मत्स्यव्यवसाय आणि … Read more

INS विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील; मोदींच्या हस्ते अनावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भारतीय नौदलासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. केरळ येथे पहिल्या स्वदेशी कोची शिपयार्ड लिमिटेड येथे भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. आयएनएस विक्रांत आत्मनिर्भर भारताचं प्रतिक ठरणार आहे, असं विधान यावेळी मोदींनी केलं. मोदींच्या हस्ते यावेळी … Read more

मोदींच्या वाढदिवशी भाजपचा मोठा प्लॅन; 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात कार्यक्रम राबवणार

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. मोदी यांचा आज 72 वा वाढदिवस असेल. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून खास कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु आहे. हे कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत ठेवण्यात येणार आहेत. या मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी भाजपने आपले सरचिटणीस अरुण सिंग यांच्या नेतृत्वाखाली आठ … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

MODI SHINDE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मोदींना विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती भेट म्हणून दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आनंद झाला. राज्याच्या विकासाबाबत चर्चा केली. सर्वसामान्य जनतेचे सरकार असून … Read more

शिंजो आबे यांच्या जाण्याने मी प्रिय मित्र गमावला; मोदींचा विशेष लेख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. शिंजो आबे यांचे भारताशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची घनिष्ट मैत्री होती. याच पार्श्वभूमीवर मोदींनी आबे यांच्या निधनानंतर विशेष लेख लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिंजो आबे हे केवळ … Read more

शिंजो आबे यांच्या निधनाने मोदीही हळहळले; ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यानंतर जगभरातून मान्यवर त्यांना आदरांजली वाहत आहेत. शिंजो यांनी पहिल्यापासून भारताशी चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवलं होते. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून … Read more

हिटलर की मौत मरेगा मोदी; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. मोदी हिटलरच्या पाहुलावर पाऊल टाकून काम करत असतील तर हिटलर सारखेच त्यांचा मृत्यू होईल अस वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. अग्निपथ योजने विरोधात काँग्रेस कडून निदर्शने करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. सुबोधकांत सहाय म्हणाले, मला वाटते की मोदींनी … Read more

मोदींना कृषी कायद्याप्रमाणेच ‘अग्निपथ’ परत घ्यावा लागेल- राहुल गांधी

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारने अग्निपथ या योजने अंतर्गत लष्करात युवकांना भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे.त्यानंतर देशभरातील विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याबाबत टीका करताना मोदींना ही योजना मागे घ्यावीच लागेल अस … Read more

मोदींच्या आईचे 100 व्या वर्षात पदार्पण; पाय धुवून मोदींनी घेतले आशीर्वाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचा आज 100 वा वाढदिवस… यानिमित्ताने मोदी गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी आपल्या आईची भेट घेतली. मोदींनी हिराबेन यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. म मोदींनी ट्विट केलेल्या फोटो मध्ये आपल्याला दिसत आहे की, त्यांनी आपल्या मातोश्रीचे चरण धुतले आहेत. … Read more

कुत्ते की मौत मरेगा; मोदींवर टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ईडी च्या रडारावर असून देशभरातून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर उतरून मोदी सरकार विरोधात निषेध केला जात आहे. त्याच दरम्यान, नागपूर काँग्रेस नेते शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मृत्यू असा होईल की… कुत्ते की मौत होती है, वैसे ही … Read more