SBI-HUL करार! आता किरकोळ विक्रेत्यांना मिळणार 50 हजार रुपयांपर्यंतच्या पेपरलेस ओव्हरड्राफ्टची सुविधा

हॅलो महाराष्ट्र । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) यांच्यात डिजिटल पेमेंट सोल्यूशनवर (Digital Payment Solution) एक करार झाला आहे. त्याअंतर्गत, HUL च्या किरकोळ विक्रेत्यांना (Retailers) डिजिटल पेमेंट आणि फायनान्सिंग सॉल्यूशन उपलब्ध करून त्यांची आवश्यकता पूर्ण केली जाईल. हा करार छोट्या शहरांमध्येदेखील किरकोळ विक्रेत्यांना आणि HUL च्या ग्राहकांना डिजिटल सोल्यूशन प्रदान … Read more

40 कोटी ग्राहकांना SBI चा इशारा! आता कर्जाच्या नावाखाली रिकामी केली जात आहेत बँक खाती

हॅलो महाराष्ट्र । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. बँकेने एका बनावट कर्जाच्या ऑफरबद्दल आपल्या ट्विटर हँडलवर चेतावणी दिली आहे आणि एका ट्विटमध्ये म्हटले आहे की,’ जर कोणी तुम्हाला ‘एसबीआय लोन फायनान्स लिमिटेड’ (SBI Loan Finance Ltd) आणि ‘मुद्रा फायनान्स लिमिटेड’ (Mudra Finance Pvt. Ltd) … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! सप्टेंबर महिन्यात बँकेने बदलले ‘हे’ 4 नियम, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर महिन्यात अनेक मोठे बदल केलेले आहेत. हे बदल फिक्स्ड डिपाजिट, लोन, एटीएममधून पैसे काढण्याशी संबंधित आहेत. या कारणास्तव, हे नियम बदलल्यास त्याचा थेट परिणाम हा ग्राहकांवर होईल. जर तुम्ही देखील एसबीआयचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी वाचणे फार महत्वाचे आहे. … Read more

आजपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी SBI ने लागू केले नवीन नियम, आता OTP शिवाय मिळणार नाही Cash

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, आता कोणत्याही कोणत्याही ATM मधून पैसे काढणे अधिक सुरक्षित आहे. आपण SBI ATM मधून 10 हजार किंवा त्याहून अधिक रुपये काढल्यास ओटीपी (SBI ATM OTP service) आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठविला जाईल. त्यानंतरच पैसे काढणे शक्य होईल. आजपासून … Read more

उद्यापासून बदलणार SBI च्या ATM मधून पैसे काढण्याचे नियम, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना 1 जानेवारी 2020 रोजी रात्रीच्या वेळी एटीएम फ्रॉड (ATM Fraud) टाळण्यासाठी ओटीपी आधारित एटीएम पैसे काढण्याची सुविधा सुरू केली. त्याअंतर्गत SBI च्या ATM मधून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत 10,000 रुपये किंवा त्याहून अधिकची रक्कम काढताना OTP … Read more

स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला म्हणून चोरटयांनी CCTV कॅमेरे केले लंपास

अमरावती प्रतिनीची । आशिष गवई अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील बस स्टँडसमोर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सोमवारी रात्री फोडण्याचा प्रयन्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, चोरटे एटीएम फोडण्यास अयशस्वी झाले असले तरी त्यांनी CCTV कॅमेरे चोरत घटनास्थळावरून पोबारा केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि काही चोरटयांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या … Read more