राज ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे ओवेसी; राष्ट्रवादीची जळजळीत टीका

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याबाबत व्यक्तव्या नंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत तर आम्ही भोंग्या समोर हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिल्यानंतर राष्ट्रवादी युवक कॉंग्रसेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण राज ठाकरेंवर निशाणा साधत राज ठाकरे हे महाराष्ट्रातील नवे ओवेसी आहेत अशी टीका … Read more

राज ठाकरेंना मिळाली नवी उपाधी; ‘तो’ बॅनर वेधतोय सर्वांचे लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदी वरील भोंग्या बाबतच्या विधानाने राज्यात वातावरण तापलं असतानाच आता हनुमान जयंती निमित्ताने राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून पुण्यात त्यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी पुण्यात राज ठाकरे यांच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टरवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदू जननायक असा केला … Read more

शरद पवारांचे राज ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर; प्रत्येक मुद्द्यावरून सुनावले खडेबोल

sharad pawar raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील उत्तरसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर टीका केल्यानंतर आज शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी केलेला प्रत्येक आरोप खोडून काढले असून राज ठाकरेंना कडक शब्दांत खडेबोल सुनावले आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाला महाराष्ट्रातील जनतेने एकही जागा दिली नाही. … Read more

वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील उत्तरसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर जयंत पाटील यांनीही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांचा वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा असला तरी विचारसरणी मात्र नथुराम गोडसेची आहे अशा शब्दांत जयंत पाटील यांनी पलटवार केला . २०१४ला मोदींना पाठींबा, २०१९ला मोदींना … Read more

राज ठाकरेंकडून जयंत पाटलांचा समाचार; थेट नक्कल करत म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या ठाणे येथील उत्तरसभेत महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस वर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या टिकेचा थेट त्यांची नक्कल करत जोरदार समाचार घेतला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख केला. जंत पाटील म्हणतात, … Read more

संपलेल्या पक्षांवर मी उत्तरं देत नाही; आदित्य ठाकरेंनी मनसेला फटकारले

Aditya Thackeray Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्यावरील केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरण रंगले आहे. त्यातच आज मनसेने थेट शिवसेना भवना समोर भोंगा लावून हनुमान चालीसा पठण करत शिवसेनेला डिवचले. त्याबाबत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही अस म्हणत फटकारले आहे. … Read more

अखेर वसंत मोरेंना राज ठाकरेंचा फोन; म्हणाले की …

raj thackeray vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याबाबत केलेल्या वक्त्यव्याला विरोध केल्यानंतर मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पदावरून काढण्यात आले आहे. त्यांनतर वसंत मोरे अन्य पक्षात जाणार का अशी चर्चा सुरु असतानाच आता खुद्द राज ठाकरे यांनीच वसंत मोरे याना फोन करून शिवतीर्थ वर येण्याचा निरोप दिला आहे वसंत मोरे … Read more

थेट शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालीसा; मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदी वरील भोंगे राज्य सरकारने बंद करावे नाहीतर त्या भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. त्यानंतर राज्यभर वातावरण तापलं असतानाच आता मनसेचे शिवसेनेला पुन्हा एकदा डीवचत थेट शिवसेना भवनासमोरच हनुमान चालीसा लावली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. या … Read more

राज ठाकरेंची लायकी नाही, त्यांना अटक करा; अबू आझमींची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्याचे मोठे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी राज ठाकरे याना अटक करण्याची मागणी केली आहे. यासाठी अबू आझमी यांनी आज शरद पवारांची भेटही घेतल्याचे समजत आहे राज ठाकरे सारख्या नेत्याची काही औकात नाहीये. ज्यांचे … Read more

अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे..; वसंत मोरेंचं ‘हे’ ट्विट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्या बाबत केलेल्या वक्तव्याचा विरोध केल्यानंतर अखेर आज मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली. पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांनी केलेलं ट्विट चर्चेत आले आहे वसंत मोरे यांनी नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर … Read more