धक्कादायक ! वर्गमित्रानेच लग्नाचे आमिष देऊन केला बलात्कार

Rape

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पिंपरीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वर्ग मित्राने लग्नाचे आमिष दाखवून अडीच वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे तरुणीने निगडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये आरोपी व्यक्तीचे नाव राजकुमार सिद्धपा नागराळी आहे. ही घटना ११ नोव्हेंबर २०१८ पासून १४ मे २०२१ … Read more

धक्कादायक ! महिलेला बलात्कार झाल्याचे समजलेच नाही, पोलीसदेखील चक्रावले

Rape

रीवा : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमधील रीवा या ठिकाणी बलात्काराचे एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. यामध्ये पीडित महिला तिच्या नवऱ्यासोबत झोपली असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचे तिला समजलेच नाही. हा सगळा प्रकार तिच्या लक्षात येईपर्यंत आरोपी तेथून पळून गेला होता. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीसदेखील … Read more

मुलगा बनून मुलीने तरुणीलाच अडकवले प्रेमात; शेवटी सत्य समोर आले अन्…

Call Girl

लंडन : वृत्तसंस्था – लंडनमध्ये एक धक्कादायक प्रकरण घडले आहे. यामध्ये एका मुलीने मुलगा बनून दुसऱ्या मुलीशी मैत्री करून तिच्याशी दहा वेळा शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा मुलीला समजले कि तिच्याशी संबंध ठेवत असलेला बॉयफ्रेंड मुलगा नसून मुलगीच आहे, तेव्हा तिला चांगलाच धक्का बसला. यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्याबाबत घडलेला … Read more

महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवून नातेवाईकांना पाठवले त्याचे अश्लील फोटो,सहकाऱ्यावर गुन्हा दाखल

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – एका कंपनीत आपली सहकारी असलेल्या महिलेचे अश्लील फोटो काढून ते तिच्या नातेवाईकांला पाठवून तिची बदनामी करण्यात आली. या प्रकारामुळे त्या तरुणाविरोधात कळमनुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने सर्वप्रथम त्या तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर त्या मुलीच्या संमतीशिवाय तिचे अश्लील फोटो काढले आणि हे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवत तिची … Read more

बापाने स्वतःच्या मुलाला केले नपुंसक; त्यानंतर सुनेसोबत केले ‘हे’ कृत्य

बरेली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील बरेली गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बरेली गावातील एक २८ वर्षीय महिलेने आपल्या सासऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिने जेव्हा पोलिसांना घडलेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा पोलीस देखील हैराण झाले. तिने आपल्या तक्रारीत सासऱ्याने स्वतःच्याच मुलाला नपुंसक बनवून माझ्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे. काय आहे प्रकरण … Read more

त्याने ४ हजार महिलांसोबत ठेवले शारीरिक संबंध, त्यानंतर पत्नीने केले असे काही…

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जपानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुण पत्नीने एका वृद्ध व्यावसायिकाचा खून केला आहे. हि घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. त्या वृद्ध व्यक्तीचे नाव डॉन जुआन असे आहे. तर त्याने २५ वर्षीय साकी सुडो या महिलेबरोबर लग्न केले होते. डॉन जुआन हा जपानमधील एक कोट्यधीश व्यावसायिक होता. लग्नाच्या … Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; देहूरोड पोलीस ठाण्यात FIR दाखल

Rape

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार १२ मे २०१५ ते २८ नोव्हेंबर २०२० दरम्यान देहूगाव, लोणी काळभोर, तळेगाव या ठिकाणी घडला आहे. या प्रकरणी तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अटक केलेल्या तरुणाचे नाव सुमित सुशांत … Read more

काय सांगता! जगभरातील 77 टक्के महिला विवाहबाह्य संबंधात; सर्वेक्षणातून माहिती समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रेमाला अनेक ठिकाणी वेगवेगळी परिभाषा दिली जाते. प्रेम म्हणजे बंधन, काळजी, मुक्ती, जबाबदारी, विचार आणि आदर अश्या प्रकारची प्रेमाची व्याख्या आजकाल सर्व ठिकाणी पाहायला मिळते. पण, आजकालच्या आधुनिक समाजामध्ये प्रेमाची व्याख्या शारीरिक आकर्षण आणि शारीरिक संबंध इथपर्यंत मर्यादित असल्याची टीका नेहमीच जुन्या पिढीकडून होत असते. विवाहबाह्य संबंधांचा पायाही याच समजातून घातला … Read more