सोमय्यांनीच शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातली; पोलीस तक्रार दाखल

kirit somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्यांना भेटायला पोलीस स्टेशन मध्ये गेले असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर केला, या घटनेत सोमय्या जखमी झाले असून त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे , त्यानंतर आता शिवसेनेकडूनही किरीट सोमय्या यांच्याविरोधात उलट तक्रार दखल करण्यात आली असून सोमय्यांनीच शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातली असा आरोप करण्यात … Read more

किरीट सोमय्यांची गाडी शिवसैनिकांनी फोडली; मुंबईत पुन्हा राडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांची गाडी शिवसैनिकांनी फोडली आहे. सोमय्या हे राणा दाम्पत्याना भेटायला खार पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेले असता संतप्त शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात सोमय्या किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या तोंडावर रक्त दिसत होते. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1083848232195448 नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटून किरीट सोमय्या पोलीस स्टेशनमधून बाहेर … Read more

सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; अटकेची टांगती तलवार

kirit soamiaya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा केल्याच्या आरोप दाखल करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर सोमय्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. मात्र सोमय्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचे म्हटले आहे. सोमय्या यांच्यावर ट्रॉम्बे … Read more

सोमय्या माझ्यासमोर आला तर मी त्याला मारेन; शिवसेना नेत्याची जीभ घसरली

kirit soamiaya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली आहे. किरीट सोमय्या मला घाबरतो, तो माझ्यासमोर आला की मारीन असे विधान त्यांनी केलं आहे. किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटील यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, मी … Read more

किरीट सोमय्या हा महाराष्ट्रद्रोही तर होताच पण …;संजय राऊतांनी साधला निशाणा

raut somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यातील आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. आता संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचा फोटो सोशल मीडियावर टाकत त्यांच्यावर एकेरी शब्दांत जोरदार टीका केली आहे. किरीट सोमय्या हा महाराष्ट्रद्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे, असे संजय राऊत यांनी म्हंटल. राऊत … Read more

अब अनिल परब का नंबर भी आयेगा; सोमय्यांचं ट्वीट चर्चेत

Parab Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केल्यांनतर आता त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. अब अनील परब का भी नंबर आयेगा असे ट्विट करत त्यांनी सूचक इशारा दिला आहे. किरीट … Read more

नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; अटकेची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. किरीट सोमय्या यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून निल सोमय्या यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी किरिटी सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर यांच्यावर गंभीर आरोप करत, … Read more

यशवंत जाधव उद्धव ठाकरेंचा महापालिकेतील मुख्य फंड कलेक्टर; सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सच्या धाडी पडल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या वर पुन्हा एकदा आरोप केला. यशवंत जाधव म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महापालिकेतील मुख्य फंड कलेक्टर असल्याची टीका किरिटी सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या म्हणाले, यशवंत … Read more

हर्बल वनस्पतीमुळे संजय राऊतांचे संतुलन बिघडले; मोहित कंबोज यांची टीका

sanjay raut mohit kamboj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात भ्रष्ट्राचारा वरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याच दरम्यान संजय राऊत यांचे हर्बल वनस्पती आणि बारामतीच्या वनस्पतीनं संतुलन बिघडले अशी टीका मोहित कंबोज यांनी केली “१६ फेब्रुवारी रोजी संजय राऊत किरीट सोमय्या यांच्याबद्दल पत्रकार परिषद घेतात आणि … Read more

देशात असे खूप चुतीया लोक आहेत; संजय राऊतांची सोमय्यांवर टीका

raut somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कडून आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना त त्यांचा उल्लेख चुतीया असा केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरून किरीट सोमय्या यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी सोमय्यांवर टीका केली. … Read more