चंद्रभागा नदीतील अवैध वाळू उपशाचा धंदा जोमात; प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूर शहरामध्ये अवैध वाळू वाहतूक होत आहे. त्यामुळे वाळू माफियांचा धंदा जोमात चाललाय मात्र प्रशासन कोमात असल्याच दिसत आहे. रोज होणाऱ्या या वाळू उपशामुळे चंद्रभागा नदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तसेच नदीत मोठमोठे खड्डे होत असल्यामुळे नदीत अंघोळीसाठी गेलेल्या नागरिकांचे नदीत बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जेथे नव्हते … Read more

सोलापूरमध्ये भाजपचे थाळीनाद आंदोलन; सरकारच्या कामावर व्यक्त केली नाराजी

सोलापूर प्रतिनिधी । विविध मागण्यांसाठी भाजपने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केलं आहे. ठाकरे सरकारने भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांना स्थगिती देण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. राज्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची भाषा ठाकरे सरकारने केली होती. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला … Read more

एसटी- क्रुझरच्या भीषण अपघातात बार्शी पंचायत समितीचे ५ कर्मचारी जागीच ठार,१० जखमी

सोलापूर प्रतिनिधी । बार्शी-सोलापूर मार्गावर क्रूझर आणि एस टी बस यांच्यात जबरदस्त धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर एकाचा उचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्य झाला. बार्शीहून सोलापूरला महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी जातं असताना काळाने बार्शी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांवर घाला घातला आहे. मृतकांची नावे अजून समजली नसून … Read more

भयावह..!! सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून अत्याचार; ५ जणांना अटक

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे तर इतर आरोपींचा मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. आरोपीवर बलात्कार, ॲट्रॉसिटी याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सामूहिक बलात्कार … Read more

यात्रेला मटण खायला न आल्याने युवकाचा खून; बाजार समितीच्या माजी संचालकासह ५ जणांना अटक

सोलापूर प्रतिनिधी । सध्या यात्रांचा सिझन चालू आहे. ताज्या यात्रेला पुरणाच्या पोळ्या आणि शिळ्या यात्रेला मटण, चिकन असा बेत महाराष्ट्रातील अनेक यात्रांमध्ये दिसून येतो. मित्र-मंडळी आणि नातेवाईकांना एकत्र बोलावण्याचा योग यात्रेनिमित्त साधला जातो. यामध्ये शिळ्या यात्रेदिवशी मद्यपी लोकांचा ‘वेगळा डाव’ त्यांच्या नियोजनानुसार रंगतो हे नवीन सांगायला नकोच. यात्रेवेळी वर्चस्वातून होणारी हाणामारी, भांडणतंटे हे पण चित्र … Read more

सोलापूरकरांनी अनुभवाला ‘मॉक ड्रिल’चा थरार; नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरमधील जगदंबा चौकात शहर पोलीस दलाकडून दंगा नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या “मॉक ड्रिल’ची प्रात्यक्षिकं करण्यात आली.आंदोलनकर्त्यांना पोलीस कसे नियंत्रणात आणतात हे यातून दाखवण्यात आलं. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक ठिकाणी मोर्चे निघाल्याचं पाहायला मिळालं होतं. यामध्ये समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारचे मोर्चे सोलापूरकरांनीही अनुभवले. याच धर्तीवर पोलिसांना देण्यात आलेल्या … Read more

लोकमंगलने शेतकऱ्याच्या नावावर काढले परस्पर कर्ज?;सुभाष देशमुखांच्या कुटुंबियांची होणार चौकशी

सोलापूर प्रतिनिधी । माजी सहकारमंत्री आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या परिवारातील सदस्यांशी निगडित असलेल्या लोकमंगल उद्योग समूहाचे आणखी एक प्रकरण आज समोर आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेत असलेल्या लोकमंगल साखर कारखान्याने इंडियन ओव्हरसीज बँकेतून शेतकऱ्याच्या नावावर 2 लाख 98 हजार रुपयांचे पीक कर्ज परस्पर घेतले असल्याचा आरोप मंद्रूप येथील शेतकरी गुलाब नाबिलाल … Read more

विद्यार्थिनीच्या ‘मला IAS व्हायचंय’ या कवितेनं जिल्हाधिकारी भारावले

सोलापूरमधील श्राविका शाळेच्या मुलींनी बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निमंत्रण दिले. त्यावेळी एका विद्यार्थिनीने जिल्हाधिकाऱ्यांना मला IAS व्हायचंय ही कविता सादर केली. हि कविता ऐकून जिल्हाधिकारी हि भारावून गेले.

मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटून घरी परतणाऱ्या वडिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील बार्शी-सोलापूर रोडवर काळेगाव पाटीजवळ एक विचित्र अपघात घडला. या अपघातात दोन दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन दोन्ही दुचाकी जागीच पेटल्या. या आगीच्या भडक्यामध्ये एक जण जागीच मृत झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने बार्शीला हलवण्यात आले आहे. या अपघातात मोहोळ तालुक्यातील वाळूजचे सुरतिशेन मोटे व रामचंद्र मोटे … Read more

पंढरपूरमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्याची गोळया घालून हत्या; मारेकऱ्याचा शोध सुरु

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बापू भागवत यांची आज दुपारी गोळया घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. तोंडाला रूमाल बांधून आलेल्या अज्ञात हल्ले खोरांनी बापू भागवत यांची दिवसा ढवळया गोळया घालून हत्या केली. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या हत्येखोरांचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. … Read more