मजूर सोसायटी मध्ये घोटाळा करणे आणि इतिहास समजणे वेगळी गोष्ट; मलिकांची दरेकरांवर बोचरी टीका

Darekar Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी उडाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टी असल्याचा आरोप दरेकरांनी केल्यानंतर नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक म्हणाले, प्रवीण दरेकर … Read more

नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टी; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

Malik Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी उडाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टिपू सुलतान हे स्वातंत्र्यसेनानी होते अस म्हंटल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मलिकांवर निशाणा साधला. नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टी आहेत अशी टीका त्यांनी … Read more

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल; नवाब मलिकांची जळजळीत टीका

Malik Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमैय्या म्हणजे हे एखाद्या चित्रपटातील आयटम गर्ल असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी किरिट सोमय्या यांच्यावर टीका केली. चित्रपट जशी चालवण्यासाठी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये … Read more

बाळासाहेब ठाकरे युतीतून बाहेर पडून राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार होते

Pawar Balasaheb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात असतानाच शिवसेना युतीतून बाहेर पडण्याचा मानसिकतेत होती. त्यानुसार शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव देखील आला होता. मात्र, काही कारणामुळे ते जमले नाही. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांनीच युतीतून बाहेर पडण्याचा विचार … Read more

किरीट सोमय्या नेहमी शेणंच पाहतात; नवाब मलिकांचा घणाघात

Malik Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील कोव्हिड सेंटर्सच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या यांना दूध देणारी म्हैस दिसत नाही कारण ते कायम शेणच पाहतात अशी घणाघाती टिका नवाब मलिक यांनी केली आहे. मुंबईतील … Read more

कोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजपचं जबाबदार- नवाब मालिक

Nawab Malik modi shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. देशात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यास भारतीय जनता पक्षच जबाबदार असेल असे नवाब मलिक यांनी म्हंटल . नवाब मलिक म्हणाले, पंतप्रधान मोदी लोकांना सोशल डिस्टन्सिंग … Read more

हे तर गल्ली क्रिकेट जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकण्याची भाषा; मलिकांचा राणेंवर पलटवार

Malik Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत दमदार विजय मिळवल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता आपले पुढील लक्ष्य महाराष्ट्र सरकार असेल अस म्हंटल होत. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राणेंवर पलटवार केला आहे. राणेंच विधान म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकणार असे म्हणण्यासारख आहे अशी टीका त्यांनी केली. नवाब मलिक म्हणाले … Read more

नववर्षावर नवाब मलिकांच्या हटके शुभेच्छा; म्हणाले की….

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना पुन्हा एकदा हटके ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. मलिक यांच्या ट्विट चा नेमका रोख कोणाकडे हे मात्र समजू शकत नाही. नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हंटल की, फर्जीवाड्या विरुद्धची माझी … Read more

ही प्रजाती फक्त भंगारात आढळते; मलिकांच्या ‘त्या’ ट्विटला नितेश राणेंचे प्रत्युत्तर

Rane Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्याव म्याव असा आवाज काढल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी कोंबड्याचा फोटो ट्विट करत राणेंची खिल्ली उडवली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी देखील 1 फोटो ट्विट करत नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला आहे. नितेश राणे यांनी एक फोटो शेअर करत म्हंटल … Read more

नवाब मलिक यांचे ट्विट ठरतंय चर्चेचा विषय; कोंबड्याचा फोटो शेअर करत म्हणाले की….

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यातच आता नवाब मलिक यांच्या एका ट्विट ने लक्ष वेधून घेतले आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत एका कोंबड्याचा फोटो शेअर करत ओळखा पाहू कोण ? असा सवाल केला आहे. मलिक यांच्या फोटोवरून त्यांचा रोख हा … Read more