सुशांतने आत्महत्याचं केली होती; AIIMSच्या रिपोर्टमधून माहिती आली समोर

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरण अनेक वळणं घेत आता एका निष्कर्षावर येताना दिसत आहे. गेले कित्येक दिवस माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात सुशांतची हत्या झाल्याचे दावे केले जात होते त्यातील हवा काढणारी एक माहिती समोर आली आहे. एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम एक रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात … Read more

गृहमंत्री अमित शाह यांना एम्समधून मिळला डिस्चार्ज; प्रकृती स्थिर

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी एम्सने दिलेल्या माहितीनुसार अमित शाह यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. अमित शाह यांना १८ ऑगस्ट रोजी हल्का ताप आला होता. त्यावेळी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केलं होतं. जवळपास १२ दिवसांनी घरी पाठवण्यात आलं आहे. २ … Read more

सुशांतसिंह हत्याप्रकरणाच्या CBI तपासाला वेग; एम्सच्या डॉक्टरांकडून पोस्टमोर्टम रिपोर्टची तपासणी

मुंबई । सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला वेग आला असून सीबीआयकडून सुशांत सिंहच्या पोस्टमोर्टम रिपोर्टची तपासणी करण्यात येणार आहे. सीबीआयने शुक्रवारी सुशांतच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी एम्समधील फॉरेन्सिक विभागाची मदत मागितली. सीबीआयने एम्सला पाठवलेल्या पत्रात वैद्यकीय कागदपत्रं, शवविच्छेदन अहवाल, व्हिडीओ तसंच गरज असणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या जातील असं सांगितलं आहे. एम्सचे डॉक्टर मुंबईत येण्याचीही शक्यता आहे. … Read more

‘काँग्रेसनं ७० वर्षात काय केलं अशी ओरड करतंच शाह एम्समध्ये दाखल झाले’; काँग्रेसने काढला चिमटा

मुंबई । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमित शहा यांना हलका ताप आल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेसनं उपरोधिक शब्दात टोला लगावला आहे. “काँग्रेसनं ७० वर्षात काय केलं, असा ओरडून सवाल करतंच अमित … Read more

…म्हणून अमित शहांना आता AIIMS रुग्णालयात केलं दाखल

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमित शहा यांना हलका ताप आल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एम्सचे डॉ. गुलेरिया यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांचे पथक शहा यांच्यावर उपचार करत आहेत. एम्सचे संचालक आणि तज्ज्ञ डॉक्टर रणदीप … Read more

होय! देशात कोरोनाचा समूह संसर्ग झालाय, केंद्र सरकारने हे सत्य स्वीकारलं पाहिजे- तज्ज्ञ

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे, ही बाब आता केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे. ही गोष्ट नाकारण्यात अर्थ उरलेला नाही, असे मत ‘एम्स’चे माजी संचालक डॉ. एम.सी. मिश्रा यांनी व्यक्त केले. ‘आऊटलूक’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सरकारनं पुढे येऊन समूह संसर्ग झाल्याचं मान्य करण्याची वेळ आली आहे. … Read more

डॉ. मनमोहन सिंह यांना रूग्णालयातून मिळाली सुट्टी

नवी दिल्ली । देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर मनमोहन सिंह यांना दोन दिवसापूर्वी अचानक छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. आज मंगळवारी उपचारानंतर मनमोहन सिंह यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप आणि छातीत दुखू लागल्याने 87 वर्षीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना रविवारी संध्याकाळी 8 वाजून 45 … Read more

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत बिघाड; AIIMS मध्ये दाखल

नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना दिल्ली येथील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दवाखाण्यात दाखल करण्यात आले असल्याचे समजत आहे. कार्डियो थोरासिक वॉर्ड मध्ये सिंग यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने रात्री … Read more

VIDEO: जर मला काही झालं तर.. असं म्हणताच ‘त्या’ महिला डॉक्टरचे डोळे पाणावले

वृत्तसंस्था । देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून आज अनेक डॉक्टर, नर्स, वैद्यकीय, कर्मचारी, पोलीस कोरोनाशी लढत आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये व्यस्त असणार्‍या या लोकांचे मनोबल वाढतच आहे. यात डॉक्टरांचा प्रामुख्याने समावेश आहे. अनेक डॉक्टर गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून लांब राहून रूग्णांवर उपचार करीत … Read more

९ महिन्यांची गर्भवती महिला करोना पॉझिटिव्ह, डॉक्टरांसमोर प्रसूतीचं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीमधील एम्स रुग्णालयामधील डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं असताना आणखी एक चिंता वाढवणारी बाब समोर अली आहे. सदर कोरोनाबाधित डॉक्टरची ९ महिन्यांची गर्भवती असलेली पत्नीही करोना पॉझिटिव्ह असल्याचं तपासणीत समोर आलं आहे. उपचारासाठी महिलेला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून तिथेच तिची प्रसूती केली … Read more