‘या’ 5 कामांसाठी खूप महत्वाचे आहे पॅनकार्ड, जर तुम्हालाही बनवायचे असेल तर 10 मिनिटांत तुम्ही घरबसल्या मिळवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात पॅन कार्ड ही कोणत्याही वित्तीय किंवा बँकिंग संबंधित कामांची पहिलीच गरज आहे. म्हणूनच सरकार सतत अशी पावले उचलत आहे जेणेकरुन लोकांना सहजपणे त्यांचे पॅनकार्ड मिळू शकेल. अलीकडेच सरकारने अशी व्यवस्था केली आहे ज्यामध्ये हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट घरबसल्या फक्त 10 मिनिटांतच तयार केले जाऊ शकेल. पॅन कार्ड 10 अंकी क्रमांक … Read more

आता PAN, Aadhaar Card, पासपोर्ट जवळ बाळगण्याचे नाही टेंशन, वापरा Free Locker; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिजीलॉकर म्हणजे आजकाल डिजिटल लॉकर चर्चेत आहे. वास्तविक, ही अशी सिस्टम आहे जिथे आपले सर्व महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंटस सेफ आणि सिक्योर राहू शकतात. याशिवाय घाईघाईने ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाचा आरसी घरीच विसरला तरीसुद्धा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण सरकारने लायसन्सची हार्ड कॉपी ठेवण्याची गरज संपुष्टात आणली आहे. यासाठी, आपल्याकडे फक्त आपल्या … Read more

पॅनकार्डशी निगडीत ‘हे’ काम पुर्ण करण्याची अखेरची संधी; विसरलात तर होईल मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या या साथीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे आपल्याला बरीच महत्वाची कामे पुढे ढकलावी लागली असेल. आता मात्र त्यांची अंतिम मुदत लक्षात ठेवून, आपल्याला सर्व आवश्यक कार्ये वेळेवर पूर्ण करावी लागतील, अन्यथा आपल्याला नुकसान सोसावे लागू शकते. यापैकी एक काम म्हणजे आपले पॅन कार्ड -आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत … Read more

धक्कादायक! १ लाख भारतीयांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड पासपोर्टचा इंटरनेटवर सेल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक लाखाहून अधिक भारतीयांच्या आधार, पॅनकार्ड आणि पासपोर्ट यांसारख्या राष्ट्रीय ओळखपत्रांची स्कॅन कॉपी ‘डार्क नेट’ या साईटवर विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सायबर सिक्युरिटी फर्म साइबल यांनी ही माहिती दिली आहे. साइबलने आपल्या अहवालात म्हटले आहे की,हा डेटा सरकारी डेटाबेसमधून नाही तर एका थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरुन लीक झाला आहे. साधारणपणे … Read more

आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली : 31 डिसेंबर पर्यंत आधार आणि पॅनकार्ड लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय होईल अशी माहिती पुढे येत असतानाच सरकारने अजूनही ज्यांनी आधार आणि पॅन लिंक केलेले नाही अशा नागरिकांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 म्हणजेच उद्या … Read more