विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊंचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल; भाजप पाठिंबा देणार

Sadabhau Khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 20 जूनला विधानपरिषदसाठी निवडणूक होणार असून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला. मात्र सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज भाजपकडून नव्हे तर अपक्ष म्हणून भरण्यात आला आहे. मात्र सदाभाऊंच्या उमेदवारी ला भाजपचा पाठिंबा असेल. सदाभाऊ खोत हे अपक्ष उमेदवार असून त्यांना भाजपने समर्थन दिल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत … Read more

विधानपरिषद निवडणुक : भाजपकडून 6 व्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी

sadabhau khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने 6 व्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे. 20 जून ला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी काल 5 जणांना उमेदवारी देण्यात आली होती. आता 6 व्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सदाभाऊ खोत हे आज उमेदवारी … Read more

देशी क्वार्टर 150 ते 200 रुपयांना मिळते तरी पितातच ना?? कुठे आहे महागाई?? सदाभाऊंचे अजब विधान

sadabhau khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल केलं आहे. गॅस सिलिंडर पासून पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीने जनतेच्या खिशाला चाप बसत आहे. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना विचारलं असता त्यांनी मात्र महागाईचे समर्थन करताना अजब उदाहरणे दिली. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणं सोडलं का? असा अजब सवाल सदाभाऊ खोत … Read more

सदाभाऊंचा अमोल मिटकरींवर हल्लाबोल; म्हणाले की, तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी …

sadabhau mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सदाभाऊंच्या बुडाला आग का लागली अशी विखारी टिका केली होती. त्यानंतर आता परत सदाभाऊ खोत यांनी मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये … Read more

पवारांनी आपलं आडनाव ‘आगलावे’ करावे, आयुष्यभर त्यांनी काड्या केल्या; सदाभाऊंची सडकून टीका

sadabhau sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. शरद पवार यांनी आयुष्यभर काड्या करायचं काम केलं. त्यामुळे त्यांनी आपलं आडनाव आगलावे करावं अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. सदाभाऊंच्या या टिकेनंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शरद पवार … Read more

आमदारांना घरे देण्याऐवजी फुटपाथवर झोपणाऱ्यांना द्या; सदाभाऊंची सरकारला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारने आमदारांना मुंबईत घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावरून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत तर काही आमदारांनी घरे घेण्यास नकारही दिला आहे. त्याच पाश्वभूमीवर भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी फेसबुक वर एक फोटो पोस्ट करत सरकारने गरजुंना घरे द्यावीत अशी मागणी केली आहे. परळला टाटा हॉस्पिटला … Read more

पण तुमच्या नशिबी पंतप्रधान पदाची खुर्ची नाही; सदाभाऊंचा शरद पवारांना टोला

sadabhau pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करताना म्हंटल होत की, काही लोक म्हणायचे की मी पुन्हा येईन मात्र आम्ही काय त्यांना परत येऊ दिले नाही. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी पवारांवर निशाणा साधत जळजळीत टीका केली. सदाभाऊ खोत यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, येणारे … Read more

…तर मंत्रालयात पाणी म्हणून वाईन ठेवा; सदाभाऊंची बोचरी टीका

sadabhau khot uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर भाजपकडून सरकार वर ताशेरे ओढले जात आहेत. याच मुद्द्यांवरून भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. वाईन म्हणजे पाणी असेल तर शासकीय दवाखान्यात रुग्णांसाठी खाद्याबरोबर वाईन द्या आणि मंत्रालयात पाणी म्हणून वाईन ठेवा अशी बोचरी टीका … Read more

कामगारांच्या विम्यावेळी एसटी अत्यावश्यक सेवेत नव्हती अन् मेस्मासाठी अत्यावश्यक?? सदाभाऊंचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी चे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या 25 दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून सरकारने 41% वेतनवाढ करूनही कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संपकरी एसटी कर्मचारी कामावर रूजू न झाल्यास त्यांच्यावर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला. त्यानंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी … Read more

आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरते मागे; सदाभाऊ खोत यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. अखेर सरकार कडून कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आल्यानंतर आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले. मात्र विलीनीकरणासाठी देण्यात आलेला न्यायालयीन लढा लढतच राहू असेही सदाभाऊ खोत यांनी म्हंटल. सरकारने पगारवाढ तर … Read more